Relationship Tips In Marathi : नवे लग्न झालेय तर ह्या टिप्स लक्षात ठेवा नाहीतर सुरु होण्याआधीच संपेल नाते…

Relationship Tips In Marathi :- नवीन जोडप्याला एकमेकांशी जुळवून घेण्यास थोडा वेळ लागतो यात शंका नाही, परंतु परस्पर समज आणि संमतीमुळे नाते दृढ होण्यास अडचण येत नाही. तथापि, सुरुवातीची ही वेळ खूप महत्वाची आहे, जिथे एक छोटीशी चूक देखील तुमचे नाते बिघडू शकते. याचे कारण म्हणजे सर्वांच्या नजरा नवविवाहित जोडप्याकडे लागलेल्या असतात. लग्न म्हणजे केवळ … Read more

पंतप्रधान झाले तर कोणता निर्णय घ्याल ? राहुल गांधीं म्हणाले महिलांसाठी…

अहमदनगर Live24 टीम, 08 नोव्हेंबर 2021 :- काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विझिटर्ससोबत दिवाळी साजरी केली. यादरम्यानच्या एका संभाषणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत ही दिवाळी छान साजरी झाल्याचं त्यांनी म्हटलं. याचवेळी संभाषणादरम्यान, पंतप्रधान झालात तर पहिला कोणता निर्णय घ्याल, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात … Read more

Children Corona Vaccine : अखेर सरकारने उचलले मोठे पाऊल ! सुरु होणार लहान मुलांचे लसीकरण…

अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- Zydus Cadila ची तीन डोसची कोविड लस ZyCoV-D या महिन्यात राष्ट्रीय अँटी-कोरोनाव्हायरस लसीकरण कार्यक्रमात समाविष्ट केली जाईल. त्यामुळे आता भारतातील मुलांनाही लवकरच कोरोनाची लस मिळू शकणार आहे. सरकारने या लसीचे एक कोटी डोस अहमदाबादस्थित कंपनी Zydus Cadila ला कडून मागवले आहेत. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, आरोग्य मंत्रालयाने जगातील पहिली DNA-आधारित … Read more

आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर जगातील ‘ह्या’ 10 उद्योगपतींच्या सोप्या टिप्स लक्षात ठेवा…

Life success tips in marathi :- यंदा दिवाळीचा सण ४ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा केली जाते आणि सुख-समृद्धीसाठी कामना केली जाते. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला जगातील 10 श्रीमंत लोकांचे मनी मंत्र सांगणार आहोत. हा मनी मंत्र आपल्या सर्वांना उपयोगी पडू शकतो. 1. एलोन मस्क :- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मयतांच्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आली अंगावर काटा आणणारी माहिती….

अहमदनगर Live24 टीम, 07 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीमुळे सरकारी रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय.  अहमदनगरमधील जिल्हा रुग्णालयालातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत सुरुवातीला 10 जणांचा मृत्यू झाला होता. तर 1 रुग्ण गंभीर जखमी झाला होता. मात्र, उपचारा दरम्यान त्या रुग्णाचाही मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता 11 वर पोहोचली आहे. … Read more

Tata Motors : टाटा मोटर्समध्ये मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ! जर तुम्ही पदवीधर असाल तर….

Tata motors vacancy 2021 :- तुम्ही पदवीधर असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. देशातील प्रतिष्ठित ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्समध्ये सिनिअर मॅनेजर जागा रिक्त झाली आहे. जर तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी बिझनेस कम्युनिकेशन पोस्टवर ऑनलाइन अर्जाची लिंक दिली आहे. या भरती प्रक्रियेत सहभागी असलेले उमेदवार https://careers.tatamotors.com ला भेट देऊन अर्ज करू शकतात. या … Read more

Cricket news in marathi : हे आहेत 8 संघ जे पुढील T20 WC साठी ठरलेत थेट पात्र!

Cricket news in marathi :- वेस्ट इंडिजचा प्रवास टी-20 वर्ल्डकप 2021 मध्ये संपुष्टात आला. अबुधाबीमध्ये शनिवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजचा आठ विकेट्सने पराभव केला. पराभवामुळे कॅरेबियन संघ पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या सुपर-12 टप्प्यासाठी थेट पात्र ठरू शकला नाही. वेस्ट इंडिजच्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषक स्पर्धेच्या सुपर 12 टप्प्यासाठी थेट पात्रता मिळवण्याचं … Read more

Maharashtra weather news : पुन्हा एकदा पाऊस पडणार आणि थंडी लांबणार !

Maharashtra weather news :- अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे येत्या चोवीस तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा थंडी लांबणार आहे. नाशिक जिल्ह्याला सप्टेंबर महिन्यात पावसाने झोडपून काढले. त्यात ऐन दिवाळीत शुक्रवार, शनिवारी देखील जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात आज सकाळपासूनही ढगाळ वातावरण आहे. आता दिवाळीनंतर तरी … Read more

राजकारणाचे किस्से : ‘त्या’ एका नेत्याच्या शब्दामुळे मिळाली होती शरद पवारांना पहिल्यांदा निवडणूक लढविण्याची संधी; वाचा, हा भन्नाट किस्सा

अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- शरद पवार हे नाव कायमच देशाच्या राजकारणात केंद्रस्थानी असते. निवडणूक असो किंवा गडबड-घोटाळा अशा ठिकाणी शरद पवारांची नियोजन, भूमिका आणि ऐनवेळी घेतलेली भूमिका या वातावरण बदलवणाऱ्या असतात. ‘अवघे 4 खासदार असताना शरद पवार यांची भूमिका कायम दिल्लीत दखलपात्र असते आणि अवघ्या 4 खासदारांच्या जीवावर देशाच्या वातावरणात बदल घडून … Read more

Ahmednagar Hospital Fire :- पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राजीनामा द्यावा !

