Top Penny Stocks : वीस पंचवीस रुपयांवाले ‘हे’ शेअर्स, लवकरच करोडपती बनवतील

Top Penny Stocks :- शेअर बाजारात हजारो कंपन्या लिस्टेड आहेत. परंतु सर्वच कंपन्या गुंतवणूक करण्यास योग्य नाहीत. परंतु कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य आहेत की नाही हे जाणून घेण्याचा एक निकष म्हणजे त्यांच्यावर असणारा कर्जाचा बोजा पाहणे. एखाद्या कंपनीवर कर्जाचा बोजा कमी असेल तर ती गुंतवणुकीसाठी चांगली मानण्याचा एक निकष मानला जातो. तोच जर पेनी स्टॉक असेल … Read more

देशातील एक अनोखी कार ! खरेदी करू शकणार फक्त २४ लोक ! किंमत असेल तब्बल…

Mini Countryman

MINI ने कंट्रीमॅन कूपर S JCW (जॉन कूपर वर्क्स) वर आधारित नवीन शॅडो एडिशन लाँच केले आहे. याची किंमत 49 लाख (एक्स-शोरूम) असणार आहे. चेन्नईतील BMW ग्रुप प्लांटमध्ये स्थानिकरित्या असेंबल केलेले, या स्पेशल एडिशन मॉडेलचे फक्त 24 युनिट्स भारतीय बाजारात आणले आहेत. त्याचे बुकिंग देखील सुरू झाले आहे. Mini Countryman Cooper S JCW Inspired या … Read more

सर्वात मोठी बातमी ! मोदी सरकार ‘ही’ मोठी बँक विकणार , तुमचे खाते तर यात नाही ना ? पहा..

IDBI Bank :- रिझर्व्ह बँक या महिन्याच्या अखेरीस आयडीबीआय बँकेबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. आयडीबीआय बँक विकण्याच्या योजनेवर सरकार काम करत आहे. ही प्रक्रिया सुरू आहे. आयडीबीआय बँकेच्या संभाव्य खरेदीदारांची तपासणी करण्यासाठी आरबीआय एका महत्त्वाच्या प्रक्रियेला गती देईल आणि ऑक्टोबरअखेरपर्यंत ती पूर्ण करेल, असे सरकारी सूत्रांनी सांगितले आहे. यामुळे आयडीबीआय बँकेतील मोठी हिस्सेदारी विक्रीच्या … Read more

नवरात्रीपूर्वीच आली खुशखबर ! कर्मचाऱ्यांचा डीए झाला पक्का, 27 हजारांनी वाढणार पगार

नवरात्री व दिवाळीच्या सणाआधीच कर्मचाऱ्यांना खुशखबर मिळणार आहे. या सणाआधीच केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना वाढीव पगार देऊ शकते. अनेक दिवसांपासून महागाई भत्ता वाढीच्या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांना लवकरच महागाई भत्त्यासह मागील महिन्यांची थकबाकी मिळू शकणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ ऑक्टोबरच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता वाढीला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळणार … Read more

Health Insurance Tips : तुमचा हेल्थ इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट होतो ? टेन्शन सोडा अन ‘इथे’ तक्रार करा, झटपट होईल तुमचे काम

सध्याच्या काळात हेल्थ इन्शुरन्स असणे काळाची गरज बनली आहे. अनेक कंपन्या लोकांना लाइफ इन्शुरन्ससारखा हेल्थ इन्शुरन्सही देत आहेत. जेणेकरून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना गरज पडल्यास चांगले उपचार मिळू शकतील. मात्र, अनेकदा विमा कंपन्या क्लेम फेटाळून लावतात. अशा परिस्थितीत त्या व्यक्तीला स्वतःच्या खिशातून रुग्णालयाचे बिल भरावे लागते. अशा परिस्थितीत आरोग्य विमा कंपन्या पीडित कुटुंबाला वेळीच मदत … Read more

MPSC Result : राज्य सेवा मुख्य लेखी परीक्षेचा निकाल जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्य सेवेच्या (मुख्य) लेखी परीक्षेचा निकाल बुधवारी प्रसिद्ध झाला. एकूण १ हजार ९५४ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले आहेत. मुलाखतीला पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. आयोगाकडून २१, २२ व २३ जानेवारी २०२३ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली. दहा महिन्यांच्या कालावधीनंतर निकाल जाहीर झाला आहे. … Read more

