टाटाच्या दमदार टिगोर ईव्ही ची भारतात सुरू झाली बुकिंग ! जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- 2021 टिगोर ईव्ही (टाटा टिगोर ईव्ही) भारतीय बाजारात लाँच करण्यासाठी सज्ज आहे. टाटा मोटर्सने त्याचे बुकिंग सुरू केले आहे (2021 टिगॉर ईव्ही बुकिंग). कंपनीने जाहीर केले आहे की, ती आपल्या आगामी इलेक्ट्रिक कारच्या किंमती 31 ऑगस्ट रोजी जाहीर करेल. आम्ही तुम्हाला सांगू की अलीकडेच कंपनीने आपले नवीन 2021 … Read more

देशात आणखी एक लस उपलब्ध होणार , इंजेक्शनशिवाय दिली जाणार !

अहमदनगर Live24 टीम, 21 ऑगस्ट 2021 :- झायडस कॅडिला कंपनीच्या कोविड -19 वरील लस झायकोव्ह-डी (ZyCov-D)च्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. देशात कोव्हिशिल्ड, को-व्हॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डनानंतर उपलब्ध होणारी ही पाचवी लस आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा आणखी मजबूत होणार आहे झायडस कॅडिलाची लस कोविड -19 विरूद्ध ही एका प्लाज्मिड डीएनए लस आहे, असा असा … Read more

कोरोनामूळे झालेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मोठे नुकसान!

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- कोरोना मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता मागील वर्षभरामध्ये तब्बल ४२ टक्क्यांनी कमी झाली आहे. मागील वर्षी ६६ टक्के लोकांनी पुढील पंतप्रधान म्हणून मोदींना पसंती दर्शवली असतानाच यंदा मात्र अवघ्या २४ टक्के लोकांनी मोदींच्या बाजूने कौल दिलाय. इंडिया टुडेने घेतलेल्या ‘मूड ऑफ द नेशन’ सर्वेक्षणामधून ही माहिती समोर आलीय. … Read more

अहमदनगर जिल्ह्यात ऑडीओ क्लिप बॉम्ब ! तहसीलदार देवरे यांनी दिला आमदार निलेश लंके यांच्या त्रासास कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातून एक खळबळजनक अशी ऑडीओ क्लिप व्हायरल झाली आहे, आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी पत्र लिहिलं आहे. लोकप्रतिनिधी आमदार निलेश लंके यांच्या त्रासास कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा त्यांनी या क्लिपमध्ये दिला आहे.  यात त्यांनी कोणत्याही लोकप्रतिनिधीचे नाव घेतले … Read more

बिग ब्रेकिंग : राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी !

अहमदनगर Live24 टीम, 20 ऑगस्ट 2021 :- राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळालाय. 2016 मध्ये अवसायनात निघालेल्या भूविकास बँकेकडील शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. भूविकास बँकेकडून कर्ज घेणा-या राज्यातील 33 हजार 895 … Read more

अहमदनगर कांदा मार्केट : भावात ‘इतक्या’ रुपयांची वाढ

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल बुधवारी कांद्याच्या भावात सोमवारच्या तुलनेत 200 रुपयांनी वाढ झाली. काल जास्तीत जास्त 2200 रुपयांपर्यंत भाव निघाले. 67 हजार 525 गोण्या (38 हजार 475 क्विंटल) इतकी आवक झाली. मोठ्या मालाला 1850 ते 1900 रुपयांचा भाव मिळाला. मध्यम मोठ्या … Read more

दमदार पावसाने शेतकरी सुखावला !

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- बऱ्याच अवधीनंतर संगमनेर शहरासह तालुक्यात दूरवर दमदार पावसाने हजेरी लावल्याने दुबार पेरणीचे संकट आलेल्या खरिपाच्या पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. बुधवारी दुपारी तासभर पडलेल्या पावसाने रस्त्यांवर पाणीच पाणी केले. छोटे-मोठे ओढेनाले वाहताना दिसले. यामुळे शेतकरी व नागरिक चांगलेच सुखावले. श्रावणात श्रावणसरी न पडल्याने खरीप हंगामावर दुबार पेरणीचे संकट होते. … Read more

सोने-चांदीच्या भावामध्ये झालेत बदल जाणून घ्या मार्केट्स अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 19 ऑगस्ट 2021 :- सोन्याच्या १० ग्रॅमच्या किंमती गुरुवारी ७० रुपयांनी वाढून ४६,५०० रुपयांवर पोहोचल्या, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमत सुधारली गेली आहे अशी प्रतिक्रिया आहे. यापूर्वीच्या ट्रेडमध्ये सोने प्रति १० ग्रॅम ४६,१६० रुपये किंमतीवर बंद झाले होते. चांदी ९०० रुपयांनी वाढून ६३,६०० रुपये प्रति किलोवर विकली जात होती. उत्पादन शुल्क, राज्य … Read more

