भारतासाठी दुःखद बातमी ! जिंकलेलं पदक परत करावं लागणार …

अहमदनगर Live24 टीम, 31 ऑगस्ट 2021 :- भारतासाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या विनोद कुमारने जिंकलेलं कांस्य पदक त्याला परत करावं लागणार आहे. भारतीय खेळाडूंवर टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये पदकांचा अक्षरश: वर्षाव होत आहे. दोन दिवसांमध्ये भारताने बरीच पदकं खिशात घातली आहेत. पण यामध्ये काल थाळीफेक स्पर्धेत विनोदला असणारा आजार हा वर्गीकरण निरीक्षणामध्ये … Read more

तर भारत कधीच कोरोनामुक्त होणार नाही..

अहमदनगर Live24 टीम, 30 ऑगस्ट 2021 :- जोपर्यंत प्रत्येक नागरिकाला लस मिळत नाही तोपर्यंत भारत कोविडमुक्त होणार नाही, असा इशारा एम्सच्या मेडिकल डिपार्टमेंटचे प्रमुख डॉ. नवीत विग यांनी दिला आहे. शुक्रवारी भारतात एकाच दिवसात एक कोटी लसीकरण पार पडले. यावेळी ते बोलत होते. डॉ. विग म्हणाले, एकाच दिवसात एक कोटी लसीकरण होणे हे मोठे पाऊल … Read more

या संघटनेने दिली 25 सप्टेंबरला ‘भारत बंद’ ची हाक

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- केंद्राच्या तीन नवीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांचे नेतृत्व करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चा ने 25 सप्टेंबर रोजी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. गेल्या वषी नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या किसान आंदोलनाला अधिक ताकद देणे आणि शेतकऱयांचा आवाज बुलंद करणे हा या ‘भारत बंद’चा मुख्य उद्देश असल्याचे किसान मोर्चाचे नेते … Read more

सप्टेंबरमध्ये लॉन्च होतायेत ‘ह्या’ 5 जबरदस्त कार ; स्टाईलसोबतच मिळतील शानदार फीचर्स देखील

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  भारतातील ऑटोमोबाईल उद्योगाची स्थिती गेल्या एक वर्षापासून वाईट होती पण पुन्हा एकदा हा उद्योग पुन्हा रुळावर येऊ लागला आहे. परिस्थितीत सुधारणा झाल्यानंतर ऑटोमोबाईल कंपन्यांनी पुन्हा एकदा आपल्या शक्तिशाली कार लॉन्च करण्याची तयारी केली आहे. येत्या सप्टेंबरमध्ये ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी विशेष असणार आहे कारण अनेक कार कंपन्यांनी एक से बढ़कर … Read more

सॅमसंगची जॅकपॉट ऑफर! ‘ह्या’ 55 हजारांच्या जबरदस्त फोनवर मिळतेय 40 हजारांपर्यंत सूट

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- सॅमसंगने या वर्षी मार्चमध्ये नवीन 5G स्मार्टफोन, गॅलेक्सी S20 FE 5G लाँच केला. ज्या फोनची किंमत लॉन्चच्या वेळी 54,999 रुपये होती, आज तोच फोन 40,000 रुपयांपर्यंत सूटवर उपलब्ध आहे. नाही हे स्वप्न नाही किंवा अफवा नाही. एवढ्या कमी किंमतीत तुम्ही हा मस्त फोन तुमच्या घरी कसा आणू शकता … Read more

Jio च्या ‘ह्या’ प्लॅनने Airtel आणि Vi ला केले फेल; 75 रुपयांत इंटरनेट, अनलिमिटेड कॉलिंग अन आणखीही बरेच फायदे

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-  जेव्हा एकाच क्षेत्रात एकापेक्षा जास्त कंपन्या असतील, तेव्हा आपापसात स्पर्धेची भावना निर्माण होतेच. दूरसंचार कंपन्यांनाही स्मार्टफोनइतकेच महत्त्व आहे. हे महत्त्व कायम ठेवण्यासाठी, या टेलिकॉम कंपन्या एकापेक्षा जास्त प्रीपेड आणि पोस्टपेड योजना घेऊन येतात जेणेकरून त्यांचे ग्राहक त्यांच्यासोबत राहतील आणि इतर कोणत्याही कंपनीकडे वळणार नाहीत. सध्या भारतातील दूरसंचार उद्योगात … Read more

