Farming Business Ideas : द्राक्षांची शेती करा ! होईल दहा लाखापेक्षा जास्त उत्पन्न !

Farming Business Idea

Farming Business Ideas , Grape cultivation : द्राक्षांच्या रुचकर आणि आरोग्यदायी फायद्यांमुळे या फळबागांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. द्राक्षांच्या लागवडीतुन (Grape cultivation) शेतकऱ्यांना अफाट नफा मिळवून देण्याची क्षमता आहे. हिरवी, काळी आणि लाल, रसाळ द्राक्षांची नावे ऐकताच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. द्राक्षांमध्ये आढळणारे कॅलरीज, फायबर आणि जीवनसत्त्वे सी, ई शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहेत. आयुर्वेदात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात कांदा चाळीसाठी कोट्यवधींची रक्कम मंजूर, वाचा कोणत्या तालुक्याला किती कोटी ?

kanda chal anudan

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2022 :- नगर जिल्ह्यात कांद्याचे(Onion) उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. बऱ्याच शेतकऱ्याकडे कांदा साठवुणकीसाठी सोय नसल्यामुळे ते मिळेल त्या किमतीला कांदा विकून टाकतात. परिणामी अनेकदा शेतकऱ्यांना (Farmer) तोटा होतो. हे होऊ नये म्हणून सरकार, राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांना कांदा चाळ(Onion Chal) बांधण्यासाठी ८७ हजार ५०० रुपये अनुदान देते. त्यासाठी … Read more

Farming Business Ideas : लवंगाची शेती करा आणि एकरी तीन लाख कमवा..

Farming Business Ideas

Farming Business Ideas लवंगाची लागवड :- कोरोनाच्या काळात जगभरातील कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. पण शेती हे एकमेव क्षेत्र होते ज्याने अर्थव्यवस्था टिकवली आहे. या परिस्थतीमुळे स्वयंरोजगार आणि शेतीकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. शेतीमध्येही लोक आता पारंपरिक शेतीपेक्षा नगदी पिकांकडे अधिक लक्ष देत आहेत. आज आम्ही तुम्हाला या लेखात लवंगाच्या लागवडीबद्दल सांगणार आहोत. लवंग हे … Read more

Farming Business Ideas : आंब्याची लागवड कशी करावी ? जाणून घ्या जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी काय करावे लागेल !

Farming Business Ideas :- हे लक्षात घेण्यासारखे आहे की जगात, आंब्याची लागवड (Mango Farming ) भारतात सर्वाधिक आहे. भारतात आंब्याचे सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील आंब्याला परदेशात मोठी मागणी आहे. आपल्या देशा त आंब्याच्या हजारो जाती आहेत. आपल्या देशात जवळपास सर्वच राज्यांमध्ये आंब्याची लागवड केली जाते. तुमच्या परिसरातील हवामानानुसार आंब्याची लागवड करून तुम्ही लाखो … Read more

farming business ideas : एका एकरात 120 झाडे लावा, व्हाल करोडपती !

अहमदनगर Live24 टीम,  23 फेब्रुवारी 2022 :- महोगनी झाडाची लागवड हे शेतकऱ्यांसाठी एकदम फायद्याची आहे. जर एक एकर जागेत महोगनीची 120 झाडे लावली तर अवघ्या 12 वर्षात तुम्ही करोडपती होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. महोगनी हे सदाहरित वृक्ष मानले जाते. ते 200 फूट उंचीपर्यंत वाढू शकते. म्हणजेच एका झाडापासून १२ वर्षानंतर १५०० घनफूट लाकूड निघाले … Read more

Farming business ideas : पपईची शेती कशी करावी ? एकरी होईल लाखोंचा नफा…

Farming business ideas : पपई हे एक फळ आहे जे कच्चे आणि पिकलेले दोन्ही प्रकारात उपयुक्त आहे. भारतात पपईची लागवड आंध्र प्रदेश, तामिळनाडू, बिहार, आसाम, महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर आणि मिझोराममध्ये मुबलक प्रमाणात होते.  याच्या लागवडीतून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळतो. महाराष्ट्र सांगली, सातारा, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर, अमरावती या … Read more

farming business ideas : गुलाबाची लागवड कशी करावी, गुलाब शेतीची शास्त्रीय पद्धत जाणून घ्या

