अण्णा म्हणाले…‘करेंगे या मरेंगे’; देशभरात आंदोलन छेडणार
अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-स्वामीनाथन आयोगासह शेतकर्यांचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी मोदी सरकार अपयशी ठरले असून शेतकर्यांच्या हक्कासाठी 30 जानेवारीपासून हजारे यांनी राळेगणसिध्दीत उपोषण करण्याचा संकल्प केला आहे. राळेगणसिद्धीत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय किसान परिषदेत अण्णा हजारे बोलत होते. दरम्यान यावेळी राज्यातील 26 कृषी संघटना 100 ठिकाणी अण्णांच्या या शेतकरी आंदोलनाचा पाठींबा देणार असून ठिकठिकाणी … Read more