Bank Holiday on Diwali : बँकांची सर्व कामे करा रद्द, आजपासून आठवडाभर बँक राहणार बंद, जाणून घ्या..

Bank Holiday On Diwali : दिवाळी सुरु झाली असून, दिवाळीमध्ये नवीन खरेदी आणि बरेच आर्थिक व्यवहार केले जातात. जर तुम्हालाही बँकेशी संबधित काही कामे करायची असतील तर थांबा. कारण आजपासून पुढील सात दिवस बँक बंद राहणार आहेत. जाणून घ्या कुठे ते. जर तुम्ही पुढील 7 दिवसांत बँकिंगशी संबंधित काम करण्यासाठी शाखेत जाण्याचा विचार करत असाल … Read more

Aadhar Card Loan : आता मिळेल आधार कार्ड वरून 10 हजार रुपयाचे लोन ! वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Aadhar Card Loan:- बरेच जण नोकरी किंवा व्यवसाय करत असतात. परंतु आर्थिक गरजा किंवा जास्त असल्यामुळे बचत ही फार कमी प्रमाणात असते. अशा प्रसंगी जर भविष्य काळामध्ये काही अचानक आरोग्य विषयक समस्या किंवा इतर काही आर्थिक समस्या उद्धवल्या तर पैशांची नितांत गरज भासते. अशावेळी माणूस विविध वित्तीय संस्था किंवा मित्र, नातेवाईक यांच्याकडून पैशांची तजवीज करतात. … Read more

चहा पत्तीच्या व्यवसाय आहे मोठं मार्जिन, ‘अशा’ पद्धतीने बिझनेस करा व लाखो कमवा

सध्या अनेक तरुण व्यवसायकडे वळत आहेत. अनेक लोक दररोजच्या नोकरपेक्षा व्यवसायाला कंटाळले आहेत. त्यांनाही काहीना काही बिझनेस करायचा असतो. तुम्ही जर यापैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरू शकते. आज आम्ही तुम्हाला एक अतिशय भन्नाट बिझनेस आयडिया सांगणार आहोत. आपण हा व्यवसाय अगदी कमी गुंतवणुकीत सुरू करू शकता आणि चांगले उत्पन्न मिळवू शकता. … Read more

Old Pension : ह्या कर्मचाऱ्यांना मिळू शकतो जुन्या पेन्शनचा लाभ! नोव्हेंबर पर्यंत मिळेल खुशखबर…

Old Pension News  :- केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये सरकारच्या माध्यमातून चार टक्क्यांची वाढ करण्यात आलेली असून अगोदर केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 42 टक्के इतका महागाई भत्ता मिळत होता व त्यामध्ये चार टक्क्यांची वाढ करत तो आता 46% इतका करण्यात आलेला आहे. केंद्र सरकारी कर्मचारी असो वा राज्य सरकारी कर्मचारी यांच्या दृष्टिकोनातून महागाई तसेच घरभाडे भत्ता, … Read more

Gold Investment : सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची, मग हे आहेत सोन्यात गुंतवणूक करण्याचे उत्तम मार्ग..

gold-rate

Gold Investment : सोने हे नेहमीच गुंतवणुकीचे उत्तम साधन राहिले आहे. सोन्यामुळे नेहमीच आर्थिक पाठबळ मिळते. यामुळे अनेकदा पैश्याच्या अनेक समस्या दूर होतात. यामुळे सोन्यामधील गुंतवणूक सर्वांसाठी फायद्याची ठरते. दरम्यान, मात्र सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातील नक्की कोणती गुंतवणूक फायद्याची ठरते. वाचा सविस्तर. गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज-ट्रेडेड फंड) गोल्ड एक्स्चेंज-ट्रेडेड फंड (ईटीएफ) हा सोन्यात … Read more

Dhanteras 2023 : या शुभ मुहूर्तावर करा सोन्याची खरेदी, होईल फायदा..

