अहमदनगर जिल्ह्यावर शोककळा ! माजी मंत्री बबनराव ढाकणे यांचे निधन

Babanrao Dhakne Passed Away

Babanrao Dhakne Passed Away : अहमदनगर जिल्ह्यातून आताच्या क्षणाला एक वाईट बातमी आली आहे.माजी केंद्रीय राज्यमंत्री बबनराव दादाबा ढाकणे (वय ८७) यांचे निधन झाले. बबनराव ढाकणे यांनी वयाच्या ८७ व्या वर्षी गुरुवारी रात्री अखेरचा श्वास घेतला. अहमदनगर येथील एका खाजगी रुग्णालयात मागील काही आठवड्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. ढाकणे हे निमोनियामुळे गेले तीन आठवड्यांपासून अहमदनगर … Read more

रेल्वे प्रशासनाकडून होणारी कारवाई थांबवल्याबद्दल मंत्री विखेंचा सन्मान

Maharashtra News

Maharashtra News : रेल्वे प्रश्नाच्या निवेदनासंदर्भात महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी संपर्क साधून रेल्वेने जागा धारकांना दिलेल्या नोटीसीतील कारवाईबाबत मध्यस्थी घडवून आणावी, अशी मागणी त्यांच्याकडे केली होती व विस्थापित होऊ पाहणाऱ्या नागरिकांशी चर्चा करून तडजोड घडून आणावी, असेही त्यांनी सांगितले. याबद्दल नुकताच त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. यावेळी कामगार … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण : निळवंडेवरुन घणाघात ते शरद पवारांवर टीका वाचा मोदी अहमदनगर मध्ये काय बोलले ?

Prime Minister Narendra Modi’s speech : आज अहमदनगर मधील शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली. मागील काही दिवसांपासून अहमदनगरच्या राजकारणात चांगलीच चर्चेत असणारी ही सभा व कार्यक्रम आज पार पडले. शिर्डीमधून पंतप्रधान मोदी यांनी जवळपास ७ हजार ५०० कोटींच्या कामाचे उदघाटन व लोकार्पण केले. या कार्यक्रमानंतर मोदी यांची सभा झाली. या सभेत … Read more

PM Modi On Pawar : मोदींनी थेट हिशोबच विचारला ! अजित पवारांच्या उपस्थितीत पंतप्रधानांचा शरद पवारांवर मोठा घणाघात

आज शिर्डीमध्ये जवळपास 7500 कोटींच्या विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केले. अहमदनगर जिल्ह्यासाठीचा जिव्हाळ्याचा निळवंडेच्या कालव्यात पाणी सोडत जलपूजनही केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. दरम्यान सभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर घणाघात केला. नरेंद्र मोदींनी थेट हिशोबच विचारला यावेळी … Read more

राहुरीतील २२ ग्रा.पं.च्या निवडणूकीत ५२८ उमेदवार रिंगणात

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीतून सरपंचपदाच्या 161 अर्जापैकी 93 उमेदवारी अर्ज व सदस्यपदाच्या 901 अर्जापैकी 373 उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणात सरपंच पदासाठी 68 तर सदस्य पदासाठी 528 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे. तसेच एक सरपंच व 26 सदस्य बिनविरोध निवडून आले आहे. तसेच सदस्य पदाच्या पोट निवडणूकीच्या 9 उमेदवारी … Read more

राहाता तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ५१ उमेदवार निवडणूक रिंगणात

Ahmednagar News

Ahmednagar News : राहाता राहाता तालुक्यातील १२ आमपंचायतीच्या सरपंचपदाचे १२ जागांसाठी ५१ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तर सदस्यपदासाठी १४० जागेसाठी ३७३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. पोटनिवडणुकीतील केलवडची एक जागा व पिंपळवाडीची एक जागा बिनविरोध झाली आहे. या दोन्ही जागा विखे गटाला मिळाल्या आहेत. दुर्गापूर ग्रामपंचायतीच्या सदस्यपद्याच्या सर्वच्या सर्व ९ जागा बिनविरोध झाल्या आहेत. मात्र सरपंचासाठी … Read more

