मतभेद बाजूला ठेवून हिंदू धर्म रक्षणाचे काम करू : आ. कर्डिले

३ जानेवारी २०२५ अहिल्यानगर भिंगार : येथील श्री शुक्लेश्वर मंदिर परिसरात महेश झोडगे मित्र मंडळाच्या वतीने श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाधान महाराज शर्मा यांच्या हस्ते आ. शिवाजीराव कर्डिले यांना हिंदू धर्मरक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी आमदार कर्डिले म्हणाले की, विधानसभा निवडणुकीमधील माझा विजय हा हिंदू धर्मामुळेच झाला असून दोन … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कटिबद्ध होत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणी करावी ; आ. विक्रम पाचपुते यांचे प्रतिपादन

२ जानेवारी २०२५ नगर : एक काळ असा होता भाजपचा एकही आमदार जिल्ह्यात नव्हता.परंतु आज चित्र पूर्णपणे बदलले आहे.या यशाचे सर्व श्रेय फक्त पक्षाच्या कार्यकत्यांनाच जाते.पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने व कार्यकर्त्याने विधानसभा निवडणूकीत भाजपच्या उमेदवाराला बळ देत निष्ठेने काम केल्यानेच जिल्ह्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत.यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी … Read more

पदाधिकारी व कार्यकर्त्यामुळे विधानसभेला यश : आ. राजळे

२ जानेवारी २०२५ शेवगाव : पक्षाचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे विधानसभा निवडणुकीत आपल्या मतदारसंघाबरोबरच पक्षाला राज्यात मोठे यश मिळाले असल्याचे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले. शेवगाव येथे आयोजित भाजप सदस्य नोंदणी कार्यशाळेत त्या बोलत होत्या. या वेळी ज्येष्ठ नेते बापुसाहेब भोसले, युवा मोर्चा अध्यक्ष महेश फलके, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष उमेश भालसिंग, भाजपा … Read more

आता आमदार मिलिंद नार्वेकर यांचा नंबर ! लवकरच ठाकरे गट सोडणार ?

२ जानेवारी २०२५ मुंबई: शिवसेना पक्षात फूट पाडून मूळ शिवसेनेवर दावा केला. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला लागलेला सुरंग काही थांबता थांबत नसून रोज नवनवी नावे समोर येत आहेत. विधानसभा निवडणुकीत पक्षाला अपयश आले.त्यानंतर पक्षातील मरगळ झटकून टाकण्यासाठी खांदेपालट करण्याच्या हालचाली ‘मातोश्री’तून सुरू झाल्या आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नार्वेकर यांच्या भूमिकेबाबत काय निर्णय येणार, … Read more

देशातील शेतकऱ्यांना पंतप्रधान मोदींकडून नववर्षाची भेट ! पीक विमा योजनांना आणि खतांच्या किमती…

२ जानेवारी २०२५ नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी शेतकऱ्यांच्या हिताचे काही निर्णय घेतले आहेत. त्यानुसार दोन पीक विमा योजनांचा अजून एका वर्षासाठी विस्तार करण्यात आला आहे. तसेच डीएपी खतांची ५० किलोची पिशवी १,३५० रुपये दराने शेतकऱ्यांना मिळावी यासाठी ३,८५० कोटी रुपयांच्या विशेष पॅकेजला मंजुरी दिली. प्रमुख … Read more

२४ तासांतच वाल्मिक कराड पोलिसांकडे ! फडणवीस – मुंडे यांच्या राजकीय ‘मध्यस्थी ‘ची राज्यात चर्चा

१ जानेवारी २०२५ पुणे : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा संशय असलेला व दीडशे पोलिसांना गेले २२ दिवस गुंगारा देणारा वाल्मिक कराड अखेर मंगळवार, ३१ डिसेंबर रोजी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) मुख्यालयात पोलिसांना शरण आला. कराड हाच देशमुख यांच्या खुनाचा सूत्रधार असल्याचा आरोप स्थानिक राजकीय नेत्यांनी केला आहे.मात्र त्याबाबत पोलिसांनी … Read more

पीर हजरत दावल मलिक न्यायप्रविष्ट जागे मध्ये गाळे अतिक्रमण धारकांवर कार्यवाही करा

कर्जत मधील गट नं अनुक्रमे ७४६,७४८,७४९,७५०,७५१,७५२,७५३,७५४,७५५,७५६,७५७ हि जागा पीर हजरत दावल मलिक, कर्जत वक्फ बोर्ड मध्ये नोंद झालेली असून नोंदणी क्रमांक एमएसबीडब्ल्यू /एडीआर/४९८/ २०१९ असा क्रमांक आहे. पीर हाजरत दावल मलिक ची जागा वाचवण्यासाठी तोसिफ शेख यांचे २० डिसेंबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी कार्यलया समोर आत्मदहन केले. त्यावेळेस गट नंबर ७५७ मध्ये अतिक्रमण केलेले गाळे पाडण्यात … Read more

अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने व आंजनेय प्रतिष्ठान आयोजित बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

अहिल्यानगर : वाकोडी येथील साईदीप मैदानावर जिल्हास्तरीय बाळासाहेब पवार स्मृती करंडक क्रिकेट स्पर्धा 23 दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाली. प्रत्येक सामना अटीतटीचा व शेवटच्या षटकापर्यंत चालला असून खेळाडूंनी क्रिकेट प्रेमींचे मने जिंकली. या स्पर्धेमध्ये १२ वर्षाखालील वयोगटातील अंतिम सामना डिफेन्स क्रिकेट ॲकॅडमी विरुद्ध हुंडेकरी क्रिकेट ॲकॅडमी यांच्या मध्ये चुरशीचा झाला असून यामध्ये डिफेन्स क्रिकेट अकॅडमी … Read more

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘या’ रस्त्यांवरील वाहतुकीत मोठा बदल, अनेक रस्त्यावरील वाहतूक बंद राहणार

Pune News : भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन सोहळा निमित्त पुण्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अवजड वाहनांना शहरात येण्यास बंदी करण्यात आली आहे.दरवर्षी भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन सोहळा आयोजित होतो. सालाबादाप्रमाणे एक जानेवारी 2025 ला भीमा कोरेगाव येथे विजयस्तंभ अभिवादन सोहळा आयोजित होणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील … Read more

शिर्डी : माजी खा. सुजय विखे पाटील यांनी केले महसूल मंत्री बावनकुळे यांच्या गाडीचे सारथ्य ! बावनकुळे म्हणतात….

