iPhone Offer : जबरदस्त ऑफर! अवघ्या 16000 रुपयांत घरी आणा iPhone, पहा संपूर्ण ऑफर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

iPhone Offer : जर तुम्ही iPhone खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही मूळ किमतीपेक्षा खूप स्वस्तात iPhone खरेदी करू शकता. फ्लिपकार्टवर अशी शानदार ऑफर मिळत आहे. या अंतर्गत तुमची हजारो रुपयांची बचत करता येईल.

किमतीचा विचार केला तर iPhone 12 ची सुरुवातीची किंमत रु. 79,900 लाँच केली होती. या फोनने आतापर्यंत सर्वात जास्त विक्री केली आहे. Apple ची नवीनतम iPhone 15 सीरिज लॉन्च केल्यानंतर, Apple चा iPhone 12 Apple Store वरून काढून टाकला आहे. तसेच लवकरच तो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून काढून टाकला जाईल. जाणून घ्या फोनची ऑफर.

फोनच्या ऑफरबद्दल सांगायचे झाले तर iPhone 12 सध्या Flipkart वर 25,600 रुपयांच्या प्रचंड सवलतीनंतर 16,399 रुपयांना उपलब्ध करून दिला आहे. iPhone 12 हा फोन Flipkart वर 41,999 रुपयांना सूचीबद्ध केला असून जर ग्राहकांनी खरेदीसाठी ICICI बँक, Axis बँक आणि Citi Bank क्रेडिट कार्डचा वापर केल्यास त्यांना 1000 रुपयांची सवलत मिळू शकते.

त्यानंतर या फोनची किंमत 40,999 रुपये केली आहे. इतकेच नाही तर तुम्हाला तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात Flipkart 24,600 रुपयांपर्यंत सवलत मिळू शकते. याचा असा अर्थ की सर्व बँक ऑफर आणि सवलतींनंतर, तुम्हाला हा फोन 25,600 रुपयांच्या सवलतीनंतर अवघ्या 16,399 रुपयांमध्ये फ्लिपकार्टवरून खरेदी करता येईल.

जाणून घ्या iPhone 12 चे फीचर्स

फोनच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, iPhone 12 हा फोन प्रीमियम फीचर्ससह व्हॅल्यू फॉर मनी स्मार्टफोन आहे. यामध्ये तुम्हाला 6.1 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले पाहायला मिळेल. यामध्ये A14 बायोनिक चिप देण्यात आली आहे.

या फोनच्या कॅमेर्‍याबद्दल सांगायचे झाले तर, या फोनच्या मागील बाजूस 12-मेगापिक्सलचा डुअल कॅमेरा सेटअप उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात नाईट मोड, 4K डॉल्बी व्हिजन HDR रेकॉर्डिंगसह 12-मेगापिक्सेल ट्रू डेप्थ फ्रंट कॅमेरा मिळेल.