स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांचे पारनेर तालुक्यातील अवैध धंद्यावर छापेमारी

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी पारनेर तालुक्यातील अवैध धंद्यावर छापे टाकली. या छाप्यामध्ये ५१ हजार ५०० रुपये किमतीची अवैध गावठी हातभट्टीची साधने व तयार दारुचा साठा जप्त करुन, दोघा जणांना पकडण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी कि, नगर जिल्हयातील अवैध धंद्यावर कारवाई करणेबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 Ahmednagar Corona Breaking :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 415 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम Ahmednagar Corona Breaking News Today

‘त्यांना’ मावळच्या ‘त्या’ निष्पाप शेतकऱ्यांचा विसर पडला आहे..! खासदार डॉ. सुजय विखे यांचे टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 07 ऑक्टोबर 2021 :- उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांचे ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होते त्या आंदोलनात एक कार घुसून काही निष्पाप शेतकऱ्यांचा जीव गेला. ही घटना निश्चितच दुःखदायी असून या घटनेची उच्चस्तरीय चौकशी झालीच पाहिजे परंतु त्या घटनेची तुलना थेट जालियनवाला बाग हत्याकांडाशी करणाऱ्यांना मावळ तालुक्यात आपल्याच पक्षाचे सरकार असताना थेट शेतकर्‍यावर गोळीबार करून … Read more

आदित्य चोपडाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तातडीने छडा लावा !

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- बांधकाम व्यावसायिक आदित्य चोपडांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाचा तातडीने छडा लावण्याची सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिल्या. दरम्यान या प्रकरणाच्या तपासात फारशी प्रगती झाली नसली तरी आदित्यची हत्या झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोलिस आले आहेत. फर्यादी संदीप चोपडा यांचा पुरवणी जबाब नोंदवून आदित्यच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 418 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. (ahmednagar corona update today in marathi) अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम  

आमदार लंके म्हणतात : व्यक्तीच्या त्यागावर त्याच्या भवितव्याचा पाया रचला जातो

अहमदनगर Live24 टीम, 06 ऑक्टोबर 2021 :-  त्याग केल्याशिवाय माणुस घडत नाही. व्यक्तीच्या त्यागावर त्याच्या उज्वल भवितव्याचा पाया रचला जात असल्याचे प्रतिपादन आमदार निलेश लंके यांनी केले. निमगाव वाघा येथे आयोजित कवी संमेलन, महिला बचत गट मेळाव्याचे उद्घाटन तसेच विविध पुरस्कार व शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धेचे बक्षिस वितरण सोहळ्यात आ.लंके बोलत होते. यावेळी माधवराव लामखडे म्हणाले … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील एक गाव जिथे सर्व नागरिकांनी घेतलीय कोरोनाची लस…

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- आदर्श गाव हिवरे बाजार येथे दिनांक ५ ऑक्टोबर २०२१ रोजी लसीकरणाचा नववा टप्पा पूर्ण होऊन आज हिवरे बाजार गावाचे कोविड -१९ लसीकरण १०० टक्के पूर्ण झाले. (A village in where all citizens have been vaccinated) एक गाव जिथे सर्व नागरिकांनी घेतलीय कोरोनाची लस मतदार यादीनुसार हिवरे बाजार मधील … Read more

Ahmednagar Crime News : विवाहित जोडप्याची आत्महत्या ‘या’ ठिकाणी घेतला गळफास !

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :-  (Ahmednagar Crime News) एका विवाहीत जोडप्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. ही धक्कादायक घटना पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ गावाच्या शिवारातील वन विभागाचा हद्दीत घडली आहे. या घटनेतील मृत दोघेही विवाहित आहेत. या घटनेतील पुरूष मांडओहोळ (खडकवाडी) येथील व महिला माळवाडी( पळशी )येथील आहेत. दरम्यान वडगाव … Read more

आज ४८१ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ४१३ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :- जिल्ह्यात आज ४८१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३७ हजार ३५२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ४१३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

