Agriculture News : शेतकऱ्यांसाठी कामाची बातमी! जमिनीचा सातबारा खरा की खोटा? ओळखण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी लक्षात ठेवा
Agriculture News : शेती (Farming) म्हटलं म्हणजे शेतजमिन (Farmland) आलीच. मित्रांनो शेत जमीन ही कोणाची ना कोणाची मालकीची असते. आता शेतजमीन ही कोणाच्या मालकीचे आहे हे ठरवण्यासाठी शेत जमिनीचा सातबारा (7/12) हा एक महत्त्वाचा पुरावा आहे. सातबारा वरूनच शेतजमिनीचा खरा मालक कोण हे स्पष्ट होतं असते. एकंदरीत सातबारा हा शेतकऱ्यांसाठी (Farmer) एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. … Read more