कोरोनासाठी तयार केलेली लस ठरतेय कॅन्सरवरही प्रभावी

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर लसीकरण केले जात आहे. यातच वाढती लोकसंख्या पाहता अनेक लसींना परवानगी देण्यात आली आहे. यातच आता एक महत्वाची माहिती समोर येत आहे. ती म्हणजे कोरोनाला प्रतिबंधात्मक म्हणून तयार करण्यात आलेली लस हि कॅन्सरवर प्रभावी ठरत असल्याचे दिसून आले आहे. कॅन्सरग्रस्त लोकांसाठी कोविशिल्ड, … Read more

सोयाबीनचे दर गडगडल्याने बळीराजाच्या चिंतेत पडली भर. काय आहेत दर ? जाणून घ्या

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सोयाबीनला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये पिकाबाबत उत्साहाचे वातावरण होते. मात्र हा उत्साह जास्त काळ टिकू शकला नाही आहे. कारण सोयाबीनचा भाव 10 ते 11 हजारांवरून प्रतिक्विंटलला 6 हजारांपर्यंत खाली आले. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांचे लक्ष सोयाबीनच्या भावाकडे लागले आहे. पावसाने साथ दिल्याने शेतकऱ्यांनी देखील सोयाबीनचे भरघोस उत्पादन … Read more

अफगाणिस्तानातून आयात केलेली ९००० कोटी रुपयांची औषधे गौतम अदानीच्या बंदरात कशी पोहोचली?

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  हेरॉईनची सर्वात मोठी खेप गुजरातच्या कच्छमधील मुंद्रा बंदरात पकडली गेली आहे, ज्याची किंमत सुमारे ९००० कोटी रुपये आहे. अफगाणिस्तानातून आयात केलेल्या २ कंटेनरमधून सुमारे ३००० किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. यासह २ जणांना अटक करण्यात आली आहे. अदानी पोर्ट ही गौतम अदानीची कंपनी ३००० किलो हेरॉईन जप्त … Read more

महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण मिळण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह प्रयागराज येथील गेस्ट हाउसमध्ये आढळला. मृतदेहाजवळ पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही आढळली. यात एका शिष्यामुळे दुःखी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या चिठ्ठीत त्यांनी शिष्य आनंद गिरी यांच्या नावाचा उल्लेख केल्याने आनंद गिरी यांच्यावर … Read more

धक्कादायक बातमी : आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत राहणारे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. त्यांचं शव अल्लापूरमधील बांघबरी गद्दी मठाच्या एका खोलित लटकलेल्या अवस्थेत आढळला आहे. प्रयागराज येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांची संशयास्पद मृत्यू झाला आहे. अल्लापूर येथील बाघंबरी या ठिकाणी … Read more

विराट कोहलीने घेतला धक्कादायक निर्णय…. आता हे कर्णधारपद सोडणार

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :-  भारीयत क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने भारताच्या टी-20 संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा करून सर्वांनाच धक्का दिला. दरम्यान विराटची हि घोषणा होऊन काही कालावधी देखील झाला नाही तोच आता विराटने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. विराटने इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेतील संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचेही कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली … Read more

आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईने बलाढ्य मुंबईला हरवले

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या संकटामुळे अर्ध्यातूनच रद्द करण्यात आलेले इंडियन प्रीमियर लीगचे 14 व्या सिजनच्या दुसऱ्या सत्राला धमाकेदार अंदाजात सुरूवात झाली आहे. आयपीएलची पारंपारिक प्रतिस्पर्धी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात हा सामना खेळला गेला. या सामन्यात चेन्नईने 20 धावांनी मुंबई इंडियन्सचा पराभव केला आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचा संघ … Read more

मोठी बातमी : भाजपच्या माजी मंत्र्याची गळफास घेऊन आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी परिवहन मंत्री रजिंदरपाल सिंह भाटिया यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाटिया यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याच अद्याप कारण स्पष्ट झालं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनादगांव जिल्ह्यातून खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंह भाटिया तीन वेळ आमदार … Read more

Ganesh Visarjan at Home: घरीच गणपती विसर्जन कसे करतात?

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- गतवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवावर कोरोना संकटाचे सावट होतेच. त्यामुळे गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्यावर मोठ्या प्रमाणात मर्यादा आल्या.(Ganesh Visarjan at Home: How to do Ganpati Visarjan at home) त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आल्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्क होते. त्यामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. … Read more

गणपती विसर्जन पूजा : गणपती विसर्जन पूजा कशी करावी ?

