Agricultural News : कर्जत-जामखेड मतदारसंघातील शेतकऱ्यांना ३२ कोटींची नुकसान भरपाई !

Agricultural News

Agricultural News : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कर्जत-जामखेड मतदारसंघातील ४४ हजार ७२४ शेतकऱ्यांना ३१ कोटी ९५ लाख रुपयांची नुकसान भरपाई राज्य शासनाने मंजूर केली आहे. मागील वर्षी कर्जत-जामखेड मतदारसंघात अवकाळी पावसासह अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. कर्जत तालुक्यातील ९८ गावांमधील २९ हजार १२८० शेतकऱ्यांना २३ कोटी २५ लाख तर जामखेड तालुक्यातील ५३ गावातील … Read more

अहमदनगर च्या शेतकऱ्याचा जुगाड राज्यात सुपरहिट ! मोटारसायकलचा बनविला मिनी ट्रॅक्टर !

Ahmednagar News

Ahmednagar News : शेतकामासाठी व आंतर मशागतीची कामे करण्यासाठी औजारांची जागा यंत्रांनी घेतली आहे. आता त्यातही शेतकरी आपल्या पद्धतीने बदल करून घेत आहेत. असाच एक जुगाड राहाता तालुक्यातील गोंडेगाव येथील प्रगतशील शेतकरी पुंडलिक बळवंत भवार यांनी केला आहे. त्यांनी त्यांच्या जुन्या मोटारसायकलला चक्क मिनी ट्रॅक्टरचा भाग जोडून तीनचाकी जुगाड बनवला आहे. या जुगाडाची चांगलीच चर्चा … Read more

शेतकऱ्याने साधली किमया ! 100 दिवसात 2 एकर शेतीमध्ये केली लाखोंची कमाई, वाचा व्यवस्थापन पद्धत

tomato farming

कमीत कमी वेळेमध्ये आणि इतर पिकांच्या तुलनेत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना जर चांगले आर्थिक उत्पन्न मिळत असेल तर ते भाजीपाला पिकांच्या माध्यमातून होय. यासाठी फक्त बाजारपेठेमध्ये दर जर चांगले मिळाले तर शेतकऱ्यांना भाजीपाला पिकाच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळवणे खूप सहजरीत्या शक्य होते. अगदी हीच गोष्ट जर आपण यावर्षी पाहिली तर आले आणि टोमॅटो या दोन पिकांच्या … Read more

Farmer Loan : अशापद्धतीने मिळवा 2 ते 4 टक्क्यांनी 3 लाखांपर्यंत तारणमुक्त कर्ज, वाचा ए टू झेड माहिती

kisan credit card

Farmer Loan :- बऱ्याचदा आपण पाहतो की नैसर्गिक अवकृपा आणि बाजारपेठेतील घसरलेले शेतीमालाचे दर यामुळे शेतकरी भरघोस उत्पादन घेतात परंतु हातात काहीच राहत नाही. त्यामुळे उदरनिर्वासाठी लागणारा पैसा आणि परत पुढील हंगामा करिता शेतीला लागणारा खर्च  कशा पद्धतीने करावा ही मोठी चिंता शेतकऱ्यांना भेडसावते. जर शेतीची सगळी कामे वेळेवर करायचे असतील तर हातात पैसा असणे … Read more

Ahmednagar News : तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

Ahmednagar News

तालुक्यातील घोडेगाव येथील युवराज मारुती भोंडवे (वय २८) या तरुण शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विठ्ठल नरहरी भोंडवे (वय ६०) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून खर्डा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. याबाबत खर्डा पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, विठ्ठल नरहरी भोंडवे (वय ६० वर्षे) यांच्या शेतातील जनावरांच्या गोठ्यात सकाळी ६.३० वा. चे सुमारास त्यांचा पुतण्या … Read more

Krishi Yantra: या छोट्याशा यंत्राने पिकांची काढणी करणे होईल सोपे! खर्चात होईल बचत वाढेल उत्पन्न

skyth tools

 Krishi Yantra:  कृषी क्षेत्र आणि तंत्रज्ञान या एकमेकांशी निगडित असणाऱ्या बाबी असून मोठ्या प्रमाणावर आता तंत्रज्ञानाचा वापर शेती क्षेत्रामध्ये केला जात आहे. यामुळे शेतीच्या अनेक कामांसाठी शेतकऱ्यांचे कष्ट कमी झालेच परंतु  वेळ आणि पैशात देखील मोठ्या प्रमाणावर बचत झाली. कृषी क्षेत्रामध्ये आता तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक यंत्रे विकसित करण्यात आले असून या यंत्रांच्या साह्याने पिकांची लागवड … Read more

