Gold rates today : सोन्याच्या किमतीमध्ये झाले बदल ! जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याच्या मुहूर्तावर नव्या साहित्यांची खरेदी-विक्री वेगाने सुरू असतानाच ग्राहकांनी गुंतवणुकीसाठी सोन्याला (gold) ही प्राधान्य दिले आहे. सोन्याचा भाव (gold) प्रति तोळा एकूण 49 हजार पाचशेच्या आसपास असतानाही सोन्याची खरेदी-विक्री होण्याचे प्रमाण अधिक होते. दरम्यान आजहे भाव किंचित वाढले आहेत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि … Read more

दरवाढ सुरुच, नव्या उच्चांकाच्या दिशेने वाटचाल! जाणून घ्या पेट्रोल -डिझेल चा आजचा दर

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :- ऑक्टोबर महिन्याच्या अगदी पहिल्या तारखेपासून सुरु झालेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही. देशभरात शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात 35 पैशांची वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या … Read more

राज्यातील पहिली ते चौथीच्या शाळा ‘या’ दिवशीपासून होणार सुरू

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-  कोरोनामुळे प्रदीर्घ काळापासून शाळेचे नियोजन कोलमडले आहे. तसेच शाळा कधी व कशा सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने अखेर हळूहळू राज्यातील शाळा सुरु करण्याकडे सरकारने सकारात्मक पाऊले टाकली आहे. यातच महत्वाची माहिती समोर आली असून येत्या राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून … Read more

तुम्हालाही रात्रीची झोप येत नाही ? या साध्या उपायांनी झोपेची समस्या होईल दूर…

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑक्टोबर 2021 :-  शारीरिक आणि मानसिक आरोग्य टिकविण्यासाठी शांत, पुरेशा झोपेला पर्याय नाही. आनंदी वृद्धत्व हवे असले तरी त्याचा संबंध झोपेबरोबरच असतो. किंबहुना, आपली रोगप्रतिकारशक्‍तीसुद्धा झोपेवर अवलंबून असते. पुरेशी झोप न मिळाल्यास त्याचे परिणाम शारीरिक आणि मानसिक पातळीवर होतात. आळस येणे, थकवा वाटणे ही शारीरिक तर चिडचिड, राग ही मानसिक लक्षणे … Read more

महामुकाबला : कोण होणार आयपीएल २०२१ चा विजेता? ..

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- आयपीएल २०२१ स्पर्धेची आज अंतिम सामना असून याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. आज शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन्ही संघ अंतिम सामन्यात आमने-सामने येणार आहेत. अशातच या सामन्यात कोणता संघ विजयी होईल याबाबत अनेकजण भविष्यवाणी करत आहेत.हे युद्ध दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर रंगणार … Read more

जाणून घ्या विजयादशमी निमित्त कसे कराल शस्त्रपूजन

अहमदनगर Live24 टीम, 15 ऑक्टोबर 2021 :- आज नऊ दिवसांच्या नवरात्र उत्सवाची सांगता दसरा सणाने होणार आहे. यंदाचा दसरा हा आज म्हणजेच १५ ऑक्टोबरला साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी अनेक शुभकार्य केली जातात. नवीन वस्तू, घर, गाडी खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. तसंच विजयादशमी निमित्त सोनं खरेदीसाठी लोकं मोठ्या … Read more

अखेर पेट्रोल डिझेल च्या वाढत्या दरांना ब्रेक लागला ! जाणून घ्या आजचे दर…

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- पेट्रोल डिझेल च्या वाढत्या दरांना ब्रेक लागला आहे. आज दिल्लीत, पेट्रोलचा दर 104.44 रुपये प्रति लीटर आहे. त्याचबरोबर डिझेलचा दर प्रति लिटर 93.17 रुपये झाला आहे. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम सुधारित करतात … Read more

Gold Rates Today : अजूनही स्वतःच आहे सोने; जाणून घ्या सोन्याचे आजचे भाव

अहमदनगर Live24 टीम, 12 ऑक्टोबर 2021 :- गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरु होती. परंतु आता सणासुदीच्या तोंडावर सोन्याच्या भावांत किंचित वाढ झाली आहे.(Gold Rates Today)  परंतु सर्वोच किमतीपेक्षा अजूनही सोने स्वस्तच आहे. अशा परिस्थितीत आम्ही देशातील बहुतेक मोठ्या शहरांचे दर येथे देत आहोत. या बातमीमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत … Read more

‘भारत बंद’ मध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांनी सामील होऊ नये !

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या भारत बंद मध्ये शेतकरी व व्यापाऱ्यांनी सामील होऊ नये असे आवाहन भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अरुण मुंढे यांनी केले आहे. गेली दोन वर्षे कोरोनाने हैराण झालेल्या व्यापाऱ्यांना आत्ताशी कुठे पूर्ण वेळ दुकाने उघडी ठेवून व्यवसायाच्या माध्यमातून तोट्यात गेलेले व्यवसाय या सणासुदीच्या दिवसात मार्गी लागत असल्याचे … Read more

दहशत निर्माण करून शेतकरी आंदोलन संपवण्याचा घाट ..!