Gulab Sheti

Farming Business Ideas :- जगभरात गुलाबाच्या फुलाला प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळख आहे. सध्या फुलांची मागणी वाढत आहे. एका आकडेवारीनुसार, भारतात १९ लाख मेट्रिक टनांहून अधिक फुलांचे उत्पादन होते. सध्या फुलांची लागवड करून पारंपरिक शेतीपेक्षा अनेक पटींनी नफा कमावता येतो. भारतात लग्न समारंभ आणि सलग सुट्ट्या यांदरम्यान फुलांना जास्त प्रमाणात मागणी वाढते. उत्पादन कोठे होते:-  भारतात फुलांची … Read more

दुभत्या जनावरांची खरेदी कशी करावी ? जाणून घ्या, प्राणी खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात

Animal husbandry Business

Animal husbandry Business : शेतीबरोबर किफायतशीर नफा मिळवून देणारा व्यवसाय म्हणजे दुग्धव्यवसाय. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी पशुपालन हा उत्तम व्यवसाय आहे. पशुपालन हा एक कृषी व्यवसाय आहे जो भूमिहीन शेतकरी करू शकतात. पशुपालन करून शेतकऱ्यांना दूध तसेच शेणखत मिळते. जनावरे खरेदी करताना योग्य काळजी घेतली नाहीतर शेतकऱ्यांना मोठा तोटा होऊ शकतो. हा तोटा होऊ … Read more

Top 10 Tractor : 2022 मध्ये शेतीतून चांगला नफा हवा असेल तर या टॉप-10 ट्रॅक्टरने शेती करा !

Top 10 Tractor List

Top 10 Tractor :- सध्याच्या काळात शेती आणि बागायती कामांसाठी शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टरचे महत्त्व वाढत आहे. आज ट्रॅक्टर ही प्रत्येक शेतकऱ्याची गरज बनली आहे. ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेतीचे काम अगदी सोपे होते. श्रम आणि वेळेचीही बचत होते. बाजारात अनेक ब्रँडचे ट्रॅक्टर आहेत. यापैकी, आज आम्ही तुम्हाला टॉप 10 कंपन्यांच्या ट्रॅक्टर ब्रँडची माहिती देत ​​आहोत जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी … Read more

आवळा लागवड कशी करावी ? एक एकरात मिळू शकतील दीड लाख ! जाणून घ्या सविस्तर…

Farming Business Ideas

Farming Business Ideas :- सर्दी, खोकला, विषाणूजन्य ताप, मधुमेह, त्वचाविकार, आम्लपित्त, पथरी, केस पांढरे होण्यापासून रोखण्यासाठी, स्मरणशक्ती मजबूत करण्यासाठी, दृष्टी वाढवण्यासाठी, जर कोणी तुम्हाला सांगितले की आवळा हे सर्व गुणकारी आहे तर आश्चर्यचकित होण्याची गरज नाही.ती व्यक्ती तुम्हाला योग्य सल्ला देत आहे. आता प्रश्न येतो कि आवळा इतका फायदेशीर आहे, तर तो तुम्ही शेतात पिकावू … Read more

Farming Business Ideas : अशा प्रकारे टरबूजाची लागवड करा, कमी वेळात लाखोंचा नफा कमवा !

Farming Business Ideas

Farming Business Ideas : टरबूज लागवडीची खास गोष्ट म्हणजे इतर फळ पिकांच्या तुलनेत कमी वेळ, कमी खत आणि कमी पाणी लागते. प्रगत जाती आणि तंत्रज्ञानाने टरबूजाची लागवड केल्यास त्याच्या पिकातून लाखोंचा नफा मिळू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. tarbuj sheti : भारतात गेल्या काही वर्षांत शेतकरी मोठ्या प्रमाणात जागरूक झाले आहेत. ते आता पारंपारिक पिके … Read more

मार्च महिन्यात ‘ह्या’ भाज्यांची लागवड करा आणि जबरदस्त नफा कमवा !

