संगमनेरमध्ये क्रिडा स्पर्धेत २५०० महिलांचा सहभाग, ६५ वर्षीय आजींनी केली फलंदाजी

Ahmednagar News

Ahmednagar News : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून येथील एकविरा फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत तालुक्यातील २५०० महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील वडगाव लांडगा येथील ६५ वर्षीय सुमन बाळासाहेब लांडगे यांनी फलंदाजी व क्षेत्ररक्षणात सहभाग घेऊन या स्पर्धेचा आनंद घेतला. येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल … Read more

Good News : राज्यातील खेळाडूंनाही आता तिप्पट मानधन प्रतिमहिना मिळणार ७ हजार ५०० रुपये

Good News

Good News : क्रीडा क्षेत्रात भूषणावह कामगिरी करणारे खेळाडू राज्य व देशाची शानच असतात. त्यांना सातत्याने प्रोत्साहित करणे प्रत्येक भारतीय त्याचप्रमाणे शासनाचे आद्यकर्तव्यच असते. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अतुलनीय कामगिरी करणारे वयोवृद्ध खेळाडूंच्या मानधनातही किताबप्राप्त कुस्तिगीरांप्रमाणेच तब्बल अडीच ते तिपटीने वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे १२ वर्षांनंतर ही वाढ करण्यात आली आहे. … Read more

IPL 2024 : आयपीएलपूर्वीच केकेआरच्या टीमला धक्का; सर्वात महागडा खेळाडू पडणार बाहेर !

Mitchell Starc

Mitchell Starc : 19 डिसेंबर 2023 रोजी ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने इतिहास रचला होता. हा डावखुरा वेगवान गोलंदाज इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलच्या १६ वर्षांच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाइट रायडर्सने त्याला २४.७५ कोटी रुपयांची बोली लावून करारबद्ध केले. त्यावेळी टीमच्या आनंदाला सीमा नव्हती. पण आता अशी एक बातमी … Read more

WPL 2024 : महिला प्रीमियर लीगचे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दिवशी होणार पहिला सामना !

WPL 2024

WPL 2024 : नुकतेच महिला प्रीमियर लीगचे दुसऱ्या सत्राचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, महिला प्रीमियर लीग २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, यावेळी ही स्पर्धा दोन शहरांमध्ये आयोजित केली जाणार आहे, अंतिम फेरीसह एकूण 22 सामने खेळवले जाणार आहेत. WPL 2024 चा पहिला सामना उद्घाटन (पहिली महिला आयपीएल) हंगामातील विजेता मुंबई इंडियन्स आणि उपविजेता दिल्ली … Read more

IPL 2024 चे वेळापत्रक समोर आलं, या तारखेला होणार पहिला सामना, शेवटचा सामना केव्हा ? वाचा सविस्तर

IPL 2024 Timetable : इंडियन प्रीमियर लीग अर्थातच आयपीएल हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय क्रिकेट टूर्नामेंट आहे. बीसीसीआयच्या माध्यमातून आयोजित होणारी ही ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेट लीग भारतासहित विदेशातही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. देशातील लाखो क्रिकेट प्रेमी सध्या आयपीएलच्या पुढील हंगामाची आतुरतेने वाट पाहत आहेत. आयपीएलचा सतरावा हंगाम केव्हा सुरू होणारा हाच प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या माध्यमातून उपस्थित केला जात … Read more

IPL 2024 : आयपीएलच्या तारखा आल्या समोर, २२ मार्चला पहिला सामना तर…

IPL 2024

IPL 2024 : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 च्या वेळापत्रकाबाबत एक मोठी माहिती समोर येत आहे. या वर्षी मार्चमध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका होत असूनही, भारतीय क्रिकेट नियामक मंडळला (BCCI) त्यांच्या वेळापत्रकानुसार आयपीएल 2024 चे आयोजन करायचे आहे. क्रिकबझच्या एका रिपोर्टनुसार, जगातील या सर्वात महागड्या क्रिकेट लीगचा 17वा सीझन 22 मार्चपासून सुरू होण्याची शक्यता आहे. अहवालात … Read more

IPL 2024 : आनंदाची बातमी ! ऋषभ पंत बाबत मोठे अपडेट, यंदा आयपीएल खेळणार?

