देशातील पंचाहत्तर टक्के मुलांना आईचं दूध मिळतंच नाही…
अहमदनगर Live24 टीम, 30 ऑक्टोबर 2021 :- आपल्या देशात स्तनपानाविषयी महिलांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न केले जात आहेत; पण व्यस्तता, फॅशन आणि काही गैरसमजांमुळे अनेक माता आजही स्तनपान करणे टाळतात. देशातील प्रत्येक महिलेला हे माहीत आहे की, बाळाच्या जन्मानंतर पहिल्या तीन दिवसांनंतर स्तनांमधून येणारं पिवळं, घट्ट दूध ज्यास कोलेस्ट्रम अस म्हणतात, ते बाळासाठी संजीवनी … Read more