Grampanchayat Election : गावागावांत रंगले गावकी, भावकीचे राजकारण… पुढाऱ्यांनी कसली कंबर

Grampanchayat Election

Grampanchayat Election : ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे विधानसभेची पूर्व तयारी असून, यामध्ये सर्वच पक्षांच्या प्रमुख राजकीय नेत्यांची भूमिका महत्वाची ठरणार असून, ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार आहे. तसेच स्थानिक राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणूक हाच मार्ग आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली असून, सभा व बैठकांचे नियोजन केले जात … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ ऑक्टोबर रोजी शिर्डी दौऱ्यावर ! काकडी विमानतळाजवळील मैदानावर शेतकरी मेळाव्यात संवाद साधणार

PM Modi Visit Shirdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, २६ ऑक्टोंबर २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे भेट देणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी या भेटीत प्रथम श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन आणि पूजा करतील. यावेळी मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन ही ते करणार आहेत. अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करून निळवंडे धरण प्रकल्प देशाला समर्पित करणार … Read more

मागेल त्याला, हरभरा दाळ मिळणार : गांधी

Maharashtra News

Maharashtra News : केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांच्या माध्यमातून सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून दसरा व दिवाळीनिमित्त ‘मागेल त्याला दाळ योजनेतंर्गत भाजप, शिवसेनेच्या वतीने राज्यातील प्रत्येक व्यक्तीला ६० रुपये प्रति किलो दराने प्रत्येकी पाच किलो … Read more

आरक्षणप्रश्री मराठा आणि धनगर बांधवांचे दुखणे एकच ! आरक्षण कसे मिळत नाही तेच बघू…

Maharashtra News

Maharashtra News : आरक्षणप्रश्री मराठा आणि धनगर बांधवांचे दुखणे एकच आहे. आरक्षणप्रश्री घराघरात जाऊन हा लढा आणखी तीव्र करावा लागेल. मग आरक्षण कसे मिळत नाही तेच बघू असे आवाहन मराठा योध्दा मनोज जरांगे यांनी केले आहे. यशवंत सेनेतर्फे चौंडी येथे धनगर आरक्षणप्रश्री दसरा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला प्रमुख अथिती म्हणून मनोज जरांगे … Read more

Sarkari Yojana: शेतमाल प्रोसेसिंग युनिट उभारून करा मोठी कमाई, सरकार देतय 75% सबसिडी

Sarkari Yojana: अनेक प्रगतशील शेतकरी आता आपल्या पिकांवर प्रक्रिया करून स्वत: ते विकत आहेत. राजस्थान सरकार तर तेथील शेतकऱ्यांना कृषी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी बंपर सबसिडी देत आहे. या योजनेचा लाभ घेत शेतकरी समृद्धी करत आहे. राजस्थान कृषी प्रक्रिया, कृषी व्यवसाय आणि कृषी निर्यात प्रोत्साहन धोरणांतर्गत शेतकऱ्यांना कृषीआधारित उद्योग उभारणीसाठी 75 टक्के रक्कम देत आहे. किती … Read more

निळवंडेच्या पाण्यापासून कुणीही वंचित राहणार नाही : आमदार बाळासाहेब थोरात

Maharashtra News

Maharashtra News : अनेक अडचणीवर मात करून आपण दुष्काळी भागातील जनतेसाठी निळवंडे धरण पूर्ण केले आहे. आपल्याच कार्यकाळात कालव्यांची कामे पूर्ण झाली असून फक्त पाणी सोडणे बाकी होते. परंतु श्रेयासाठी पाणी उशिरा सोडले गेले. सध्या निळवंडे डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आले असून या पाण्यापासून कोणीही वंचित राहणार नाही, यासाठी आपला सातत्याने प्रयत्न आहे, असे प्रतिपादन … Read more

