Bank Bharti 2023 : महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra State Co-operative Bank Bharti 2023 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील काम करण्यास इच्छुक असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आणि चांगली आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत “मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य आर्थिक सल्लागार, मुख्य जोखीम अधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.

भरती संबंधित अधिक माहिती : –

पदाचे नाव

वरील भरती अंतर्गत मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, मुख्य आर्थिक सल्लागार, मुख्य जोखीम अधिकारी पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

वरील भरती अंतर्गत एकूण 03 जागा भरल्या जाणार आहेत.

शैक्षणिक पात्रता

वरील पदांसाठी शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.

नोकरी ठिकाण

ही भरती मुंबई येथे होत आहे.

वयोमर्यादा

पदांनुसार वयोमर्यादा वेगवेगळी असेल.

मुख्य तंत्रज्ञान अधिकारी – 35 ते 55 वर्षे
मुख्य आर्थिक सल्लागार – 45 ते 62 वर्षे
मुख्य जोखीम अधिकारी – 40 ते 60 वर्षे

अर्ज पद्धती

यासाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

वरील भरतीसाठी रज व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि., मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001. STO या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वरील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://www.mscbank.com/ या वेबसाईटला भेट द्या.

असा करा अर्ज

-वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 22 नोव्हेंबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखे अगोदर सादर करावेत.
-अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
-अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचा.