Vivo Smartphones : Vivo चा नवा बजेट स्मार्टफोन लवकरच करणार एंट्री; जाणून घ्या “या” पॉवरफुल मोबाईल फोन्सची वैशिष्ट्ये

Vivo Smartphones (2)

Vivo Smartphones : मोबाईल निर्माता कंपनी विवो मार्केटमध्ये टिकून राहण्यासाठी एकापाठोपाठ एक बजेट मोबाईल फोन बाजापेठेत लॉन्च करते, आता कंपनी आपली ‘S’ मालिका विस्तारण्याची योजना करत आहे आणि कंपनी लवकरच Vivo S16 सिरीज लॉन्च करू शकते. अशी चर्चा आहे की Vivo S16 5G आणि Vivo S16 Pro स्मार्टफोन Vivo S16 सीरीज अंतर्गत लॉन्च केले जातील. … Read more

Maharashtra : “मग शरद पवारांच्या पण कपाळावर गद्दर लिहिलय का?

Maharashtra : शिवसेना ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये सध्या जोरदार टीकास्त्र सुरु आहे. खासदार संजय राऊत हे जेलमधून बाहेर आल्यापासून शिंदे गटावर जोरदार निशाणा साधत आहेत. मात्र शिंदे गटाचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. नरेश म्हस्के म्हणाले, संजय राऊत यांची अवस्था सध्या पिंजरे में पोपट बोले.. या हिंदी गाण्यासारखी … Read more

Sushama Andhare : “पंतप्रधान तीन-चार किलो शिव्या खातात. तर मग पाव-पाव किलो आम्ही बी शिव्या खाऊ”

Sushama Andhare : शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकार सह केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सुषमा अंधारे यांनी भाईओ और बहनौ म्हणत जळमळीत टीका केली आहे. सुषमा अंधारे या सतत शिंदे गट आणि भाजप वर टीका करण्यासाठी सक्रिय असतात. ठाकरे गटाच्या फायरब्रॅन्ड नेत्या म्हणून आता सुषमा अंधारे … Read more

Sanjay Raut : “बघा यांच्या कपाळावरती गद्दारीचा शिक्का बसलाय, आता शांतपणे जगू देणार नाही…”

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला पळो की सळो करून सोडले आहे. शिंदे गटावर संजय राऊत हे सतत टीकास्त्र डागत असतात. संजय राऊत माध्यमांशी बोलताना शिंदे गटावर चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. संजय राऊत यांनी दिवार चित्रपटातील डायलॉग म्हणत शिंदे गटावर टीका केली आहे. दिवार चित्रपटात अमिताभ बच्चन … Read more

Upcoming Electric Two Wheelers : सुझुकी ते सिंपल वन पर्यंत, लवकरच लॉन्च होणार या इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाईक…

Upcoming Electric Two Wheelers

Upcoming Electric Two Wheelers : देशात पेट्रोलचे वाढते दर पाहता भारतात इलेक्ट्रिक टू व्हीलरची मागणी झपाट्याने वाढली आहे, ऑटोमेकर्सनी कंपन्यांनी या सेगमेंटमध्ये त्यांच्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर आणि बाइक्स लाँच करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामध्ये Hero, Bajaj, TVS, Ola Electric, Hero Electric आणि Okinawa सारख्या मोठ्या कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान, आगामी काळात काही नवीन इलेक्ट्रिक टू … Read more

Maruti Suzuki : पुढील महिन्यापासून मारुती सुझुकीच्या गाड्या महागणार…कंपनीने केली मोठी घोषणा

Maruti Suzuki

Maruti Suzuki : देशातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी पुढील वर्षी जानेवारीपासून पुन्हा एकदा आपल्या वाहनांच्या किंमती वाढवणार आहे. वाढती महागाई लक्षात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. सध्या कोणत्या मॉडेलवर किती वाढ होणार आहे याची माहिती दिलेली नाही. मारुती सुझुकीने सांगितले की, “गेल्या एका वर्षात कंपनीच्या वाहनांच्या किमतीवर … Read more