Ahmednagar Hospital Fire  :- अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठया प्रमाणत आग लागून जवळपास पाच पेशंट मृत्यूमुखी पडले आहे. मागील काळात राज्यात अशाच प्रकारच्या घटना घडत होत्या त्या वेळेस संपूर्ण हॉस्पिटलची राज्यातील फायर ऑडिट करुण घेण्याचे आदेश आरोग्यमंत्री यांनी दिले होते. तरी सुद्धा अहमदनगर ची शासकीय अधिकारी,  गहाळ राहिले या सिव्हील हॉस्पिटलचे फायर ऑडिट झालेले आहे … Read more

Ahmednagar Hospital Fire :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आगीची दुर्घटना दुर्दैवी आणि वेदनादायक

Ahmednagar Hospital Fire  :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता कक्षास आग लागून झालेल्या दुर्घटनेबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत. नगर जिल्हा रुग्णालयातील आगीची घटना दुर्दैवी असून सदर घटनेच्या उच्चस्तरीय सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येईल तसेच अशा दुर्घटनांची … Read more

Ahmednagar Hospital Fire : ‘या’ कारणामुळे लागली जिल्हा रुग्णालयास आग ?

Ahmednagar Hospital Fire :- अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.एमआयडीसी आणि महापालिकेच्या अग्निशामक दलांनी ही आग विझवली.  पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी देखील घटनास्थळाला भेट देऊन जिल्हा रुग्णालय बहुतेक पोलिस बंदोबस्त वाढविला आहे. ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण रुग्णालयात धुराचे लोट पसरले आहेत. रुग्णालयातील आयसीयू वॉर्डाला लागलेल्या … Read more

हसन मुश्रीफ अहमदनगरच्या दिशेने निघाले ! म्हणाले आगीला जबाबदार…

Ahmednagar Hospital Fire :- अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे तातडीने अहमदनगरच्या दिशेने निघाले असून आगीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याची हसन मुश्रीफ याची माहिती त्यांनी दिली आहेशॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती, घटनास्थळी जाऊन पाहणी केली जाणार आहे. मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईक … Read more

सरकारचा मोठा निर्णय : या तारखेपासून मोफत रेशन बंद

अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- केंद्र सरकाने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना संसर्ग आणि लॉकडाऊनदरम्यान गरीबांना दिलासा देणारी योजना थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत गरीबांना मोफत रेशन योजना आता बंद होणार आहे.केंद्र सरकारने एका निर्णयात म्हटले की, अर्थव्यवस्था हळु हळु सुधारत आहे. यासाठी PMGKAY अंतर्गत गरीबांना मोफत देण्यात येणारे … Read more

मुकेश अंबानींनी ब्रिटनमध्ये खरेदी केला महाल… अंबानी ब्रिटनला शिफ्ट होणार का?

अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :-  भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आता कुटुंबासह दुसऱ्या देशात स्थायिक होण्याच्या तयारीत आहेत. त्यांनी यासाठी ब्रिटनची निवड केल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे. म्हणजेच अंबानींचे दुसरे घर आता लंडनमध्ये असेल. त्यांनी स्टोक पार्क, बकिंगहॅमशायर, लंडन येथे ३०० एकरची मालमत्ता घेतली. अंबानींच्या नवीन महालात ४९ बेडरुम आहेत. … Read more

भारतानं अवघ्या ६.३ षटकांत जिंकला स्कॉटलंड विरुद्धचा सामना

अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने स्कॉटलंडचा आठ गडी राखून विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताने सेमीफायनलमध्ये पोहचण्याची आशा अजूनही जिवंत ठेवली आहे. कप्तान विराट कोहलीने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी अगदी सार्थ ठरवला. भारताच्या भेदक गोलंदाजीसमोर स्कॉटलंडचा संपूर्ण संघ अवघ्या 85 धावातच … Read more

Amazon देतय २० हजार रुपये जिंकण्याची सुवर्णसंधी! फक्त करावे लागेल हे सोपे काम

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- डेली अॅप क्विझची नवीन आवृत्ती ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर सुरू झाली आहे. ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon आज आपल्या क्विझमध्ये Amazon Pay Balance वर 20,000 रुपये जिंकण्याची संधी देत ​​आहे. ही क्विझ अॅमेझॉनच्या मोबाइल अॅपवर उपलब्ध आहे. ही दैनिक प्रश्नमंजुषा दररोज सकाळी 8 वाजता सुरू होते आणि रात्री 12 … Read more

Business idea : दर महिन्यात ४० हजारांची कमाई! सरकार कडून ही मिळेल ८० % ची मदत एकदा वाचाच…

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- जाणून घ्या एका खास बिझनेसबद्दल , ज्याची तुम्ही कमी पैशात सुरुवात करू शकता आणि जास्त नफा मिळवू शकता. आपण बिस्किटांबद्दल बोलत आहोत, होय बिस्किट ही अशी एक गोष्ट आहे ज्याला नेहमीच मागणी असते. त्याची मागणी कधीच कमी होत नाही. अशा परिस्थितीत बेकरी उत्पादन बनवण्याचे युनिट उभारणे हा एक … Read more