Ahmednagar Politics : शुगर लॉबीची आता शिक्षणक्षेत्रातही टक्कर, शिक्षक मतदार आमदारकीसाठी विखे-कोल्हे फाईट, आ.थोरातांचे भाचे विखेंना मदत करतील?
Ahmednagar Politics : नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीचे पडघम लोकसभेनंतर १० जून रोजी वाजले होते. पण ही निवडणुक पुन्हा स्थगित करण्यात आली. परिणामी इच्छुक उमेदवारांना त्याच्या तयारीसाठी वेळ मिळाला असून महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे संचालक व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे यांनी नाशिक शिक्षक मतदारसंघाची चाचपणी सुरु केली असल्याची … Read more