Optical Illusion : फुलांमध्ये लपले आहे फुलपाखरू, तीक्ष्ण नजर असेल ७ सेकंदात शोधून दाखवा…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Optical Illusion : ऑप्टिकल इल्युजनची अनेक चित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तसेच लोकही अशा चित्रांना चांगला प्रतिसाद देत आहेत. ऑप्टिकल इल्युजन चित्रांमध्ये काही लपलेल्या गोष्टी शोधण्याचे आव्हान दिलेले असते. मात्र लपलेल्या गोष्टी सहज शोधणे शक्य नसते.

आजच्या ऑप्टिकल इल्युजन चित्रामध्ये फुलपाखरू लपले आहे. हे फुलपाखरू सहज डोळ्यांना दिसणार नाही. कारण चित्रामध्ये फुल दिसत आहेत. त्या फुलांमध्ये हे फुलपाखरू लपले आहे.

फुलपाखरू शोधण्यासाठी तुम्हाला चित्राकडे एकटक पाहावे लागेल. तसेच डोकं शांत ठेऊन बारीक नजरेने फुलपाखरू पाहावे लागेल. ऑप्टिकल इल्युजनची चित्रे सोडवल्याने मेंदूचा व्यायाम होतो असे मानले जाते.

आज तुमच्यासाठी आणलेले ऑप्टिकल इल्युजनचे चित्र इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्ही गरुडासारख्या तीक्ष्ण नजरेने चित्राकडे पहिले तर तुम्ही फुलपाखरू शोधण्यात यशस्वी व्हाल.

चित्रात गुलाबी रंगाची फुले दिसतं आहेत. तसेच फुलपाखरूही गुलाबी रंगाचे आहे. त्यामुळे ते सहज दिसत नाही. त्यामुळे फुलपाखरू शोधणे इतके सोपे नाही. तुम्हाला बारकाईने हे फुलपाखरू शोधावे लागेल.

चित्रातील फुलपाखरू शोधण्यासाठी तुम्हाला ७ सेकंदाचा कालावधी देण्यात आला आहे. ७७ टक्के लोक हे कोडे सोडवण्यात अयशस्वी झाले आहेत. काही लोकच हे चित्र सोडवण्यात यशस्वी झाले आहेत.

चित्रातील फुलपाखरू तुम्हाला सापडले तर तुमची नजर तीक्ष्ण आहे असे समजले जाईल. तसेच तुमची निरीक्षण करण्याची क्षमता देखील चांगली असेल. चित्रातील फुलपाखरू शोधण्यासाठी तुम्हाला तुमचे डोकं शांत ठेवावं लागणार आहे.

जर तुम्हाला चित्रातील फुलपाखरू शोधूनही सापडले नाही तर काळजी करण्याचे कारण नाही. खालील चित्रात तुम्ही सहज फुलपाखरू पाहू शकता. मात्र तुम्ही हे चित्रातील कोडे सोडवण्यात यशस्वी झाला असला.