Mercedes Benz EQB भारतात लॉन्च; जाणून घ्या “या” लक्झरी कारची किंमत

Mercedes Benz

Mercedes Benz : लोकप्रिय आलिशान कार निर्माता कंपनी मर्सिडीज बेंझने भारतीय बाजारात आपली इलेक्ट्रिक SUV EQB लाँच केली आहे. यासाठी कंपनीने नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच 1.5 लाख रुपयांच्या टोकन रकमेवर बुकिंग प्रक्रिया सुरु केली होती. EQB ही मर्सिडीजची भारतातील तिसरी ईव्ही आहे. याआधी कंपनीने EQC SUV आणि EQS सेडान लाँच केल्या आहेत. चला जाणून घेऊया या नवीन … Read more

Vodafone- Idea वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! “या” प्लॅनमध्ये आता मिळणार नाही अतिरिक्त डेटा…

Vodafone Idea

Vodafone Idea : (Vi) ही भारतातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. अधिकाधिक ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी कंपनी नेहमीच अनेक चांगल्या ऑफर आणते. या ऑफर अंतर्गत वापरकर्त्यांना दररोज डेटा तसेच अधिक चांगल्या सोई मिळतात. पण आता कंपनीने आपल्या लोकप्रिय प्लॅनमधून अतिरिक्त डेटा फायदे बंद करणार आहे. Vodafone Idea (Vi) कंपनीने 30 नोव्हेंबरपासून या प्लॅनमध्ये उपलब्ध … Read more

Upcoming Smartphone : विवोचा पुढील आठवड्यात मोठा धमाका! फक्त 8,000 रुपयांमध्ये लॉन्च करणार “हा” फोन

Upcoming Smartphone

Upcoming Smartphone : विवो कंपनी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी नेहमीच नवीन फोन मार्केटमध्ये आणत आहे. अशातच विवो आता आपला अजून एक नवीन फोन बाजरपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. चीनी कंपनी यासह आपली Y-सीरीज स्मार्टफोन रेंज वाढवणार आहे. नवीन Vivo Y02 हा एंट्री-लेव्हल फोन असेल. तसेच सर्वसामान्यांना परवडणारा देखील असेल. लीक रिपोर्टनुसार, कंपनीचा हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर चिपसेट … Read more

Flipkart Sale : मोठ्या सवलतीसह घरी आणा LG चा “हा” स्मार्ट टीव्ही, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये

Flipkart Sale (2)

Flipkart Sale : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्या नेहमीच काही वस्तू सवलतीत ऑफर करतात. या काळात ग्राहक देखील त्या वस्तू खरेदी करण्यात रस दाखवतना दिसतात, तसेच या वस्तूंची विक्रमी विक्री देखील होताना दिसते, अशातच ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स घेऊन आली आहे. या ऑफर्समध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना अनेक उत्पादनांच्या खरेदीवर बचत करण्याची … Read more

Redmi Smartphone : लवकरच भारतासह जागतिक बाजारपेठेतही लॉन्च होणार रेडमीचा “हा” फोन, बघा वैशिष्ट्ये

Redmi Smartphone

Redmi Smartphone : बजेट मोबाईलमध्ये आणखी एका फोनची एंट्री होणार आहे, स्पर्धेने भरलेल्या मोबाईल उद्योगात रेडमी आपला बजेट फोन लवकरच सादर करणार आहे. रेडमी हा फोन Redmi 11A या नावाने सादर करणार आहे, कंपनी हा फोन लवकरच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. हा हँडसेट सिंगापूरच्या IMDA डेटाबेसमध्ये मॉडेल क्रमांक 22120RN86G सह दिसला आहे. तर भारतात मॉडेल … Read more

Golden Guys : इतके श्रीमंत कसे झाले ? सोन्याच्या कार आणि मोबाईल आले कुठुन?

Golden Guys : पुण्याचे गोल्डन बॉइज म्ह्णून ओळख असणारे सनी नानासाहेब वाघचौरे व संजय गुजर हे तर तुम्हाला माहितीच असतील. सोन्याच्या कार मोबाईल आणि गळ्यातील सोन्याच्या साखळ्या यामुळे ते कमी वेळात जास्त प्रकाशझोतात आले आहेत. बिग बॉस हिंदी मध्ये सनी वाघचौरे आणि संजय गुजर यांनी वाइल्ड कार्डमधूनच प्रवेश केला आहे. गोल्डन बॉइज म्हणून त्यांची पुणे … Read more

Maharashtra : “जातीपातीचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसच्याच जन्मापासून सुरु झाले… मराठा आणि इतर समाजात फूट पाडणे हाच उद्देश”