Shirdi News

Shirdi News : पुढील महिन्यात श्रीक्षेत्र शिर्डी येथे भारतीय जनता पक्षाचे महा अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. याच महा अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे नवोदित महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी साईनगरी शिर्डीत दाखल झालेत. यावेळी त्यांनी साईबाबांची आरती केली अन दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या माध्यमातून सत्कार करण्यात आला. महत्त्वाची बाब … Read more

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ ! अजित पवारांचा 20000 मतांनी पराभव

Ajit Pawar News

Ajit Pawar News : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा सुपडा साफ झाला. महाविकास आघाडीचे अनेक दिग्गज नेते विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेत. यामुळे महाविकास आघाडी मधील नेत्यांकडून सातत्याने evm वर शंका उपस्थित केली जात आहे. शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील निकाल लागल्यापासून ईव्हीएम वर शंका उपस्थित केली असून आज तर त्यांनी … Read more

नगर-पुणे इंटरसिटी रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास मान्यता खासदार नीलेश लंके यांची माहीती

नगर-पुणे या१२५किलोमिटर अंतराच्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिल्याची माहीती खासदार नीलेश लंके यांनी दिली. नगर-पुणे इंटरसिटी ट्रेन सुरू करण्यासंदर्भात खा. लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत या रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्यास रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली आहे. संसदेमध्ये नगर-पुणे रेल्वे मार्गाची मागणी करताना खा. लंके यांनी नगर शहर व … Read more

नगरमध्ये महापालिका निवडणुकीची तयारी सुरु ! माजी महापौर संदीप कोतकर यांची मोर्चेबांधणी; संदीपदादा कोतकर विचारमंच पुन्हा ऍक्टिव्ह

Mahapalika News

Mahapalika News : गेल्या पाऊणे तीन वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे संकेत नुकतेच दिलेत. यामुळे सध्या सर्वत्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू असल्याचे चित्र आहे. ज्या महापालिकांवर प्रशासक नियुक्त आहे त्या महापालिकांच्या निवडणुका 2025 मध्ये होतील असे चित्र आहे. खरे तर स्थानिक … Read more

संतोष देशमुख हत्ते मागील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी – माजी मंत्री बाळासाहेब थोरात

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी घटना असून काँग्रेस पक्षाचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मस्साजोग येथे जाऊन देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली तर यावेळी या हत्ते मागील सूत्रधाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मस्साजोग मध्ये जाऊन … Read more

अहिल्यानगर करांसाठी महत्वाची बातमी ! वाहतुकीच्या नियोजनासाठी अहिल्यानगर शहरात ३६ रस्ते, जागांवर ‘पे अँड पार्क’

– १३ रस्त्यांवर पी १ – पी २ पार्कींग, १८ रस्त्यांवर नो पार्किंग – नो हॉकर्स झोन – महानगरपालिकेकडून खासगी संस्थेची नियुक्ती, लवकरच अंमलबजावणी

कोकणात जाणारे पाणी गोदावरीत आणणार अन बाळासाहेब….; जलसंपदा मंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया

Radhakrishna Vikhe Patil News

Radhakrishna Vikhe Patil News : फडणवीस मंत्रिमंडळात अहिल्यानगर जिल्ह्यातील फक्त एका व्यक्तीला स्थान मिळाले. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळाली. त्यांच्याकडे जलसंपदा मंत्रीपदाची (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) जबाबदारीं देण्यात आली आहे. खरे तर, गेल्या शिंदे सरकार मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे महसूल मंत्री पदाची जबाबदारी … Read more

स्व. बाळासाहेब विखे पाटलांनी पाहिलेलं स्‍वप्‍न पुर्ण करण्‍याची संधी मिळाली – जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील

मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाच्‍या अतिशय महत्‍वाच्‍या खात्‍याची जबाबदारी माझ्यावर सोपविली, याबद्दल मी समाधानी असून, स्‍व.लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी कोकणात वाहून जाणारे पाणी गोदावरीच्‍या तुटीच्‍या खो-यात आणण्‍याचे स्‍वप्‍न या निमित्‍ताने पुर्ण करण्‍याची संधी मिळाली असल्‍याची प्रतिक्रीया जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी व्‍यक्‍त केली. मंत्रीपदाची शपथ आणि जलसंपदा विभागाची जबाबदारी मिळाल्‍यानंतर ना.विखे … Read more

महायुतीचे खाते वाटप जाहीर ; पहा कोणाला मिळाले कोणते खाते ! राधाकृष्ण विखे पाटलांसह नगर जिल्ह्याला….

Mahayuti Portfolio News

Mahayuti Portfolio News : आज नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस. दरम्यान, सरकार स्थापन होऊन पंधरा दिवसांहून अधिक काळ उलटल्यानंतर आज अखेर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळातील खाते वाटप जाहीर करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस सरकारचे खाते वाटप कधी जाहीर होणार हा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण आज फडणवीस सरकारचं खाते वाटप जाहीर झालंय. … Read more