दसरा मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा – आमदार मोनिकाताई राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : माजी केंद्रीय मंत्री लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सुरु केलेला दसरा मेळावा या वर्षी मंगळवारी (दि. २४) सकाळी ११ वाजता संत भगवानबाबा यांची जन्मभुमी भगवानभक्ती गड सावरगाव (ता. पाटोदा, जि. बीड) येथे भाजपाच्या राष्ट्रीय सचिव, माजीमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदार संघातील सर्वच समाजाच्या भगवानबाबा … Read more

पंतप्रधानांच्या उपक्रमात नागरिकांचा थेट सहभाग

India News

India News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या सर्व उपक्रम व प्रकल्पात देशाच्या नागरिकांचा थेट सहभग करून घेत आहेत. देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त पूर्ण भारतात माझी माती माझा देश हे अभियान राबवले जात आहे. या अभियानामध्ये देशातील प्रत्येक भागातून नागरिक उत्स्फूर्तपणे अमृत कलशात माती जमा करत आहेत. दिल्लीत जमा होणाऱ्या मातीमधून राष्ट्रपती भवनात एक … Read more

अहमदनगर, शिर्डी आणि सुपा येथील औद्योगिक वसाहतींचा विस्‍तार करण्‍याची प्रक्रीया सुरु – राधाकृष्‍ण विखे पाटील

vikhe

जिल्‍ह्यातील युवकांना जिल्‍ह्यातच रोजगार निर्माण करण्‍यासाठी केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या सहकार्याने नगर, शिर्डी आणि सुपा येथील औद्योगिक वसाहतींचा विस्‍तार करण्‍याची प्रक्रीया सुरु झाली आहे. पुढील एक ते दिड वर्षात शिर्डी येथे विकसीत होणा-या औद्योगिक वसाहतीमधून किमान १० हजार युवकांना रोजगार उपलब्‍ध करुन देण्‍याचा आराखडा तयार करण्‍यात येत असल्‍याची माहीती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्‍यवसाय विकास … Read more

PM Modi Ahmadnagar Visit : पंतप्रधान मोदींच्या शिर्डीतील सभेला गर्दी जमवण्यासाठी कर्मचाऱ्यांना ‘टार्गेट’, दारोदारी भटकण्याची वेळ

PM Modi Ahmadnagar Visit : येत्या २६ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डीत येत आहेत. येथे विविध कार्यक्रम त्यांच्या हस्ते होणार आहेत. त्यामुळे आता त्यांच्या सभेला गर्दी जमविण्यासाठी सर्वच भाजपचे नेते मंडळी कामाला लागली आहे. परंतु याचा ताण मात्र कर्मचाऱ्यांवर पडत आहे. या सभेसाठी किमान १ लाख किंवा त्यापेक्षा जास्त लोक जमवायचे असा चंग जिल्ह्यातील भाजप … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले कोण कोणाच्या पाठीशी आणि कोण कोणाच्या गाडीत बसलयं, याचा…

Ahmednagar News

Ahmednagar News : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारमार्फत अनेकविध योजना जिल्ह्यासह पारनेर तालुक्यात राबविण्यात येत आहेत. त्या योजनांचा असंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून, यापुढेदेखील अधिकाधिक लोकांपर्यंत या योजनांचा लाभ पोहोचण्यासाठी आपण कटिबध्द आहोत, अशी ग्वाही खा. डॉ. सुजय विखे यांनी दिली. कर्जुले हरेश्वर, ता. पारनेर येथे ३.६८ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास … Read more

‘त्या’ सरकारचे पाप उघड करण्याचे काम महायुती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले !

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्रातील कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय हा महाराष्ट्राचा धोरणात्मक निर्णय म्हणून जाहीर करणाऱ्या काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कर्जत भाजपाच्या वतीने जाहीर निषेध करत तालुकाध्यक्ष चंद्रशेखर खरमरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध करत निवासी नायब तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. मविआ सरकारने त्यांच्या काळात फैसिलिटी मॅनेजर म्हणून नऊ कंपन्यांची नियुक्ती केली होती, महायुतीचे सरकार … Read more