Rakul Preet Singh: चित्रपट तर आहेतच पण साईड बिझनेसमधून करोडो कमावते ही अभिनेत्री, आहेत कारोडोंचे बिझनेस

रकुल प्रीत सिंग ही एक प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आहे. तिचा अभिनय, ग्लॅमरस आदींचे अनेक चाहते आहेत. ती केवळ चित्रपट आणि मालिकांमध्येच नाही तर इतर अनेक व्यवसायांमध्ये देखील कार्यरत आहे. वयाच्या १८ व्या वर्षी तिने मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली आणि त्यानंतर तिने मागे वळून पाहिले नाही. आता ती आपल्या भावासोबत बिझनेस करत आहे, ज्यामुळे तिची लोकप्रियता … Read more

Tata Safari and Harrier Facelift Price : टाटाने लॉन्च केल्या दोन नव्या कार्स ! 7 एअरबॅग्स सोबत अशी असेल किंमत

Tata Safari and Harrier Facelift Price

Tata Safari and Harrier Facelift Price : भारतातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सने जवळपास आपल्या सर्व गाड्यांचा लूक बदलला आहे. कंपनीने अलीकडेच Tata Nexon आणि Tata Nexon EV फेसलिफ्ट आवृत्त्या लाँच केल्या आहेत. आणि आता कंपनीने आज आपली शक्तिशाली SUV, Tata Harrier आणि Tata Safari Facelift व्हेरियंट लॉन्च केले आहे. टाटाने आपली नवीन सफारी … Read more

Aviation Fuel Price : विमानात कुठलं इंधन वापरतेत रे भाऊ ? ते किती रुपये लीटरने मिळत ? वाचून थक्क व्हाल

Aviation Fuel Price :- विमान हे तुम्हा आम्हांसाठी एक अप्रूप. लहानपण आठवतय का? आकाशात विमानाचा आवाज आला तरी त्याला गावाबाहेर जाईपर्यंत त्याच्यामागे पळायचो. यात प्रवास करणे हे लोकांसाठी अगदी स्वप्नासारखे. पण आज विमान प्रवास सर्वसामान्यांसाठी उपलब्ध आहे. अनेक लोक विमानाने प्रवासही करतात. विमानाने प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. पण हे विमान कोणत्या इंधनावर चालते … Read more

Multibagger Stocks : मालामाल करणारे पाच शेअर्स ! सातच दिवसात 73 टक्क्यांपर्यंत रिटर्न

Multibagger Stocks

Multibagger Stocks : मागील आठवड्यात शेअर्सने चांगली कामगिरी करत आहेत. अनेकांनी चांगला परतावा दिला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीने या कालावधीत केवळ एक टक्का परतावा दिला. असे पाच शेअर्स आहेत की ज्यांनी तब्बल 73 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिले आहेत. जाणून घ्या कोणते आहेत हे टॉप 5 शेअर्स कोणते आणि कोणत्या शेअर्सने किती रिटर्न दिलाय. Tarini International : … Read more

मारुती सोडा आता ‘ही’ कार देईल सर्वाधिक मायलेज, ६२ किमीचे एव्हरेज, फीचर्स व किंमत पाहून थक्क व्हाल

BMW New Car

BMW New Car : कार विकत घेणं ही काही मोठी गोष्ट नाही. त्याची काळजी घेणं खूप चॅलेंजिंग असतं. जेव्हा तुम्ही कार खरेदी करता तेव्हा त्यासाठी तुम्हाला दोन प्रकारच्या किंमतीची तरतूद करावी लागते. एक तर ते विकत घेणं आणि दुसरं म्हणजे त्याची देखभाल करणं. हा देखभालीचा सर्वात मोठा खर्च असतो. सध्या इंधनाचा खर्च भरमसाठ वाढला आहे. … Read more

Business Idea : या बिझनेसमधून तुम्ही कमावू शकता लाखो रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

Business Idea

Business Idea : आजच्या काळात प्रत्येकाला स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा असतो पण व्यवसाय सुरू करण्यासाठी खूप खर्च येतो, त्यामुळे त्यांना व्यवसाय सुरू करता येत नाही. पण असे अनेक व्यवसाय आहेत जे कमी खर्चात सुरू करता येतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका बिझनेसबद्दल सांगणार आहोत, या बिझनेसचं नाव आहे फ्रोजन मटर बिझनेस. कमी खर्चात हा व्यवसाय … Read more

हृतिक रोशनच्या ‘जादू’ नंतर आता येतोय आणखी एक एलियन्स वर आधारित साऊथचा सिनेमा, पहा..

