Steel and Cement Price : महागाईच्या काळात घर बांधणाऱ्यांना मोठा दिलासा! स्टील आणि सिमेंटचे भाव पुन्हा घसरले, हे आहेत आजचे नवीन दर…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Steel and Cement Price : देशात दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे. इंधनाच्या किमती वाढल्याने वाहतुकीवर परिणाम सर्वच वस्तू महाग झाल्या आहेत. मात्र घर बांधणाऱ्यांसाठी स्वस्तात स्टील आणि सिमेंट खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे.

कारण सध्या बांधकाम क्षेत्रात मंदी सुरु आहे. तसेच अनेक ठिकाणी बांधकाम क्षेत्रातील कामे ठप्प आहेत. त्यामुळे बांधकामासाठी लागणारे साहित्य स्वस्त मिळत आहे. लवकरच उन्हाळा सुरु होणार आहे या दिवसांत बांधकाम क्षेत्रात तेजी येते त्यामुळे स्टील आणि सिमेंट महाग होते.

प्रत्येकाचे छोटे का होईना पण स्वतःचे पक्के घर असण्याचे स्वप्न असते. मात्र काही वेळा कमी बजेट आणि स्टील-सिमेंटच्या वाढत्या किमतींमुळे अनेकांना घर बांधणे शक्य होत नाही. घर बांधण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असतो.

घर बांधण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. काही वेळा अनेकांनी कमावलेली संपूर्ण आर्थिक राशी घर बांधण्यात जात असते. मात्र महागाईच्या काळात तुम्हाला घर बांधणे सोपे झाले आहे.

स्टील आणि सिमेंटचे दर घसरले आहेत. जर तुम्हीही आता घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य स्टील आणि सिमेंट खरेदी केले तर ते तुम्हाला स्वस्त दरात उपलब्ध आहे. आता खरेदी केले तर तुमचे पैसे वाचतील.

घर बांधण्यासाठी स्टील आणि सिमेंट हे दोन घटक खूप महत्वाचे आहेत. सध्या त्यांचे दर कमी असल्याने घर बांधणे सहज शक्य आहे. तुम्ही तुमच्या बजेटनुसार स्टील आणि सिमेंट खरेदी करू शकता.

स्टील आणि सिमेंटच्या किमतीत बदल

घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य अनेकदा महाग झाल्याने अनेकांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. सिमेंट आणि स्टीलचे दर सतत कमी जास्त होत असतात. सध्या सिमेंट आणि स्टीलचे दर कमी झाले आहेत.

नवीन वर्षात स्टील आणि सिमेंटची किंमत

सध्या स्टीलचा दर महाराष्ट्रात 63,800 प्रति टन आणि भोपाळ, मध्य प्रदेशात 65,100 च्या आसपास आहे. सिमेंटच्या एका पोत्याची किमत 330 ते 410 रुपयांच्या आसपास आहे. भोपाळमध्ये, अल्ट्राट्रॅक सिमेंटचा दर 410 ते 430 रुपये आहे, आणि एसीसी सिमेंटचा दर 330 ते 370 रुपये प्रति बॅग आहे.