Aagriculture news marathi  :- शेतकरी शेतीतून चांगला नफा कमावण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग करतात. पण ते प्रयोग पारंपरिक पद्धतीने करतात. जर शेतकऱ्यांनी हटके पद्धतीने काही प्रयोग केले तर शेतकऱ्यांना भरपूर नफा मिळू शकतो. (Plant ‘these’ vegetables in March for huge profits) शेतकऱ्यांनी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी गहू,मका आदी पिकांसह भाजीपाला व फळे यांच्या लागवडीकडे विशेष लक्ष देण्याची … Read more

लाखात नाही कोटीत पैसे कमवाल ! जाणून घ्या लाल चंदनाची शेती कशी करावी ?

Farming Business Idea

Farming business ideas :- कमी पाण्यात आणि हलक्या जमिनीत शेतकऱ्यांना मालामाल करणारा रुक्ष म्हणजे चंदन अलीकडेच पुष्पा चित्रपटामधून आपल्याला लालचंदनाबद्दल काहीशी माहिती झालीच असेल. त्याला किती किंमत आणि महत्व आहे हेही कळालेच असेल. आज आपण त्याच्याच बद्दल जाणून घेणार आहोत. शरबत बनवण्यापासून ते अत्तर बनवण्यापर्यंत देवाच्या पूजेमध्ये चंदनाचा वापर केला जातो. याला बाजारात खूप मागणी … Read more

राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला मिळाला ‘हा’ भाव

अहमदनगर Live24 टीम,  15 फेब्रुवारी 2022 :-  राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 हजार 487 गोणी कांदा आवक झाली. तर कांद्याला सर्वाधिक 3000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सोयाबिनला 6525 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. कांद्याला मिळालेला भाव – कांदा नंबर 1 ला 2500 रुपये ते 3000 रुपये असा भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला … Read more

डाळिंबाची शेती : या तंत्रशुद्ध पद्धतीने डाळिंबाचे भरघोस उत्पादन घेता येईल

Pomegranate cultivation

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- ‘एक डाळिंब शंभर आजारी’ ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. डाळिंबात काय आहे? की ज्यामुळे त्याची मागणी नेहमीच जात असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास डाळिंबाचे भरपूर सेवन करण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. डाळिंबाची शेती पारंपारिक शेतीपेक्षा कितीतरी पटीने अधिक फायदा शेतकऱ्यांना करते. डाळिंब हे पौष्टिक गुणांनी युक्त एक औषधी फळ … Read more

PM Kisan Yojana : पती-पत्नी दोघांना प्रत्येकी दोन हजार रुपये मिळतील ? नियम जाणून घ्या…

PM Kisan Yojana

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- पीएम किसान योजना: केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी अनेक योजना राबवत आहे. शेतकऱ्यांना सक्षम बनवायचे आहे, असा दावा सरकार सातत्याने करत आहे. अशा परिस्थितीत योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा यासाठी अनेक महत्त्वाची पावलेही उचलली जात आहेत. पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) अंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना … Read more

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2022; जाणून घ्या याबद्दल संपूर्ण माहिती

Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana 2022

Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana 2022 :- शासनाकडून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात असून, शासनाकडून अशा विविध योजना राबविल्या जातात. अशीच एक योजना महाराष्ट्र शासनानेही सुरू केली आहे, ती म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना. या योजनेंतर्गत सरकार शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यांना विविध प्रकारचे फायदे देऊन हा प्रयत्न … Read more

business idea : वाचा मोत्याची शेती कशी करावी ? आणि कमवा लाखो रुपये…

Farming Business Ideas

अहमदनगर Live24 टीम,  13 फेब्रुवारी 2022 :- मोती शेती या व्यवसायाला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. ज्याप्रमाणे मत्स्यपालन, कुक्कुटपालन, मधमाशीपालन हे फायदेशीर रोजगार म्हणून ओळखले जातात, त्याचप्रमाणे मोत्यांची लागवड करून चांगला नफा मिळवता येतो. समुद्रातून मोती काढणे आता भूतकाळातील गोष्ट झाली आहे, आता मोती शेतीचे काम प्रशिक्षण घेऊन शिकता येते. देशात असे हजारो शेतकरी आहेत … Read more