एसीमुळे तुम्हाला देखील जास्तीचे वीजबिल येत आहे का? ऊर्जा मंत्रालयाने सांगितलेली ‘ही’ खास टिप्स वापरा आणि विजबिल कमी करा
सध्या प्रचंड प्रमाणात उष्णता असल्यामुळे प्रत्येक घरामध्ये मोठ्या प्रमाणात फॅन, कुलर आणि एअर कंडिशनर म्हणजेच एसीचा वापर वाढल्याचे चित्र असून यामुळे नक्कीच प्रत्येक महिन्याला येणाऱ्या वीजबिलात देखील प्रचंड प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तिन्ही विद्युत उपकरणांपैकी एसीसाठी जास्त विजेचा वापर होतो व प्रचंड प्रमाणात वाढीव वीज बिलाच्या रूपात नागरिकांना आर्थिक फटका बसतो. त्यामुळे एसीच्या … Read more