SIP : जबरदस्त योजना! महिन्याला करा 1200 रुपयांची गुंतवणूक, मिळेल 77.9 लाखांचा परतावा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SIP : अनेकजण आपल्या आणि आपल्या मुलांच्या भविष्यसाठी जास्त परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यापैकी एक म्हणजे म्युच्युअल फंड. जर तुम्ही या योजनेत पद्धतशीर गुंतवणूक केली तर तुमच्याकडे दीर्घ मुदतीत चांगला निधी जमा होऊ शकतो.

इतकेच नाही तर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये SIP द्वारे गुंतवणूक करत असल्यास तुम्हाला शेअर बाजारातील चढउतारांची काळजी करण्याची गरज पडत नाही. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि SIP मध्ये गुंतवणूक केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे तुम्ही निवृत्तीचे वय गाठल्यानंतर तुमच्याकडे खर्चासाठी पुरेसे पैसे उपलब्ध असतील.

गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की या योजनेमध्ये खूप जोखीम घ्यावी लागते. तसेच तुम्हाला SIP बद्दल संपूर्ण माहिती असावी. तरच तुम्ही गुंतवणूक करा. नाहीतर तुम्हाला खूप मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू शकते. यात तुम्हाला 77.9 लाखांचा परतावा मिळेल, कसे ते जाणून घ्या.

गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की समजा तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची अपेक्षा असल्यास तर आता तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करू शकता. परंतु म्युच्युअल फंडामधील गुंतवणूक खूप धोक्याची आहे. परंतु यात चांगला परतावा मिळू शकतो. आता तुम्ही यामध्ये करून प्रत्येक महिन्याला 1200 रुपये गुंतवून 77.9 लाख रुपये जमा करू शकता. कसे ते जाणून घेऊया सविस्तर.

उदाहरणार्थ, हे समजून घ्या की तुमचे वय 25 वर्षे आहे आणि तुम्हाला एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंड योजनेत SIP करत असल्यास तर आता त्या SIP मध्ये 35 वर्षे प्रत्येक महिन्याला 1200 रुपयांची गुंतवणूक करा.

समजा तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर प्रत्येक वर्षी 12% परतावा मिळत असल्यास, तर या स्थितीत 35 वर्षांनंतर तुम्हाला एकूण 77.9 लाख रुपये जमा करता येईल.

आनंदाची बाब म्हणजे की या पैशातून तुम्हाला तुमच्या निवृत्तीनंतर आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र जीवन जगता येईल. त्यामुळे तुम्हाला इतर कोणावरही अवलंबून राहण्याची गरज पडणार नाही.