विधानपरिषदेसाठी माजी आमदार शिवाजीराव कर्डिलेंना संधी द्या
अहमदनगर Live24 ,7 मे 2020 :- माजी मंत्री, राहुरी विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शिवाजीराव कर्डिले यांना महाराष्ट्र राज्याच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने संधी द्यावी, अशी मागणी राहुरी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. ना.फडणवीस व प्रदेशाध्यक्ष पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात … Read more