Dhanteras 2023 : धनत्रयोदशी म्हणजेच धनतेरसने दिवाळीची सुरुवात होते. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सर्वत्र सोन्याची खरेदी केली जाते. कारण या मुहूर्तावर सोने खरेदी करेन शुभ मानले जाते. मात्र दिवाळीच्या नेमक्या कोणत्या दिवशी सोने खरेदी करणे शुभ राहील. जाणून घ्या सविस्तर. दरम्यान, दिवाळी निमित्त घरासाठी नवीन वस्तू खरेदी करणे हे खूप शुभ मानले जाते. कारण दिवाळीमध्ये धनत्रयोदशीला … Read more

SBI , HDFC नंतर आता ‘या’ सर्वात मोठ्या बँकेने दिला झटका; सर्व कर्ज महागणार, EMI वाढणार

देशातील बँक आता आपला व्याजदर वाढवत आहेत. त्यामुळे कर्जधारकांना मोठा झटका बसत आहे. या दरवाढीमुळे त्यांचे EMI वाढत चालले आहेत. नुकतेच HDFC बँकेने देखील आपल्या व्याजदरात वाढ केली होती. याचा ग्राहकांना झटका बसला. आता त्या पाठोपाठ आणखी एका बँकेने देखील आपले व्याज दर वाढवले आहेत. आता कॅनरा बँकेने त्यांच्या एमसीएलआर दरात ५ बेसिस पॉईंटची वाढ … Read more

Investment Tips : पैशांची गुंतवणूक करत आहात परंतु योजना फसवी तर नाही ना ? अशापद्धतीने ओळखा योजना फसवी आहे की उत्तम

Investment Tips

Investment Tips:- कष्टाने कमावलेल्या पैशांची गुंतवणूक हा विषय तसे पाहायला गेले तर खूपच संवेदनशील असा विषय आहे. कारण पैशांची गुंतवणूक करताना सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्याला फायदा काय होईल यापेक्षा केलेली गुंतवणूक सुरक्षित राहील का? हा प्रश्न महत्त्वाचा असतो व त्या दृष्टिकोनातून विचार करूनच गुंतवणूक करणे गरजेचे असते. आज-काल पैसे दुप्पट करण्याच्या आमिष दाखवून अनेक गुंतवणूक … Read more

Financial Planning : राकेश झुनझुनवाला व वॉरन बॅफे यांनी पैशाबद्दल सांगितलेल्या ह्या सात गोष्टी लक्षात ठेवा ! कधीच नाही येणार अडचण

Financial Planning :- बऱ्याचदा आपण व्यवसाय किंवा नोकरीच्या माध्यमातून भरपूर पैसा कमावतो. परंतु हा कमावलेला पैसा आपल्या हातात टिकतच नाही किंवा आपल्याला पैशांची बचत करता येत नाही. त्यामुळे भविष्यामध्ये जर काही आर्थिक संकट उद्भवले तर आपल्या हातात पैसा नसतो व आपल्याला मोठ्या समस्येला तोंड द्यायला लागते. त्या दृष्टिकोनातून भविष्यामध्ये आर्थिक तरतूद करून ठेवणे खूप गरजेचे … Read more

7th Pay Commission : HRA बाबत केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, लवकरच होणार लागू ..

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असून, येत्या काही दिवसांमध्ये HRA वाढीची आनंदाची बातमी मिळेल. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी ठरेल. दरम्यान, केंद्रीय कर्मचारी त्यांच्या घर भत्ता भाड्यात म्हणजेच एचआरएमध्ये वाढ होण्याची वाट पाहत आहेत. मात्र, यासाठी कर्मचाऱ्यांना थोडे दिवस वाट पाहावी लागणार आहे. तर जाणून घ्या कधी मिळेल HRA … Read more

Gold Investment : गुंतवणुकीसाठी सोनं ठरतंय उत्तम पर्याय, मिळेल इतका रिटर्न…

Gold Investment : सोने हा गुंतवणुकीसाठी एक उत्तम पर्याय ठरतो. सोने केवळ आर्थिक संकटातच उपयुक्त नाही, तर आपल्याला याच्या गुंतवणुकीमधून उत्तम गुंतवणूकदारांना परतावा देखील मिळतो. यामुळे सोन्यामध्ये केलेली गुंतवणूक ही अत्यंत फायदेशीर ठरते. दरम्यान, भारतीयांमध्ये सोने खरेदी करण्याचे प्रमाण हे जास्त प्रमाणात आहे. मात्र फक्त अलंकार म्हणून सोन्याकडे न पाहता गुंतवणुकीच्या दृष्टीने याकडे पहिले तर … Read more

FD interest rate : पुढच्या दिवाळीपर्यंत व्हाल मालामाल, येथे करा गुंतवणूक !

FD interest rate

FD interest rate : देशभरात दिवाळीचा सण जोरदार साजरा केला जात आहे. दिवाळीच्या या मुहूर्तावर गुंतवणूक करणे खूप शुभ मानले जाते. अशातच तुम्हीही या खास दिवसांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम पर्याय आणले आहेत. जे तुम्हाला पुढील दिवाळीपर्यंत श्रीमंत करतील. होय आज आम्ही तुम्हाला एका वर्षाच्या एफडीवर कोणत्या बँका जास्त … Read more

LIC Policy : एलआयसीची महिलांसाठी विशेष पॉलिसी, मॅच्युरिटीवर मिळतील लाखो रुपये !

