तब्बल 1 कोटी रुपयांचे बक्षीस ! जाणून घ्या iQOO Battlegrounds Mobile India Series स्पर्धेविषयी,असे करा रजिस्ट्रेशन…
अहमदनगर Live24 टीम, 21 ऑक्टोबर 2021 :- अनेक ऑनलाइन गेम भारतात दाखल होत आहेत. Vivo च्या सब-ब्रँड iQOO ने Krafton च्या सहकार्याने BGMI Esports स्पर्धा भारतात सुरू करण्याची घोषणा केली आहे. भारतातील लोकप्रिय गेम PUBG ला क्राफ्टनने BGMI (Battle Ground Mobile India) च्या नावाने प्रसिद्ध केले आहे. भारतात BGMI खेळणाऱ्या वापरकर्त्यांसाठी ही स्पर्धा सर्वात मोठी … Read more


