सामान्य खाते जनधन खात्यात करा कन्व्हर्ट; ‘ही’ आहे सोप्पी प्रोसेस, मिळतील ‘हे’ फायदे

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- पंतप्रधान जनधन योजना ही मोदी सरकारच्या सुरुवातीच्या योजनांपैकी एक आहे. 21व्या शतकातही शून्य बॅलन्स बँक खाती उघडणे आणि ज्यांना त्यांच्यापासून वंचित ठेवले होते त्यांना बँकिंग सेवा देणे हा या योजनेचा उद्देश आहे. जन धन योजनेच्या माध्यमातून सरकारने गरीबांना अनेक फायदे दिले आहेत. या योजनेंतर्गत उघडलेल्या बँक खात्यावर विमा … Read more

खासदार सुजय विखे म्हणाले साईबाबांच्या कृपेने जर मी केंद्रात मंत्री झालो तरी…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- आमच्या विरोधकांना नशिबाच्या जोरावर योगदानाच्या तुलनेत दुपटीने संधी मिळाली आहे. आमच्या वाट्याला मात्र संघर्ष आला आहे. सध्या लोक मला दोनच प्रश्न विचारतात की तुम्ही केंद्रात मंत्री होणार का? आणि राज्याच्या सरकारमध्ये बदल होणार का? साईबाबांच्या कृपेने जर मी केंद्रात मंत्री झालो, तरीही आहे असाच कार्यकर्त्यांसोबत राहीन. असे प्रतिपादन … Read more

रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी युवकच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे रक्तदान

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी राष्ट्रवादी भवनमध्ये रक्तदान शिबीर घेण्यात आले. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये एकच दिवस पुरेल एवढा रक्तसाठा असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, पालकमंत्री हसन मुश्रीफ व युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूबभाई … Read more

मोठी बातमी ! झपाट्याने पसरतोय नवीन प्रकारचा कोरोना व्हायरस ; आरोग्यमंत्री म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- यूकेची राजधानी लंडनसह पूर्व इंग्लंडमध्ये विविध प्रकारचे कोरोना व्हायरस वेगाने पसरत आहे. हे पाहता जगातील सर्व देशांना सतर्क केले गेले आहे. काहींनी इंग्लंडहून येणार्‍या विमानांवर बंदी घातली आहे. हे लक्षात घेता, तातडीची बैठक भारतातही घेण्यात आली, ज्यात आरोग्यमंत्री हर्षवर्धन म्हणाले की कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनवर सरकार पूर्णपणे सतर्क … Read more

आमदार निलेश लंके यांच्या गावात घरफोडी

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-  सध्या शहरीभागासह ग्रामीण भागात देखील खोरट्यांचा प्रचंड सुळसुळाट झाला आहे. चोरांच्या या रोज चाललेल्या लूटमारीला सर्वसामान्य पूरते बेजार झाले असून पोलिसांनी या चोरांचा तात्काळ बंदोबस्त करावा कशी मागणी सर्वसामान्य करत आहेत. नगर पारनेर तालुक्याचे आमदार निलेश लंके यांच्या गावात किराणा दुकान फोडून चोरट्यांनी दुकानातील सुमारे २९ हजारांचे साहित्य … Read more

यंदाच्या निवडणुकात बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला…

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- येत्या 15 जानेवारीला तालुक्यातील तब्बल 59 गावांच्या ग्रामपंचायत निवडणुका होत आहे. सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर होणार असल्याने आपल्या गटाचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणण्यासाठी नेत्यांना आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहेत. माजी राज्यमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या बुर्‍हाणनगर गावात 30 वर्षांपासून बिनविरोध निवडणुकीची परंपरा मागील पंचवार्षिक मधील काही प्रभागांतील … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील वाढती गुन्हेगारीचा प्रश्न चव्हाट्यावर

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यासह संगमनेर शहरात गुन्हेगारी वाढल्याच्या दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लूटमार, घरफोडी, जबरी चोरी आणि वाहन आदी घटनांमध्ये वाढ झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शहरात तब्बल 60 मोटार वाहनांची चोरी झाली असून 18 घरफोड्या झाल्या आहेत. या गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेला मात्र अपयश आले आहे. संगमनेर शहर … Read more

शेतकरी आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी ते निघाले दिल्ली दौऱ्यावर

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले शेतकरी आंदोलन अद्यापही सुरु आहे. दरम्यान या शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढावा व आंदोनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून किसान सभेच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी दिल्लीकडे रवाना झाले आहे. नाशिक येथून किसान सभेच्या नेतृत्वाखाली सुरू होणार्‍या या वाहन मोर्चात महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमधून हजारो शेतकरी सहभागी होत आहेत. हजारो … Read more

केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करु नये – आ.रोहित पवार

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :- राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दोन महिन्यांनी येत असलेलं केंद्राचं पथक म्हणजे पेशंट दगावल्यावर डॉक्टर येणं असला प्रकार आहे. केंद्र सरकारने अन्नदात्याची अशी चेष्टा करु नये. आता पथक नको तर मदत पाठवा असं ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्राचं … Read more