अहमदनगर Live24 टीम, 11 ऑक्टोबर 2021 :- शेतकरी आंदोलन साम, दाम, दंड, भेद वापरून देखील संपत नसल्यामुळे दहशतीद्वारे शेतकऱ्यांना संपवण्याचा घाट आता भाजप सरकारने चालविलेला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी केला आहे. तसेच ते म्हणाले की,उत्तरप्रदेशातील लखीमपूर येथे केंद्रातील मंत्र्यांच्या गाडीखाली शेतकऱ्यांना चिरडून टाकण्यात आलेल्या घटनेच्या निषेधार्थ आज सोमवारी रोजी महाविकास … Read more

नीरज चोप्राने फेकलेला ‘त्या’ सुवर्ण भाल्याची किंमत 1 कोटीहून अधिक

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळालेल्या भेटवस्तू 17 सप्टेंबर रोजी लिलावात निघाल्या. पण या लिलावात सगळ्यात जास्त बोली लागली आहे ती टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या नीरज चोप्राच्या भाल्यासाठी. भारताचा सुवर्णपदक विजेता नीरज चोप्राच्या भाल्यासाठी सर्वाधिक अशी 1 कोटी 50 हजार रूपयांची बोली लागली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवलेल्या कृष्णा नागरच्या … Read more

तब्बल १८ हजार कोटी रुपयांमध्ये टाटा समूहाने खरेदी केली ‘एअर इंडिया’

अहमदनगर Live24 टीम, 08 ऑक्टोबर 2021 :-  कर्जात बुडालेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियासाठी टाटा सन्स या कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. एअर इंडियासाठी १८००० कोटीची बोली टाटा समूहाने लावली. अखेर आज शुक्रवारी केंद्र सरकारने याबाबत अधिकृत घोषणा केली. विशेष म्हणजे जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती. तर १९५३ मध्ये … Read more

अहमदनगर बाजारभाव : 05/10/2021 जाणून घ्या आजचे शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजारभाव

नमस्कार शेतकरी मित्रांनो या पोस्टमध्ये आपण अहमदनगर जिल्ह्यातील आजचे जिल्हा निहाय, शेतमाल निहाय घाऊक बाजारातील आवक व बाजारभाव माहिती जाणून घेणार आहोत. (ahmednagar bajarbhav) दिनांक शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर 05/10/2021 बाजरी — क्विंटल 18 1375 1601 1463 05/10/2021 बाजरी लोकल क्विंटल 18 1321 1600 1451 05/10/2021 बाजरी … Read more

Navratri 2021 : राज्यात ‘असा’ साजरा होईल नवरात्रौत्सव ! वाचा संपूर्ण नियमावली

अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांनी महापालिका तसेच स्थानिक प्रशासनाची त्यांच्या धोरणानुसार योग्य पद्धतीने पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. (Navratri festival will be celebrated in the state! Read the entire manual) > कोविड-१९मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाच्या मंडपाबाबतच्या धोरणाशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारावेत. … Read more

मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर दिले गरम चिमट्याने चटके !

अहमदनगर Live24 टीम, 03 ऑक्टोबर 2021 :- तीन वर्षांच्या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर दिले गरम चिमट्याने चटके दिल्याची धक्कादायक घटना बिहारच्या अनाथश्रमात घडली आहे. अनाथाश्रमातील वॉर्डनने कृत्य केले आहे. बिहारच्या कैमुर जिल्ह्यात हे अनाथश्रमात आहे. गादीवर शौच केल्याच्या कारणावरून वॉर्डनचा संताप अनावर झाला. रागाच्या भरात तिने या लहान मुलीला क्रूर वागणूक दिली. या मुलीला जखमी अवस्थेत … Read more

शरद पवार लंकेना म्हणाले “आपल्याला घरी जायचंय. तु माझ्या गाडीत बस ….

“साहेब,तुम्ही नगर जिल्ह्यात येणार आहात तर तुम्हाला घरी यायचंय” ही विनंती ऐकल्यानंतर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी हातातील कागदांमधून नजर वर करुन विचारले, ” कुणाच्या घरी?” “माझ्याच घरी ” मी उत्तर दिलं. त्यासरशी साहेबांनी त्यांचे स्वीय सहाय्यक सतीश राऊत यांना डायरीत तशी नोंद करायला सांगितली. त्यानंतर ते जेंव्हा अहमदनगर जिल्ह्यात आले तेंव्हा तिथल्या कार्यक्रमात त्यांनी मला … Read more

भारतात येणाऱ्या ब्रिटिश नागरिकांसाठी ‘हा’ नियम सक्तीचा

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- भारतात आलेल्या ब्रिटनमधील नागरिकांना भारतात आल्यानंतर 10 दिवसांचे होम क्वारंटाईन अनिवार्य आहे. तसंच भारतात आल्यानंतर कोरोना चाचणीही करावी लागणार आहे. हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे की, भारतातील नागरिकांना ब्रिटनमध्ये या प्रक्रियेतून जावे लागत आहे, यामुळे ब्रिटनला जशास तशे उत्तर देण्यात आले आहे. ब्रिटनमधून भारतात येणाऱ्यांसाठी हे … Read more

पंतप्रधान मोदी म्हणाले…’आमचे कायदामंत्री उत्तम डान्सर’

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-  आमचे कायदामंत्री हे एक उत्तम डान्सर असल्याचं म्हणतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किरेन रिजिजूंचं कौतुक केलं आहे. भारताचे कायदामंत्री किरेन रिजिजू यांचा डान्स करत असतानाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला ट्विटरवर टॅग करत मोदींनी हे उदगार केले आहे. पांढरा शर्ट, ट्राऊझर, शूज आणि जॅकेट या पेहरावात … Read more