Weight Loss tips : मेणासारखी वितळेल पोटाची चरबी, रिकाम्या पोटी प्या ‘हे’ पेय

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weight Loss tips : वाढते वजन (Weight) हा एक प्रकारचा आजारच आहे. वाढत्या वजनामुळे (Weight gain) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.

जिममध्ये (Gym) घाम गाळून आणि डाएट फॉलो करूनही वजन कमी होत नाही. परंतु, तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी कलोंजीचे (Kalonji) पेय घेतले तर तुमची चरबी मेणासारखी वितळेल.

कलोंजी खूप गुणकारी आहे

जर तुमच्या शरीराचे वजन खूप वाढले असेल आणि योग्य व्यायाम (Exercise) आणि आहार घेतल्यानंतरही चरबी कमी होत नसेल तर तुम्ही कलोंजी पावडरचा (Kalonji powder) वापर करून वजन कमी करू शकता. याचे सेवन केल्याने शरीरातील चयापचय क्रियाही योग्य(Weight Loss)  होते.

असे सेवन करा

वजन कमी करण्यासाठी व्यायामासोबतच आहाराचीही विशेष काळजी घेतली पाहिजे. कलोनजी पावडरचा आहारात समावेश करावा. अर्धा ग्लास कोमट पाण्यात चिमूटभर कलोनजी पावडर घाला. यासोबत पाण्यात एक चमचा मध आणि लिंबाचा रस घालून सर्व गोष्टी व्यवस्थित मिसळा. वजन कमी करण्यासाठी हे पेय प्या.

हे पेय सकाळी प्या

हे पेय रिकाम्या पोटी प्या. कोमट पाण्यात कलोंजीच्या बिया वजन कमी करण्यासाठी खूप गुणकारी ठरतात. ड्रिंकमध्ये लिंबू, मध टाकल्याने वजन कमी होते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही हे पेय तुमच्या आहारात अवश्य समाविष्ट करा.