क्रेडिट कार्ड हवय ? आता तुमच्या कर्जावर तसेच एफडी असेल तरीही मिळू शकेल, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-   क्रेडिट कार्ड म्हणजे काय? हा अत्यंत मूलभूत प्रश्न आहे. ही संकल्पना आता काही नवीन राहिलेली नाही. पण, क्रेडिट कार्डचे कामकाज कसे चालते, त्याचे फायदे-तोटे काय आहेत, याबद्दल मात्र फार कमी लोकांना माहिती आहे. वाढत्या खर्चातही क्रेडिट कार्ड हा उत्तम पर्याय आहे, ज्यानं आपल्याला उधारीवर काहीही घेता येते. त्याऐवजी … Read more

10 वी-12 वी मध्ये 75% असणाऱ्यांना मिळणार 60 हजार रुपये शिष्यवृत्ती; जाणून घ्या याविषयी सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :- Legrand-scholarship शिष्यवृत्ती कार्यक्रमासाठी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित केले आहेत. या वर्षी अभियांत्रिकी कार्यक्रमांमध्ये प्रवेश घेणारे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात. यासह, अशी डिमांड देखील करण्यात आली आहे की अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी 10 वी आणि 12 वी मध्ये किमान 75% गुण असणे आवश्यक आहे. याशिवाय अर्जदारांचे … Read more

ऑनलाईन क्लाससाठी घेवून दिला मोबाईल आणि मुलीने केले धक्कादायक कृत्य… वडिलांना आला ह्रदयविकाराचा झटका !

अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2021 :-कोरोना महामारीमुळे देशात सर्वत्र शाळा बंद असून सध्या ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. यामुळे मोबाईल ही गरजेची वस्तु बनलेली आहे. मात्र, एका विद्यार्थीनीने ऑनलाईन क्लाससाठी घेवून दिलेल्या मोबाईलचा वापर भलत्याच कामासाठी केला. मुलीचे कृत्य पाहून तिच्या वडिलांना ह्रदयविकाराचा सौम्य झटका आला. अहमदाबादमध्ये घडलेल्या या घटनेमुळे ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या पालकांची … Read more

सेक्स करण्यासाठी काहीही … ! ‘ती’ चूक पडली महागात आणि गेला त्याचा जीव…

अहमदनगर Live24 टीम, 27 ऑगस्ट 2021 :-एका २५ वर्षीय तरुणाने सेक्स करताना कंडोम नसल्याने नशेत असलेल्या तरुणाने आपल्या प्रायव्हेट पार्टला फेविक्विक लावण्याचा पराक्रम केला आपल्या मैत्रिणीसोबत संभोग करताना कंडोम नसल्याने चिकट पदार्थाने प्रायव्हेट भाग सील केला. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.या घटनेनंतर गुजरातमधील अहमदाबाद येथे खळबळ उडाली आहे. अहमदाबादच्या फतेहवाडी भागात राहणारा सलमान मिर्झा २२ जून … Read more

कापड बाजारातील अतिक्रमण काढून पार्किंगसह महिला स्वच्छतागृहाची व्यवस्था करावी- अ‍ॅड.अनिता दिघे

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- नगरमधील कापड बाजार येथे टू व्हिलर, फोर व्हिलर तसेच व्यावसायिकांना संपूर्ण मनपा रस्त्यावर केलेले अतिक्रमण यामुळे या भागात पार्किंगची व्यवस्था नाही, त्याचप्रमाणे अत्यंत गजबजलेला भाग असून, या भागात महिलांसाठी स्वच्छतागृहाची व्यवस्था नाही याबाबत शिव राष्ट्र सेनेच्यावतीने महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.अनिता दिघे यांच्या नेतृत्वाखाली मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे … Read more

पुढील वर्ष कोरोनामुळे अधिक बिकट होऊ शकतं संशोधनातून आली माहिती समोर…

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :-कोरोनाच्या एका नव्या ‘सुपर व्हेरिएंट’ चा प्रादुर्भाव पुढच्या वर्षी वाढणार असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. हा व्हेरिएंट सध्याच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक धोकादायक असून ज्यांचे लसीकरण झालेले नाही असे लोक याचे सुपर स्प्रेडर्स बनण्याची शक्यता आहे असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. सुपर स्प्रेडर्स असे लोक असतात जे कोरोनाचा संसर्ग हा … Read more

सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण !

