Praveen Ghule : अहमदनगरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Praveen Ghule : अहमदनगरमधील कर्जत-जामखेडमध्ये विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळावा पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह जिल्ह्यातील भाजपचे नेते उपस्थित होते. यावेळी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. येथील काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. प्रवीण घुले … Read more

India Is Bringing Free Wi-fi To More Than 1,000 Villages This Year

Dropcap the popularization of the “ideal measure” has led to advice such as “Increase font size for large screens and reduce font size for small screens.” While a good measure does improve the reading experience, it’s only one rule for good typography. Another rule is to maintain a comfortable font size. Strech lining hemline above … Read more

खत खरेदीसाठी जात कशासाठी? गदारोळानंतर कृषी विभाग म्हणतो…

Maharashtra News : नवीन पॉश मशिनद्वारे शेतकऱ्यांना रासायनिक खत खरेदी करताना आता पैशांबरोबर जात सांगावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच आज विधानसभेत विरोधी पक्षांनी या विषयावरून सरकारला धारेवर धरले. त्यानंतर कृषी विभागातर्फे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कृषी विभागाने म्हटले आहे, ही जात नाही तर वर्गवारी आहे. केंद्र सरकारने पॉस मशीनचे … Read more

Eknath Khadse : एकनाथ खडसे ‘ती’ सीडी बाहेर काढणार? आता राष्ट्रवादीने एकनाथ खडसेंकडे दिली मोठी जबाबदारी

Eknath Khadse : भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर आता पक्षाने मोठी जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादीकडून खडसे यांच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, विधान परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष प्रतोद म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांच्याकडे अनेक वर्षाचा सभागृहातील कामकाजाचा अनुभव … Read more

Raj Thackeray : ‘राज ठाकरे यांच्या वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही! त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचे’

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कालच्या सभेत ठाकरे गटावर जोरदार टीका केली. आपल्या वाट्याला गेल्यामुळे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले आहे. मशिदीवरील भोंग्यांच्या प्रकरणात मनसे कार्यकर्त्यांवर केसेस दाखल केल्या आणि नंतर उद्धव ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद गेले, असेही ते म्हणाले. असे असताना आता त्यावर संजय राऊतांनी राज ठाकरेंना लक्ष्य केले … Read more

Mahavikas Aghadi : ब्रेकिंग! 2019 सारखी जादू 2024 ला दिसणार? लोकसभा, विधानसभा एकत्र लढण्याची महाविकास आघाडीची घोषणा..

Mahavikas Aghadi : 2019 मध्ये राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केले होते. याचा चांगला फायदा झाला. असे असताना आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुक महाविकास आघाडी एकत्र लढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. भाजपला राज्यात त्यांची जागा दाखवायची असल्याचे संजय … Read more

Bachu Kadu : भाऊ तुम्ही तरी या गद्दारांसोबत जायला नको होतं! पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना घेरले

Bachu Kadu : प्रहारचे नेते माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांना शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. धाराशिवनंतर आता नाशिकमध्ये शेतकऱ्यांनी आमदार बच्चू कडू यांना घेरले आहे. यामुळे त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नैताळे येथील कांदा उत्पादक सुनील बोरगुडे यांनी दोन एकर कांदा पिकावर रोटर फिरवत कांद्याचे पीक भुईसपाट केले होते. या कांदा … Read more

Raj Thackeray : माझ्या मुलांचे रक्त वाया जाऊ देणार नाही! देशपांडे यांच्या समोरच राज ठाकरेंचा हल्लेखोरांना इशारा…

Raj Thackeray : मनसेचा १७ वा वर्धापन दिन काल झाला. त्या निमित्ताने ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी संदीप देशापांडे यांना स्टेजवर बोलवत हल्लेखोरांना इशारा दिला. राज ठाकरे स्टेजवर बोलत असताना म्हणाले, हल्ला झाल्यानंतर मला अनेकांनी विचारले. तुम्हाला काय वाटते, कुणी हल्ला … Read more

Udayanaraje : नागालॅंडमध्ये ठरलं तसं इथंही ठरेल, पण, वेट अँड वॉच, उदयनराजेंच्या वक्तव्याने खळबळ..

