टीका करण्यापेक्षा तुम्ही काय दिवे लावले ते सांगा…?खासदार सुजय विखे पाटील यांचे राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र
Maharashtra News:काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या दरम्यान विकासावर बोलण्याऐवजी राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर जाणीवपूर्वक टीका करत आहेत. या टिकेतून निर्माण होणारा रोष त्यांना परवडणारा नाही. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करण्याऐवजी ‘विकासात्मक कामांचे आपण कोणते दिवे लावले?’ असे टीकास्त्र खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर सोडले आहे. … Read more