Optical Illusion : चित्रात लपलेले तीन प्राणी तुम्ही शोधू शकाल का? जर 10 सेकंदात शोधले तर होईल रेकॉर्ड!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Optical Illusion : दररोज सोशल मिडीयावर (Social media) बऱ्याच गोष्टी व्हायरल होतात. त्यातील काही आपल्याला हसवतात तर काही गोष्टी विचार करायला लावतात.

असाचं एक फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये एका चित्रात तीन प्राणी (Three animals) लपलेले आहेत. ते तुम्हाला अवघ्या 10 सेकांदात शोधून दाखवायचे आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल (Viral) झालेल्या या चित्रात तीन प्राणी लपलेले आहेत जे तुम्हाला शोधावे लागतील. तुम्ही हे व्हायरल चित्र नीट बघा आणि त्यात तीन प्राणी कुठे लपले (Hidden) आहेत ते शोधून काढा. हे व्हायरल चित्र पाहून कुशाग्र बुद्धीचे लोकही गोंधळून जातील आणि तिन्ही प्राणी शोधू शकणार नाहीत.

या ऑप्टिकल इल्युजन चित्रांमध्ये काहीतरी दडलेले आहे. या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडतात, पण आपल्याला त्या दिसत नाहीत. अनेक चित्रे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दलही (Personality) सांगतात. हे चित्र ऑप्टिकल भ्रमाचे उत्तम उदाहरण मानले जाऊ शकते.

या व्हायरल चित्रातही हे तिन्ही प्राणी आपल्या डोळ्यांसमोर आहेत, पण दिसत नाहीत. चित्रातील प्राणी अशा प्रकारे लपवले गेले आहेत की ते शोधणे अत्यंत कठीण आहे. जर तुम्हाला एखाद्याची IQ पातळीची चाचणी (IQ Test) घ्यायची असेल, तर हे चित्र त्यासाठीही योग्य आहे.

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या ऑप्टिकल इल्युजन चित्राने लोकांच्या मनात गोंधळ घातला आहे, कारण या चित्रात लोकांना एकही प्राणी दिसत नाही. ही छायाचित्रे पाहून लोकांना योग्य उत्तर मिळणे कठीण जात आहे.

हा प्राणी चित्रात लपलेला आहे

हे पनामातील जंगलाचे (Panama) छायाचित्र असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रात जमिनीवर पसरलेली पाने दिसत आहेत. या चित्रात लपलेल्या प्राण्यांचा रंगही पानाच्या रंगासारखाच आहे, त्यामुळे डोळ्यांची फसवणूक होत आहे.

या चित्रात तीन बेडूक (Frogs) अतिशय हुशारीने लपलेले आहेत. एका रिपोर्टनुसार, जर तुम्हाला हे लपलेले बेडूक 10 सेकंदात सापडले तर एक रेकॉर्ड बनवला जाईल. जर तुम्हाला चित्रात बेडूक दिसला तर तुमचे डोळे गरुडासारखे मानले जातील.