आमदार लंके यांना सर्दी, खोकला ! ‘या’ रुग्णालयात दाखल…

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :-  आमदार लंके यांना सर्दी, खोकला तसेच घशात तडतड होत असल्याने टाकळीढोकेश्‍वर परीसराच्या दौऱ्यावर असताना थेट ग्रामिण रूग्णालय गाठून तेथील डॉ. लोंढे यांच्याकडून त्यांनी उपचार करून घेतले. त्यांच्या या भेटीची तालुक्यात चांगलीच चर्चा सुरू आहे. आ. लंके यांचे साधे राहणीमान नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर तिनही … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 05 ऑक्टोबर 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 413 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

धक्कादायक ! जंगलात आढळून आले मृतदेह…आत्महत्या कि घातपात

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- पारनेर तालुक्यातील वडगाव सावताळ येथील जंगलात विवाहीत प्रेमी युगुलांनी गळफास घेत जीवन यात्रा संपाविल्याची घटना घडली आहे. ही आत्महत्या की घातपात अशी चर्चा असून यामुळे परिसरात भिती व्यक्त होत आहे . राजेंद्र कोंडीभाऊ केदार (30, रा. मांडओहळ खडकवाडी ता .पारनेर) व नानुबाई पोपट चिकणे (27, रा . मेनडोह … Read more

आज ६३० रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ३६७ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :-  जिल्ह्यात आज ६३० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३६ हजार ८७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ३६७ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- चोवीस तासात जिल्ह्यात 367 नवीन बाधितांची भर पडली आहे. 24तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर – 115 अकोले – 8 राहुरी – 15 श्रीरामपूर – 16 नगर शहर मनपा -10 पारनेर – 54 पाथर्डी – 14 नगर ग्रामीण – 25 नेवासा -26 कर्जत – 18 राहाता – 6 … Read more

दारू अड्ड्यांवर पोलिसांची धाड; सहा आरोपीविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- पारनेर तालुक्यातील पाच ठिकाणी दारू अड्डयांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. याप्रकरणी सहा आरोपीविरोधात पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईअंतर्गत पोलिसांनी एक लाख 70 हजार 900 रूपयांची देशी, विदेशी, ताडी, गावठी हातभट्टी दारू व इतर मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हा दाखल करण्यात … Read more

काळजी घ्या रे..! ‘तो’ आपला विळखा अधिक घट्ट करतोय…!

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- कोरानाचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी दहापेक्षा जास्त ॲक्टीव्ह कोरोना रुग्णसंख्या असणाऱ्या जिल्ह्यातील ६१ गावांच्या सीमा बंद केल्या आहेत. या गावातील आगमन, प्रस्थान आणि आवश्यक बाबी वगळता इतर सर्व व्यवहार, समारंभास पूर्णत: मनाई करण्यात आली आहे. सोमवार दि.४ पासून दि. १३ ऑक्टोबरपर्यंत या ६१ गावात टाळेबंदी राहाणार … Read more

‘या’ तालुक्यात अवैध धंद्यावर ‘एलसीबी’चे छापे..! ६ जणांना अटक

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- पारनेर तालुक्यातील अवैध दारुधंद्यावर पोलिसांनी छापे टाकले. या छाप्यामध्ये १ लाख ७० हजार ९०० रुपयांचा दारुसाठा जप्त करुन ६ जणांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. दोन दिवसाच्या कालावधीत ५ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यामध्ये १ लाख ७० हजार ९०० रु. किं.चा मुद्देमाल त्यामध्ये देशीविदेशी, ताडी, … Read more

किरीट सोमय्या यांचे नेक्स्ट टार्गेट उपमुख्यमंत्री अजित पवार ?

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :-  भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा स्थगित झालेल्या बारामती दौरा येत्या बुधवारी होणार आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांचे तत्कालीन सहायक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या येथील मालमत्तेची पाहणी करण्यासाठी ते बारामतीत येणार आहेत. यावेळी सोमैय्या यांच्यासोबत आ. गोपीचंद पडळकर देखील सहभागी होत असल्याने उपमुख्यमंत्री अजीत पवार … Read more