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- यंदा कोरोनाच्या सावटामुळे कृत्रिम तलावात किंवा घरच्या घरी घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्याकडे अनेकांचा कल असेल. मिरवणूका, ढोल ताशे नसल्याने बाप्पाला यंदा अगदी साध्या पद्धतीने निरोप देण्यात येईल. मात्र बाप्पा जाताना तुमची सारी दुःख, निराशा, त्रास घेऊन जावो आणि तुमच्यावर शुभआशीर्वादांचा वर्षाव करो! याच अनंत चतुर्दशी निमित्त शुभेच्छा! अनंत … Read more

Anant Chaturdashi : अनंत चतुर्दशीलाच गणपती बाप्पाला निरोप का दिला जातो ?

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  दहा दिवसांच्या मुक्कामानंतर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला जातो. यावर्षी 19 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच रविवारी अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी … Read more

Ganapati visarjan 2021: गणपती बाप्पाचे विसर्जन करताना ह्या गोष्टी लक्षात ठेवा

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- गणेशोत्सवाचा दहा दिवस आनंद साजरा केल्यानंतर अनंत चतुर्दशी साजरी करण्यात येते,बाप्पाचं विसर्जन करताना मन अतिशय निराश होतं, पण परंपरेनुसार दरवर्षी बाप्पाला थाटामाटात निरोप देऊन पुढच्या वर्षी परत येण्याची विनंती केली जाते. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, या दिवशी भगवान श्रीहरीच्या अनंत स्वरूपाची पूजा केली जाते आणि त्यानंतर लोक त्यांच्या हातात … Read more

Ganesh Visarjan vidhi : गणेश विसर्जन विधी कसा असावा ?

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- गेले 10 दिवस गणपती बाप्पाची पूजा, आरती, नैवेद्य यात रमलेल्या गणेशभक्तांसाठी निरोपाचा क्षण नक्कीच हळवा आहे. मात्र त्यासोबतच पुढच्या वर्षी बाप्पा लवकरच येतील अशी आसही मनाला आहे. याआधीच दीड दिवसांचे, 5 दिवसांचे आणि 7 दिवसांच्या गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. आता गणेश चतुर्थीनंतर 10 दिवसांनी येणारा अनंत चतुर्दशी च्या … Read more

गणपती बाप्पा विसर्जन स्टेटस : Ganpati Visarjan Status In Marathi, Ganpati visarjan message in marathi

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- दहा दिवसांच्या मुक्कामानंतर अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला जातो. यावर्षी 19 सप्टेंबर 2021 रोजी म्हणजेच रविवारी अनंत चतुर्दशीला बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. श्रावण महिना सुरू होताच वेध लागतात ते गणपती बाप्पाच्या आगमनाचे. … Read more

Ganapati visarjan muhurta 2021 : हे आहेत गणेश विसर्जनासाठी शुभ मुहूर्त

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  लोकमान्य टिळकांनी स्वराज्य स्थापनेच्या राष्ट्रीय हेतूने गणेशोत्सव सुरू केला आणि त्याचा कालावधी दहा दिवस इतका निश्चित केला. त्यानुसार अनंत चतुर्दशीला महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करतात. अखेर गणपती बाप्पाच्या निरोपाची वेळ जवळ येऊन ठेपली आहे. कोरोनाचे संकट असूनही गणपती बाप्पाचे आगमन, पूजन यांमधील उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. … Read more

Anant Chaturdashi 2021 : श्रीगणेशाचा आशीर्वाद राहील कायम फक्त हा मंत्र लक्षात ठेवा

वाचकहो  दहा दिवसांच्या मुक्कामनंतर बाप्पाला निरोप देण्याची आज वेळ आलीय. अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप दिला जातो.  बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष करत मोठ्या भक्तीभावाने हा सोहळा पार पाडला जातो. आज गणपती बाप्पाला निरोप देण्यापूर्वी गणपती प्रतिमेच्या संकल्प मंत्रानंतर पूजा- आरती करा. गणपती बाप्पाच्या मूर्तीवर कंकू वाहा. गणपती बाप्पासाठी मंत्र बोलताना 21 … Read more

7th Pay Commission: कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये होऊ शकते प्रचंड वाढ, जाणून घ्या किती वाढणार डीए

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वास्तविक, पेन्शनधारकांसाठी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (डीए) मध्ये वाढ होऊ शकते. डीए आणि डीआरमध्ये वाढ झाल्यामुळे 1 कोटीहून अधिक कर्मचाऱ्यांना लाभ मिळेल. केंद्र सरकारने अलीकडेच डीए 17 टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. कोविड -19 मुळे सरकारने गेल्या वर्षी जून 2021 पर्यंत … Read more

PM Narendra Modi Kundli : अशी आहे पंतप्रधान मोदींची कुंडली …

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. देशात तसेच विदेशात सर्वात लोकप्रिय नेते असणारे नरेंद्र मोदींविषयी सामान्य लोकांना माहित नसणाऱ्या गोष्टी आणि त्यांची कुंडली काय सांगते हे जाणून घेऊयात. PM Narendra Modi Kundli  १७ सप्टेंबर १९५० रोजी गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांचा जन्म झाला होता. बालपणी … Read more