महिंद्रा XUV700 ला टक्कर देणार नवीन Tata Safari, बघा किंमत
Tata Safari : टाटा मोटर्सने त्याच्या फ्लॅगशिप SUV सफारीचे नवीन XMS आणि XMAS प्रकार सादर केले आहेत. 2022 Tata Safari XMS आणि XMAS व्हेरिएंटची किंमत 17.96 लाख रुपये (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. हा नवीन मिड-स्पेक व्हेरिएंट सात-सीटर SUV च्या XM आणि XT ट्रिम्समध्ये बसतो. टाटा सफारीच्या या मिड-स्पेक प्रकारांमध्ये नवीन काय आहे जाणून घेऊया. टाटा … Read more