हृतिक रोशनच्या ‘कोई मिल गया’मध्ये अंतराळातून आलेला एलियन अर्थात जादू तुम्ही अजूनही विसरला नसाल. या जादूने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं होत. आता आणखी एक जादू तुमच्या भेटीला यायला सज्ज झाला आहे. पण तो या जादूपेक्षा पूर्णपणे वेगळा आणि जादुई शक्तींनी सुसज्ज असेल. तमिळ चित्रपट ‘अलयान’ चा टीझर रिलीज होऊन तब्बल 24 तास झाले आहेत. 46 … Read more

iPhone 14 Offer : जबरदस्त डील ! iPhone14 मिळतोय खूप स्वस्तात, जाणून घ्या ऑफर

iPhone 14 Offer :- जर तुम्हाला आयफोन 14 खरेदी करायचा असेल तर आता तो खरेदी करणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं. सध्या आयफोन 14 इतका स्वस्त ऑफर केला जात आहे की तुमचा विश्वास बसणार नाही. कोणत्याही अँड्रॉइड स्मार्टफोनएवढ्याच किंमतीत हा फोन उपलब्ध आहे आणि जर तुम्हाला या किंमतीत आयफोन 14 खरेदी केला तर तुमचे हजारो रुपये … Read more

Shirdi News : पंतप्रधानांचा वेळ मिळाला नाही तर साईभक्तांची वर्षानुवर्ष गैरसोय होऊ देणार का ?

Ahmednagar News

Shirdi News : साई भक्तांच्या सुविधेसाठी वर्षभरापासून तयार असलेली दर्शनरांग तातडीने खुली करा, उद्घाटनाला पंतप्रधानांचा वेळ मिळाला नाही तर भक्तांची वर्षानुवर्ष गैरसोय होऊ देणार का? असा प्रश्न उपस्थित करतानाच ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी संस्थान प्रशासनाने स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच कारभार करावा, त्यांच्यामुळेच आपण साई भक्तांना सोयी-सुविधा पुरवू शकतो, याची आठवण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महोदयांना … Read more

Shukrayaan-1 : चंद्र, सूर्यानंतर आता शुक्रयानची तयारी

Shukrayaan-1

Shukrayaan-1 : चंद्र, सूर्यानंतर इस्रो पृथ्वीचा जुळा ग्रह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शुक्र ग्रहावर यान पाठवण्याची तयारी करत आहे. सूर्यमालेतल्या जवळपास सर्वच ग्रहांवर सजीवसृष्टी आहे की नाही, किंबहुना सजीवसृष्टीला पोषक वातावरण आहे की नाही, याचा शोध सुरू आहे. ही मोहीम त्यातलाच एक भाग आहे. जवळपास दहा हजार वर्षांनी आताची पृथ्वी ही फार वेगळ्या अवस्थेला असेल. त्यावेळच्या … Read more

ICC World Cup 2023 : उद्यापासून सुरु होतायेत World Cup, जाणून घ्या मोबाईल व टीव्हीवर एकदम फ्री मध्ये कुठे पाहू शकता सामने

ICC World Cup 2023

ICC World Cup 2023  :- क्रिकेटप्रेमींसाठी उद्यापासून मोठी पर्वणी असणार आहे. कारण वनडे विश्व कप उद्या गुरुवार अर्थात 05 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. गत विश्वचषक विजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात उद्या उद्घाटनाचा सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा उदघाटनाचा सामना होईल. वर्ल्ड कपचा अंतिम सामना याच मैदानावर रंगणार आहे. याच मैदानावर १९ नोव्हेंबरला … Read more

केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना मोठे गिफ्ट, अवघ्या 600 रुपयांना मिळणार गॅस

Ujjwala Yojana

Ujjwala Yojana : ऐन दिवाळीच्या तोंडावर खुशखबर आली आहे. केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेच्या कोट्यवधी लाभार्थ्यांना दिलासा देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारने आता या योजनेतील अनुदानात वाढ केली आहे. आता या योजनेच्या लाभार्थ्यांना केवळ 600 रुपयांत एलपीजी गॅस सिलिंडर मिळणार आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर … Read more