Maharashtra : राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सडकून टीका केली आहे. जातीपातीच्या राजकारणाचा आरोप राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केला आहे. मनसेची भाजपशी जवळीक वाढल्याने आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्या निशाण्यावर आली आहे. शरद पवार हे राजकारणासाठी जातीयवादाचा वापर केला जात असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी … Read more

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ! रब्बी पाटपाणी अर्ज भरण्यासाठी 30 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ

ahmednagar news

Ahmednagar News : सध्या राज्यात सर्वत्र रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर शासन दरबारी देखील शेतकऱ्यांना पाणी साठी सोय करणे हेतू लगबग होत असल्याचे चित्र आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी रब्बी हंगामातील पेरण्या सुरु केल्या आहेत. तर काही शेतकरी बांधवांच्या पेरण्या येत्या काही दिवसात संपणार आहेत. रब्बी हंगामासाठी शेतकरी बांधवांना शेतीसाठी पाण्याची नितांत … Read more

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बातमी : गायरान जमिनींवरील अतिक्रमणे काढण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नोटिसेसवर स्थगिती

Ahmednagar News

Maharashtra News:गायरान जमिनींवरील अतिक्रमण तडकाफडकी काढण्याच्या विविध जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशांमुळे अनेक भटक्या, दलित समाजातील लोकांवर बेघर होण्याची वेळ येईल. अनेकांच्या उदारनिर्वाहाचे साधन असलेली शेती केवळ गायरान जमिनीवर अतिक्रमण आहे असे म्हणून काढल्यास दलित, भटक्या-विमुक्तांना उपासमारीला सामोरे जावे लागेल अशी भीती व्यक्त करीत ‘भटके-विमुक्त संयोजन समिती’ च्या मुमताज शेख व ललित धनवटे यांनी केलेल्या हस्तक्षेप याचिकेत … Read more

Hyundai i20 Facelift : नवीन अवतारात येत आहे ‘Hyundai i20’; बघा काय असतील बदल आणि कधी होणार लॉन्च…

Hyundai i20 Facelift

Hyundai i20 Facelift : Hyundai Motor India कंपनी सध्या देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारपैकी एक आहे. अशातच कंपनी आपली एक नवी कार मार्केटमध्ये आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीने नवीन Hyundai i20 फेसलिफ्टवर काम सुरू केले आहे. नुकतेच हे वाहन चाचणीदरम्यान दिसले आहे. कंपनी हे वाहन किरकोळ बदलांसह मार्केटमध्ये सादर करू शकते. यामध्ये इन्सर्ट आणि किंचित ट्विक … Read more

Electric Bike : “ही” आहे रॉयल एनफिल्डची पहिली इलेक्ट्रिक बाईक! वाचा सविस्तर…

Electric Bike

Electric Bike : पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्व ग्राहकांचा कल इलेक्ट्रिक वाहनांकडे जास्त आहे, सर्वत्र सध्या इलेक्ट्रिक वाहनांना जास्त पसंती मिळत आहे. EVची मागणी देशात सध्या वेगाने वाढताना दिसत आहे, विशेषत: दुचाकी विभागात. अशातच बाईक कंपन्या देखील इलेक्ट्रिक वाहनांनमध्ये जास्त रस दाखवत आहेत, आणि मार्केटमध्ये आपल्या नवनवीन इलेक्ट्रिक बाईक आणत आहेत. अशातच लोकप्रिय कंपनी रॉयल … Read more

Tata Nexon खरेदी करणे आत्ता अजूनच महागले, वर्षातील सलग तिसरी वाढ…

Tata Nexon

Tata Nexon : सध्या गाड्यांमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळते कंपनी काही वेळा आपल्या गाड्यांची विक्री वाढवण्यासाठी किंमतीत मोठी घट करते, तर काही वेळेला याच्या विरुद्ध कंपनी आपल्या गाडयांच्या किंमती वाढवताना दिसते, मार्केटमधली स्पर्धा पाहून गाड्यांच्या किंमतीत घट किंवा वाढ ठरते, अशातच नवीन वर्ष सुरु होण्यासाठी फक्त एक महिना शिल्लक असताना टाटा मोटर्सने पुन्हा एकदा आपल्या … Read more