आज सोने आणि चांदी झाले स्वस्त ! जाणून घ्या शेअर मार्केट सह …

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :- 18 ऑगस्ट रोजी सोन्याच्या किंमतीत घट नोंदवण्यात आली. मजबूत जागतिक कल आणि रुपयामध्ये मजबुती यामुळे बुधवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्याचे भाव 152 रुपयांनी घसरून 46,328 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. मागील व्यवहारात सोने 46,480 प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते.मागील ट्रेडिंग सत्रात सोन्याची किंमत 46,480 रुपये प्रति दहा ग्रॅम … Read more

सिरम इन्स्टिट्युटनं ‘या’ कंपनीचे 50 टक्के शेअर्स केले खरेदी

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-कोरोना विरुद्ध देशात व्यापक लसीकरणाची मोहिम जरी हाती घेण्यात आली असली, तरी अजूनही दोन डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या भारताच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी आहे. लसींचा पुरवठा अपुरा होत असल्याच्या देखील तक्रारी काही राज्यांकडून येत आहेत. या पार्श्वभूमीवर भारतात सर्वाधिक लसींचा पुरवठा करणाऱ्या सीरम इन्स्टिट्युटने कोरोना लसींचा हाच पुरवठा … Read more

स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी तिरंगा उलटा फडकला

अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-देशाचा स्वातंत्र्य दिन सर्वत्र अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जतमधील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत तिरंगा उलटा फडकला. उलटा फडकलेला तिरंगा पाहण्यासाठी कर्जतकरांनी मोठी गर्दी केली होती. स्टेट बॅंकेच्या या हलगर्जीपणाबददल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधितांवर … Read more

क्रिकेट प्रेमींसाठी खुशखबर ! भारत – पाकिस्तान मध्ये होणार क्रिकेटचा सामना

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- आयसीसीने 2021 या वर्षातील टी20 विश्वचषकाच्या सामन्यांसाठीच्या वेळापत्रकाची घोषणा केली आहे. भारतीय संघाचे 24 ऑक्टोबरपासून सामने सुरु होणार आहेत. संघाचा पहिलाच सामना पाकिस्तानविरुद्ध होईल. T20 वर्ल्डकप 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान हे एकमेकांचे विरोधी संघ एकाच गटात म्हणजेच Team A मध्ये आहेत. टी20 … Read more

IND vs ENG : विराटसेनेने भारतीयांना 75 व्या स्वातंत्र्यदिनाचं गिफ्ट दिलं ! दुसऱ्या कसोटीत इंग्लंडचा उडवला धुव्वा

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर 151 धावांनी दणदणीत मात केली आहे. या विजयाबरोबर भारताने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय गोलंदाजांच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडची संपूर्ण टीम अवघ्या 120 धावांवर ऑलआऊट झाली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या … Read more

India vs England 2 nd Test : टीम भारत लॉर्ड्सवर इतिहास रचणार !

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरी टेस्ट रंगतदार अवस्थेत आहे,पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटला. त्यानंतर आता दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानात सुरु असून आज सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला आहे. पहिल्या डावातील भारताच्या 364 धावांच्या बदल्यात इंग्लंडने 391 धावांपर्यंत … Read more

Indian Idol: पवनदीप इंडियन आयडलचा विजेता

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :-  अखेर बहुचर्चित अश्या इंडियन आयडलच्या बाराव्या सिझनचा विजेता घोषित करण्यात आला आहे. पवनदीप राजननं इंडियन आयडलच्या बाराव्या सिझनच्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. गेल्य़ा काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘इंडियन आयडल १२’चा ग्रॅण्ड फिनाले अखेर पार पडला आहे. या सिझनचा विजेता कोण होणार याची उत्सुकता ताणली गेली होती. अखेर … Read more

भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांची आजपासून जनआशीर्वाद यात्रा

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- आजपासून राज्यात भाजपच्या नवनिर्वाचित केंद्रीय मंत्रिमंडळातील नारायण राणे, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार मंत्री जनतेशी संवाद साधण्यासाठी राज्याच्या वेगवेगळ्या भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत, असे भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सांगितले. केंद्रीय सुक्ष्म लघू उद्योग मंत्री नारायण राणे मात्र 19 … Read more

देशात आतापर्यंत सव्वा चार लाखाहून अधिकांचा कोरोनाने घेतला बळी

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- गेल्या दिवस वर्षांपासून देशात कोरोनाने कहर केला आहे. आतापर्यंत ३ कोटी २१ लाख ९२ हजार ५७६ कोरोना रुग्णांपैकी ३ कोटी १३ लाख ७६ हजार १५ जण बरे झाले आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३ लाख ८५ हजार ३३६ आहे. सर्व कोरोना रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण १.२० टक्के आहे. … Read more

India vs England : अजिंक्य व पुजारा जोडीनं मोठा विक्रम मोडला…

अहमदनगर Live24 टीम, 16 ऑगस्ट 2021 :- इंग्लंडनं घेतलेल्या माफक आघाडीच्या प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाचे ३ फलंदाज ५५ धावांवर माघारी परतले होते. अशात फॉर्मात नसलेली अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा ही जोडी मैदानावर होती. त्यांचा फॉर्म पाहता त्यांच्याकडून कोणी आशाही ठेवल्या नव्हत्या, परंतु टीम इंडियाच्या मदतीला ही अनुभवी जोडीच धावून आली. अजिंक्य रहाणेनं १२५ … Read more