Farmer Story: हा शेतकरी 300 एकरवर करतो सामूहिक शेती! वर्षाला 2 कोटी रुपये आर्थिक उत्पन्न, पद्मश्री पुरस्काराने झाला आहे सन्मान

success story

काही व्यक्ती स्वतःच्या लौकिक कामगिरीमुळे एखाद्या क्षेत्रामध्ये खूप मोठे नाव कमावतात. यामध्ये त्यांचे कष्ट आणि धडाडी तसेच जिद्द कारणीभूत असते. अशा अलौकिक  कामगिरीमुळे अशा व्यक्तींचा योग्य तो सन्मान देखील करण्यात येतो. असेच अनेक सन्माननीय आणि अलौकिक काम करणारे शेतकरी हे शेती क्षेत्रामध्ये असून त्यांचे खूप मोठे काम या क्षेत्रात आहे. तसेच असे व्यक्ती हे स्वतःसोबत … Read more

Tractor News: आयशरचा हा नवीन ट्रॅक्टर लॉन्च! शेतकऱ्यांची इंधनामध्ये होईल मोठी बचत, वाचा संपूर्ण माहिती

eicher tractor

Tractor News:  कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणांमध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे यंत्र म्हणजे ट्रॅक्टर हे होय. पिकांची पूर्वमशागत असो की तयार माल बाजारपेठेपर्यंत किंवा घरापर्यंत नेण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. तसेच अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी देखील शेतकरी बंधू ट्रॅक्टरचा वापर करतात. बाजारामध्ये अनेक कंपन्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर मॉडेल्स उपलब्ध असून प्रत्येकाची वेगवेगळी अशी वैशिष्ट्ये आहेत. परंतु … Read more

Agriculture News : शेतकरी ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित

Agriculture News

Agriculture News : शासनाच्या निर्णयाप्रमाणे तालुक्यातील देर्डे कोन्हाळेतील नियमित कर्ज परतफेड करणारे अनेक शेतकरी ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिल्याने हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यातच प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने लाभार्थी शेतकरी संतप्त झाले आहेत. राज्य शासनाने महात्मा जोतिबा फुले, शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र, घोषणा … Read more

Kanda Anudan : शेतकरी विचारत आहेत एकच प्रश्न कांदा अनुदान कधी मिळणार ?

Kanda Anudan

Kanda Anudan : गेल्या वर्षी खरीप हंगामात सतत पावसाने तसेच रब्बी हंगामात मार्च-एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांच्या भरपाईची मदत शासनाने अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कांदा अनुदान कधी मिळणार असा सवाल? शेतकरी करीत आहेत. नेवासा तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा झाल्या आहेत. गेल्या वर्षी नेवासा तालुक्यात … Read more

Soybeans Farming Tips : सोयाबीनवरील गोगलगाईंचे नियंत्रण मिळवायचे तर करा ‘हे’ उपाय

snail influnce

Soybeans Farming Tips:  सोयाबीनची लागवड महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. खरीप हंगामातील हे प्रमुख तेलबिया वर्गातील पीक असून शेतकऱ्यांचे बरेचसे आर्थिक गणित या पिकावर अवलंबून असते. परंतु गेल्या काही वर्षाचा विचार केला तर विविध कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव यासोबतच सोयाबीनवर गोगलगाईचा प्रादुर्भाव आणि त्यामुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. मागच्या वर्षी … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कांदा @ २१०० रूपयांवर !

