PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो ताबडतोब करा ‘हे’ काम तरच मिळणार 12 व्या हप्त्याचा लाभ;नाहीतर होणार मोठं नुकसान
PM Kisan Yojana : देशात अशा शेतकऱ्यांची (Farmers) संख्या खूप जास्त आहे, जे अजूनही आर्थिकदृष्ट्या (Financially) कमकुवत आहेत. या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार (Central and State Governments) विविध योजना राबवत आहेत. काही वर्षांपूर्वी, भारत सरकारने एक अतिशय (Government of India) महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली होती. या योजनेचे नाव प्रधानमंत्री किसान सन्मान निधी … Read more