LIC Policy

LIC Policy : LIC ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. LIC कडून देशातील सर्व नागरिकांना एकापेक्षा एक योजना ऑफर केल्या जातात. यात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी योजना राबवल्या जातात, या योजनांचा लाभ देशातील सर्व स्तरातील लोकांना मिळत आहे. अशा परिस्थितीत LIC ने महिलांसाठी एक खास योजना आणली आहे. या योजनेत महिलांना … Read more

Fixed Deposit : फायदाच-फायदा ! दिवाळीपूर्वी ‘या’ 3 सरकारी बँकांनी ग्राहकांना दिली खास भेट !

Fixed Deposit

Fixed Deposit : बऱ्याच बँकांनी आपल्या एफडीवरील व्याजदरात वाढ करून ग्राहकांना खूश केले आहे. अशातच तुम्ही देखील सध्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही अशा बँकांची यादी घेऊन आलो आहोत, जिथे गुंतवणूक करून तुम्ही चांगला परतावा मिळवू शकता. बँक ऑफ महाराष्ट्र (बीओएम), बँक ऑफ बडोदा आणि कॅनरा बँक, ज्या देशातील सार्वजनिक … Read more

786 Number Note : फक्त दहा रुपयांमध्ये कमवा लाखो रुपये, कसे? वाचा सविस्तर..

786 Number Note : अनेकदा जुन्या नोटा आणि नाण्यांच्या बदल्यात मोबदला मिळत असतो. कारण अश्या जागतिक बाजारपेठेत अशा अनेक वेबसाइट्स आहेत ज्यामध्ये जुन्या नोटा आणि नाण्यांच्या बदल्यात मोठ्या रकमेची ऑफर दिली जाते. अशीच एक ऑफर सध्या तुम्हाला मिळू शकते. जाणून घ्या याबद्दल. दरम्यान, बाजारामध्ये सध्या 10 रुपयांच्या नोटेची मागणी झपाट्याने वाढत आहे, ज्याच्या बदल्यात तुम्ही … Read more

Tips For Smart Investing : ‘या’ 5 सवयी तुम्हाला भविष्यात बनवू शकतात करोडपती, जाणून घ्या कोणत्या?

Tips For Smart Investing

Tips For Smart Investing : जर तुम्हाला भविष्यात करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही शिस्तबद्ध गुंतवणूक करणे फार महत्वाचे बनते. बदलत्या काळानुसार तुम्ही गुंतवणूक करताना स्वतःला नेहमी अपडेट ठेवले पाहिजे, तरच तुम्ही भविष्यात करोडपती होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता. कधीही गुंतवणूक करताना किंवा पैशाचे व्यवस्थापन करताना समोर शिस्तबद्ध दृष्टीकोन ठेवावा. तरच तुम्हाला त्या गुंतवणुकीतून फायदा … Read more

Credit Score : बँकेच्या ‘या’ नियमामध्ये मोठा बदल, या ग्राहकांनी व्हा सावधान, जाणून घ्या सविस्तर..

Credit Score : आपल्या अनेक कामांसाठी आपण बँकेकडून कर्ज घेतो. यामुळे अपल्याला आर्थिक पाठबळ मिळते. मात्र आता बँकेने आपल्या नियमामध्ये मोठा बदल केला असून, जर तुम्ही कोणतेही कर्ज घेतले नसेल किंवा क्रेडिट कार्ड वापरले नसेल तर तुम्हाला कर्ज घेणे थोडे अवघड जाणार आहे. जाणून घ्या याबद्दल. ट्रान्समिशन CIBIL डेटानुसार, 2021 आणि 2022 च्या जून तिमाहीत … Read more

Fixed Deposit : FD मध्ये गुंतवणूक करताय? थांबा, लक्षात ठेवा ‘हे’ 7 महत्वाचे नियम !

Fixed Deposit

Fixed Deposit : सर्वत्र दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे. अशातच बरेच दिवाळीच्या दिवसांत गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणात करतात, पण गुंतवणूक करताना विशेष काळजी घेणे फार महत्वाचे आहे. आज आम्ही तुम्हाला गुंतवणूक करताना कोणती काळजी घेतली पाहजे हेच सांगणार आहोत. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर गुंतवणूकदार नवीन व्यवसायात गुंतवणूक करतात. पण ज्यांना त्यांच्या बचतीवर निश्चित … Read more