Rishabh Pant IPL 2024

Rishabh Pant IPL 2024 : आयपीएल 2024 मार्चमध्ये सुरू होऊ शकते. मात्र, त्याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. दरम्यान, दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. IPL 2024 मध्ये ऋषभ पंतच्या पुनरागमनाबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचे सह-मालक पीकेएसव्ही सागर म्हणाले की पंत लवकर बरा होत आहे आणि तो आयपीएल 2024 … Read more

IPL 2024 : आयपीएल सुरु होण्यापूर्वीच दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; ‘हा’ स्टार खेळाडू सुरवातीच्या सामन्यांमधून बाहेर?

IPL 2024

IPL 2024 : 2024 इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) लवकरच सुरु होणार आहे, यापूर्वीच आता दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. संघातील स्टार सलामीवीर पृथ्वी शॉ आयपीएल 2024 च्या पहिल्या काही सामन्यांमधून बाहेर राहू शकतो. शॉ सध्या गुडघ्याच्या दुखापतीतून जात आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या वन-डे कपमध्ये नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना त्याला ही दुखापत झाली होती. क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार, … Read more

Mumbai Indians : आयपीएल 2024 मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स मारणार का बाजी?; बघा पूर्ण संघ !

Mumbai Indians

Mumbai Indians : आयपीएल 2024 ची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत, कारण यावेळी संघात मोठे बदल पाहायला मिळत आहेत, अशातच मुंबई इंडियन्स देखील खूप चर्चेत आहे. जेव्हा पासून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्याची निवड झाली आहे, तेव्हा पासून सर्वत्र फक्त याचीच चर्चा आहे. अशातच पाच वेळाची चॅम्पियन मुंबई हार्दिकच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ट्रॉफी पटकावेल का? … Read more

Lucknow Super Giants : यंदा सर्वांची बोलती बंद करणार लखनौ सेना, बघा पूर्ण संघ….

Lucknow Super Giants

Lucknow Super Giants : चाहते आता आयपीएल 2024 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण हंगाम सुरू होण्यापूर्वी झालेल्या मिनी लिलावात मोठे बदल पहायला मिळाले. यावेळी सर्व संघांनी समतोल साधण्याचा प्रयत्न केला असून त्यात लखनौ सुपर जायंट्सचे नावही सामील झाले आहे. लखनौ सुपर जायंट्सनेही मिनी लिलावात 6 खेळाडूंचा समावेश केला आहे. अशास्थितीत केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघ … Read more

Patt Cummins Price : शेरास सव्वाशेर…! ऑस्ट्रेलियन खेळाडूंना विक्रमी बोली, काही तासातच कमिन्सवर पडला स्टार्क भारी…. !

Patt Cummins Price

Patt Cummins Price : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी खेळाडूंचा लिलाव मंगळवारी (19 डिसेंबर) दुबईमध्ये झाला. इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या लिलावात इतिहासातील सर्वात मोठी बोली दिसली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अशा प्रकारे पॅट कमिन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. पण त्याचा हा … Read more

Ind Vs SA T20 Series Live : भारत-दक्षिण आफ्रिका T20 सीरीज लाईव्ह कुठं पाहणार ? वाचा डिटेल्स

India Vs South Africa T20 Series Live : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात T-20 द्विपक्षीय मालिका झाली आहे. या चार सामन्याच्या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-1 असा दारुण पराभव केला आहे. एकदिवसीय विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत झाली होती. ही अंतिम लढत ऑस्ट्रेलियाने जिंकली आणि वर्ल्ड चॅम्पियन बनलेत. यानंतर लगेचच ऑस्ट्रेलिया आणि … Read more

आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर ! विश्वचषक खेळलेल्या केवळ तीन खेळाडूंचा समावेश…तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार

India Squad For South Africa Tour : विश्वचषक २०२३ च्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळत आहे. या मालिकेनंतर टीम इंडियाला 10 डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. ज्यासाठी टीम इंडियाची आज औपचारिक घोषणा करण्यात आली आहे. टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर … Read more

विश्वचषक ट्रॉफीवर पाऊल ठेवणे पडणार महागात ? ऑस्ट्रेलियन क्रिकेटरविरुद्ध 140 कोटी…

Sports News

विश्वचषक ट्रॉफी जिंकून त्याच्यावर पाय ठेवणारा ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्श याच्याविरुद्ध दिल्ली गेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मिशेलने ट्रॉफीचा अपमान केल्याचा आरोप आहे ज्यामुळे देशातील 140 कोटी जनतेच्या सन्मानाला धक्का बसला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक सेनेचे अध्यक्ष केशव देव पंडित यांनी ही तक्रार केली आहे. क्रिकेट विश्वचषक २०२३ चा विजेता ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल … Read more

विराट कोहलीकडे आहेत ‘या’ शानदार 9 महागड्या कार, कार कलेक्शन पाहून थक्क व्हाल | Virat Kohli Car Collection In 2023

Virat Kohli Car Collection In 2023

Virat Kohli Car Collection : सध्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ एकदम फॉर्मात आहे. आणि तितकाच फॉर्ममध्ये आहे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली. विराटचा खेळ अप्रतिम आहे. नुकतेच त्याने शतकाच्या बाबतीत सचिन तेंडुलकर याचे रेकॉर्ड मोडले. सध्या क्रिकेटप्रेमींमध्ये त्याची प्रचंड हवा आहे. दरम्यान त्याच्या श्रीमांतरीबाबत , त्याच्या कार कलेक्शनबाबत नेहमीच चर्चा होताना दिसते. अनेकांना प्रश्न … Read more

वर्ल्ड कप विजेत्या संघाला मिळणार ‘इतक्या’ कोटींचे बक्षीस ! उपविजेत्या संघासह सेमीफायनमध्ये हरलेल्या संघालाही मिळणार ‘इतकी’ रक्कम

World Cup

World Cup : क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना भरपूर पैसे मिळतात हे सर्वश्रुत आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी असो की मग आताची वर्ल्डकप असो. करोडो रुपये हे प्लेअर कमावत असतात. या खेळाडूंच्या कमाईबाबत नेहमीच उत्सुकता लागलेली पाहायला मिळते. आता एक खास चर्चा सुरु आहे ती म्हणजे रविवारी होणाऱ्या वर्ल्डकपमधील फायनलच्या सामन्यातील विजेत्यांना किती पैसे मिळणार? तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल … Read more

रविवारी वर्ल्डकपची फायनल ! कधी सुरु होणार? पीच कसे आहे? पाऊस राहणार का? टीम कोणती असणार? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर

World Cup Final

World Cup Final : वर्ल्ड कप 2023 चा फिव्हर आता हॅन्गओहर झाला आहे. अवघ्या दोन दिवसावर फायनल मॅच येऊन ठेपलीये. रविवारी ऑस्ट्रेलिया व भारत असा हा सामना रंगणार आहे. करोडो लोक या सामन्याचा आनंद घेतील. हे सामने पाह्यला जाणाऱ्यांसाठी रेल्वेने देखील खास सोय केली आहे. यावरूनच वर्ल्डकपच्या क्रेझ लक्षात येईल. तब्बल 20 वर्षानंतर ऑस्ट्रेलिया व … Read more

ICC विश्वचषक 2023 भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामना फुकट कसा पाहायचा ?

आयसीसी विश्वचषक २०२३ चा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. भारतीय संघ दोन वेळा विश्वविजेता आहे. 2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने शेवटचा विश्वचषक जिंकला होता. ऑस्ट्रेलियाने 5 वेळा विश्वचषक जिंकला आहे. याआधी वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ 2003 मध्ये आमनेसामने आले होते. त्यानंतर भारताला 125 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. … Read more