Monsoon Update: पंजाबरावांचा हवामान अंदाज…!! हवामानात मोठा बदल, ऑगस्टमध्ये या दिवशी राज्यात पाऊस, तर या दिवशी राज्यात पावसाची उसंत
Monsoon Update: राज्यात पावसाने (Rain) आता पंधरा दिवसांपासून उघडीप दिली आहे. यामुळे बळीराजा सुखावला असला तरीदेखील उकाड्यात वाढ झाली आहे. राज्यातील अनेक भागात पावसाची (Monsoon) उसंत बघायला मिळत आहे. मात्र काल रविवारी महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात हलक्या ते जोरदार पावसाच्या (Monsoon News) सऱ्या बघायला मिळाल्यात. राज्या पावसासाठी पोषक वातावरण तयार होत नसल्याने पावसाचा … Read more