Udayanaraje : सातारचे खासदार उदयनराजे यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. ते म्हणाले, नागालॅंडमधील बैठकीला मी नव्हतो, असे सांगून तिथं ठरलं तसं उद्या इथंही ठरेल आणि प्रत्येक ठिकाणी ठरेल, असे उदयनराजे यांनी म्हटले आहे. त्यामुळे मला माहिती नाही. पण, वेट अँड वॉच, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यावेळी त्यांनी … Read more

Raj Thackeray : पत्रकार म्हणाला तुमची ब्लू फिल्म आलेय, मी म्हटलं तेच बरं झाले असतं, राज ठाकरेंनी सभाच गाजवली

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी महानगरपालिका निकडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मनसेचा 17 वा वर्धापन दिन ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी राज ठाकरे म्हणाले, मला एका पत्रकाराने विचारलं, तुमची ब्लू फिल्म जी आलेली आहे. मी म्हटलं, ती काढली असती, … Read more

Ajit Pawar : ५० खोके नागालँड ओक्के! गुलाबरावांनी डिवचले, अजितदादा संतापले…

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसने नागालँडमध्ये भाजप सरकारला पाठिंबा दिल्याने याची चर्चा सुरू आहे. आता याचे पडसाद महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनातही उमटले. यावरून आता राष्ट्रवादीवर टीका केली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना ‘५० खोके-एकदम ओके’ म्हणत विरोधकांनी हैरान करुन सोडलं. आता हाच … Read more

Raj Thackeray : आपण लवकरच सत्तेत असणार, राज ठाकरेंचे मोठे वक्तव्य…

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आगामी महानगरपालिका निकडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. मनसेचा 17 वा वर्धापन दिन ठाण्यातील गडकरी रंगायतन या सभागृहात पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. यावेळी त्यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. राज ठाकरे म्हणाले, महापालिका निवडणुका जेव्हा लागतील, तेव्हा मनसे सत्तेत असणार, मी … Read more

Kasba Pattern : पुण्यातील ‘या’ तीन भाजप आमदारांची उडाली झोप? कसबा पॅटर्नची पुण्यात रंगली चर्चा..

Kasba Pattern : राज्यातील एकाच निवडणुकीमुळे भाजप नेत्यांचे टेन्शन वाढले आहे. ही निवडणूक म्हणजे कसबा पोट निवडणूक होय. या पोटनिवडणुकीत भाजपचा 30 वर्षांपासून असलेला अभेद्य किल्ला महाविकास आघाडीने एकत्रित काम करून जिंकला. महाविकास आघाडीच्या रवींद्र धंगेकर यांनी भाजपच्या हेमंत रासने यांचा पराभव केला. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 10 … Read more

Uddhav Thackeray : सोडून गेलेले हात पुन्हा एकत्र, अधिवेशनात उद्धव ठाकरे यांना केलेल्या नमस्काराची चर्चा

Uddhav Thackeray : सध्या मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या राज्यात रोज अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. यामुळे हे अधिवेशन चांगलेच गाजत आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटून बाहेर पडलेले 40 आमदार आज उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ठाकरे गटातील नेते हे शिंदे … Read more

women’s day : ‘मुख्यमंत्रिपदी ज्या दिवशी महिला असेन तोच खरा महिला दिन’

women’s day : काल देशात सर्वत्र महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी अनेकांनी महिलांबाबत अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. विधानसभेत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी एक खंत बोलून दाखवली आहे. प्रणिती शिंदे म्हणाल्या, संयुक्त महाराष्ट्राची स्थापना होऊन जवळपास ६३ वर्ष पूर्ण झाली. पण सुसंस्कृत आणि पुरोगामी म्हणवणाऱ्या … Read more

Sharad Pawar : नागालँडमध्ये भाजपसोबत सरकारमध्ये का गेलात? शरद पवारांनी एकाच वाक्यात सांगितले कारण..

Sharad Pawar : नागालँडमध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. असे असताना भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा विचार करत असलेल्या शरद पवार यांनी मात्र नागालँडमध्ये मात्र भाजपसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे याची चर्चा सध्या सुरू आहे. असे असताना आता शरद पवार यांनी यावर एक … Read more

Ahmednagar Cooperative Bank : रात्री पवारांनी बैठक घेतली, बँक आपल्याच ताब्यात येणार असताना फडणवीसांनी केली जादू, नगरमध्ये रंगली चर्चा..

Ahmednagar Cooperative Bank : काल अहमदनगरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली. येथील अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे माजी आमदार शिवाजी कर्डिले विजयी झाले. यामुळे महाविकास आघाडीला हा एक मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे जास्तीचे संचालक असताना देखील पराभव कसा झाला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या निवडणुकीआधी विरोधी पक्षनेते अजित … Read more

Raj Thackeray : मोठी बातमी! मनसेचा ठाकरे गटाला दणका, मुंबईत मोठ्या राजकीय घडामोडी..

Raj Thackeray : मुंबईत सध्या अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. एकनाथ शिंदे यांच्यानंतर सध्या मनसेकडून देखील उद्धव ठाकरे यांना धक्का दिला गेला आहे. ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केल्याची बातमी समोर आली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. मनसेत मुंबईच्या दिंडोशी विधानसभा भागातील शिवसेना ठाकरे … Read more