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- आज भारतीय बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये (एमसीएक्स) सोन्याचा वायदा भाव चार दिवसांच्या वाढीनंतर 0.55% घसरून 47,360 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले, तर चांदीचा वायदा 0.7% घसरून 63,051 रुपये प्रति किलो झाला. मागील सत्रात सोने स्थिर किमतीवर बंद झाले होते, तर चांदी … Read more

उपोषणकर्त्यांकडे खा.सुजय विखे यांनी पाठ फिरवल्याने कामगारांनी केला निषेध

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- राहुरी येथील डॉ.तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी २५ कोटी ३६ लाख रुपये देणी मिळावे यासाठी सुरू केलेले उपोषण आज दुसऱ्या दिवशी सुरूच होते. खा.सुजय विखे यांनी संचालक मंडळाची बैठक घेऊन युनियन पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. मात्र विखे यांनी उपोषणाकडे पाठ फिरवल्याने कामगारांनी धिक्कार करून खा. विखेंचा जाहीर निषेध केला. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात डेल्टाप्लस चा शिरकाव ! इतके रुग्ण आढलले …

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- कोरोना रुग्नांची वाढ सुरु असतानाच अहमदनगर जिल्ह्यातुन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाच्या डेल्टा प्लसचे चार रुग्ण आढळले आहेत. यामध्ये पारनेरमध्ये दोन श्रीगोंदा आणि पाथर्डी प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. विशेष म्ह पाथर्डी येथील रुग्ण हा मूळ शेवगावचा आहे. परंतु मागील दीड महिन्यापासून तो पाथर्डीत … Read more

लाँच झाली टाटांची दमदार कार ! अवघ्या साडे चार लाखात मिळतील हे जबरदस्त फीचर्स…

अहमदनगर Live24 टीम, 24 ऑगस्ट 2021 :- देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने सोमवारी आपल्या नवीन मायक्रो एसयूव्हीवरील पडदा काढून टाकला आहे. कंपनीने आपल्या मायक्रो एसयूव्हीला टाटा पंच असे नाव दिले आहे. अहवालानुसार, टाटा मोटर्सची पंच मायक्रो एसयूव्ही देशातील सर्वात स्वस्त मायक्रो एसयूव्ही असू शकते. जे कंपनीने हाय-टेक वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्यांसह लोड केले आहे. … Read more

जागतिक वडापाव दिन : चाचा फेमस क्यूॅं है ?

आपल्या नाकापासून ओठांपर्यंत जेवढे अंतर असते तेवढेच अंतर संगमनेर आणि सामनापूर मध्ये आहे. नाकातोंडाचा संदर्भ एवढ्यासाठीच की, सामनापूर क्रॉस करताना वड्याचा खमंग वास नाकातून हृदयापर्यंत गेल्याशिवाय राहत नाही, आणि तुम्ही संगमनेर ला जाताना सामनापूर मध्ये कंटेनर ला ओव्हरटेक करून गाडी डाव्या बाजूला दाबल्याशिवाय राहत नाही…आणि तिकडेच आपल्या ‘नसीब वाड्याच्या’ काउंटर वर आपली मेहनत अजमावत अन्सार … Read more

आज रक्षा बंंधन ! जाणून घ्या दिवशी राखी बांधण्याचा मुहुर्त

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2021 :- देशभरात आज रक्षा बंंधनाचा पवित्र सण साजरा होणार आहे. श्रावण महिना सुरु होताच सुरु होणार्‍या सणांंच्या मंदियाळीतील हा दुसरा मोठा सण आहे. भावाबहिणीच्या प्रेमाचं, आपुलकीचं, नातं साजरं करण्यासाठी हा दिवस असतो. लहान बालकांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आनंद देणारा रक्षाबंधनाचा सण देशभरात विविध नावांनी प्रसिद्ध आहे. या दिवशी बहिण … Read more