Ahmednagar News

Ahmednagar News : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या तिसगाव उपबाजार समितीत शुक्रवार दि. ४ ऑगस्ट रोजी झालेल्या लिलावात कांद्याला सुमारे २१०० दर मिळाला असुन, नगर बाजार समिती, नेवासा बाजार समिती घोडेगाव उपबाजार समितीच्या तुलनेत चांगला भाव मिळाला आहे. याबाबत शेतकऱ्यांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे अशी माहिती पाथर्डी बाजार समितीचे सभापती सुभाष बर्डे यांनी दिली. शुक्रवारी … Read more

पिक विमा योजनेबाबत झाला मोठा निर्णय ! आता शेतकऱ्यांना किमान ‘इतकी’ नुकसान भरपाई मिळणार, कृषिमंत्री मुंडे यांची मोठी घोषणा

Pik Vima Yojana Maharashtra : पावसाळी अधिवेशन 2023 राज्यातील शेतकऱ्यांसाठी, कर्मचाऱ्यांसाठी विशेष खास राहिले आहे. या अधिवेशनात राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांसाठी देखील विविध निर्णय पारित करण्यात आले आहेत. दरम्यान आज या पावसाळी अधिवेशनाचा सेंड ऑफ होता. अर्थातच आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस होता. हा शेवटचा दिवस मात्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष खास … Read more

Farming Tips: कमीत कमी खर्चात आणि घरात करा ही शेती आणि कमवा लाखो रुपये

mashroom farming

Farming Tips: शेती करत असताना शेती सोबत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या विविध प्रकारच्या कल्पनांचे रूपांतर तुम्ही व्यवसायामध्ये करू शकतात. याकरिता तुम्हाला सुरू करत असलेल्या व्यवसायाबद्दल थोडेसे ज्ञान आणि व्यवसाय करण्याची तयारी व जिद्दीने तो व्यवसाय पुढे नेण्याची क्षमता असणे गरजेचे आहे. असे व्यवसाय हे शेतीला पूरक म्हणून खूप महत्त्वाचे ठरतात. अशा व्यवसायांमधून कमीत कमी खर्चामध्ये आणि … Read more

Fake Fertilizer: बनावट खत कसे ओळखायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती

chemical fertilizer

   Fake Fertilizer:  खरीप हंगामाची सुरुवात झाली असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामातील पेरण्या जवळ जवळ आटोपले आहेत. आताचा जो कालावधी आहे तो प्रामुख्याने पिकांना रासायनिक खते देण्याचा आहे. परंतु बऱ्याचदा रासायनिक खत विक्रीमध्ये बनावट असलेल्या खतांचा पुरवठा शेतकऱ्यांना केला जात असल्याच्या बातम्या देखील समोर आलेले आहेत. अशा गोष्टींमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते. खत खरेदी करिता … Read more

Agriculture News : कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल,लागवडीसाठी झालेला खर्चही निघणे मुश्किल

Agriculture News

Agriculture News : कांद्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यातले पाणी थांबण्याचे नाव घेत नसतानाच कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी हतबल झाल्याचे पहायला मिळत आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील राहुल थोरात या शेतकऱ्याने एक एकरातील कोथिंबीर काढुन टाकण्यासाठी २५० रुपये प्रति महिलेला एक दिवसाचा रोजगार देवून २० महिलांकडून शेत मोकळे करून घेतले. त्यामुळे थोरात यांना मोठा आर्थिक तोटा सहन … Read more

Farming Buisness Idea: शेतीमालावर आधारित प्रक्रिया उद्योग उभारा! सरकारच्या ‘या’ योजनेचा घ्या लाभ आणि मिळवा अनुदान

agriculture processing unit

Farming Buisness Idea:  शेती क्षेत्र संपूर्णपणे निसर्गावर अवलंबून असल्यामुळे निसर्गात घडणाऱ्या विविध गोष्टींचा सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम हा शेतीवर होताना दिसतो. काही वर्षापासून हवामानात झालेला बदल, सातत्याने होत असलेली अतिवृष्टी किंवा अवकाळी पाऊस यामुळे शेतीच्या उत्पादनात प्रचंड प्रमाणात घट येत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी शेतीवरच अवलंबून न … Read more

Farming Buisness Story: ही शेती करून शेतकरी झाले लखपती! वाचा शेतीचे वैशिष्ट्य आणि महत्त्व

silk farming

 Farming Buisness Story: शेतीमध्ये आता बरेच शेतकरी वेगवेगळ्या पिकांचे प्रयोग करत असून यामध्ये यशस्वी होताना दिसून येत आहे. शेती हा व्यवसाय आता उदरनिर्वाह पुरता राहिला नसून खूप मोठे व्यावसायिक  दृष्टिकोन समोर ठेवून आता शेती केली जाते. तसेच शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान येऊ घातल्यामुळे या तंत्रज्ञानाचा वापर शेतकरी करू लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पिक उत्पादनात वाढ होण्यास … Read more