मालमत्ता आली अंगलट…भाजपनेते गिरीश महाजन सापडले अडचणीत

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-  भाजपचे जामनेरचे आमदार गिरीश महाजन पून्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गिरीश महाजन यांनी पत्नी साधना महाजन यांच्या नावावर दोन दिवसांपूर्वी 25 कोटी रुपयांची मालमत्ता कवडी मोल किमतीत खरेदी केल्याचा गौप्यस्फोट माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी केला आहे. यामुळे आता गिरीश महाजन यांच्या अडचणीत वाढ होण्याची … Read more

काँग्रेस पक्षात महिलांना सन्मानाची वागणूक : किरण काळे

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- काँग्रेस पक्षामध्ये महिलांना सन्मानाची वागणूक दिली जाते. ज्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष या सोनिया गांधी यांच्या निमित्ताने महिला आहेत त्या पक्षाकडे महिलांचा ओढा अधिक असणे स्वाभाविक बाब आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. कौसर खान यांच्यासह अनेक महिलांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यावेळी काळे … Read more

शांतता प्रिय निवडणुकीसाठी त्यांना आवर घाला; पोलीस अधीक्षकांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यामुळे कार्यकर्त्यांसह पुढारी मंडळी निवडणुकीच्या कामात व्यस्त झाले आहे. जिल्हयात सध्या विविध तालुकामध्ये ग्रामपंचायत, नगर पंचायत, नगर पालिका इत्यादी निवडणुका चालू झालेले आहेत. दरम्यान निवडणूक म्हंटले कि, वादविवाद होणे स्वाभाविक आहे. याच अनुषंगाने भाजपच्या वतीने एक मागणी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी … Read more

अखेर ‘या’ राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होणार! ई-निविदा निघाल्याने आ.रोहित पवारांनी मानले ना. गडकरींचे आभार

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-कर्जत तालुक्यातून जाणाऱ्या व अनेक जिल्ह्यांना जोडणाऱ्या नगर-सोलापुर या राष्ट्रीय महामार्ग क्र.५१६ (अ) या चौपदरी महामार्गाच्या कामाची इ-निविदा नुकतीच जाहीर झाली. त्यामुळे आमदार रोहित पवार यांनी कॅबिनेट मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष आभार मानले आहेत. नगर-मिरजगाव-करमाळा-टेंभुर्णी क्र.५१६(अ) महामार्गाच्या नगर ते घोगरगाव या ३८.७७५ कि.मी. कामासाठी ५४७.१६ कोटी एवढा निधी … Read more

ग्रामपंचायत बिनविरोध करणाऱ्या गावांना दहा लाखांचा निधी : आमदार बबनराव पाचपुते

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील ५९ व श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील नगर तालुक्यातील २२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहे. सदर गावांच्या सर्वांगीण विकासासाठी या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशी आपली भावना आहे. बिनविरोध निवडणुका करणाऱ्या श्रीगोंदा तालुक्यातील गावांना प्रत्येकी दहा लाखांचा विकास निधी आपण देणार असल्याची घोषणा माजी … Read more

समता परिषदेचा आयोजित मोर्चा झाला स्थगित

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- मराठा समाजाला आरक्षण देतांना विचार होतांना ओबीसी समाजावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही, अशी ग्वाही नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. या आश्वासनानंतर राज्यभरात ओबीसींचे होणारे मोर्चे स्थगित करावेत, अशी आवाहन मंत्री ना.छगनराव भुजबळ यांनी केले असल्याचे दि.30 रोजीचा मोर्चा … Read more

अण्णांचा एक इशारा…नेते मंडळी थेट अण्णांच्या दारात

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय कृषी मंत्र्यांना शेतकर्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांसंबंधी पत्र लिहून आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णांनी शेतकरी प्रश्नावर आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर भाजपा प्रणित केंद्र सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. आज भाजपाचे ज्येष्ठ नेते विधानसभेचे माजी सभापती आ. हरिभाऊ बागडे व राज्यसभेचे खासदार डॉ. भागवत … Read more

आ.लंके यांच्या आवाहनाला प्रतिसाद राळेगणसिध्दीनंतर ‘ही’ दोन गावे होणार बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :-पारनेर नगर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या त्या आवाहनाला प्रतिसाद देत. पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी नंतर आता पानोली व कारेगाव ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय पारनेर येथे रविवारी आ.लंके यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. आ. निलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास त्या गावासाठी २५ लाख … Read more

पालकमंत्री नियोजन समितीची सभा कधी घेणार ? विकासाला चालना कधी देणार?

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- जिल्हा नियोजन समितीची मागील सभा गेल्या ११ महिन्यांपूर्वी झाली होती. त्यानंतर सभाच न झाल्याने जिल्ह्याचा विकास आराखडा मंजूर करता आला नाही. त्यामुळे पालकमंत्री नियोजन समितीची सभा कधी घेणार, असा सवाल भाजपचे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी उपस्थित केला आहे. वाकचौरे म्हणाले, जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने … Read more