जिगरी दोस्तांचा नांदच खुळा..!! दोन मित्रांनी पेरूची लागवड केली, तब्बल 15 लाखांची कमाई झाली; वाचा ही भन्नाट यशोगाथा
Successful Farmer: शेतीमध्ये (Farming) योग्य नियोजन केले तर यशाला निश्चितच गवसणी घालता येते. पारंपरिक पिकांपेक्षा नगदी (Cash Crop) तसेच फळबाग पिकांची लागवड निश्चितच शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरते. हेच दाखवून दिले आहे हरियाणा (Hariyana) मधील दोन दोस्तांनी. हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील मौजे अहरी येथील संदीप आणि मौजे दादनपूर येथील अजय या दोन मित्रानी शेतीमध्ये (Agriculture) बदल करत लाखो … Read more