उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी ! पालेभाज्या तेजीत
Agricultural News : उन्हाळ्यामुळे फळभाज्यांची आवक कमी झाली असून, कांदा, शेवगा, घेवडा, मटारच्या दरात ५ ते १० टक्क्यांनी वाढ झाली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर आहेत. उन्हाळ्यामुळे पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. कोथिंबिर, मेथी, कांदापात, चुकाच्या दरात वाढ झाली. तर अन्य पालेभाज्यांच्या दरातही काहीशी वाढ झाली आहे. येथील बाजार समितीच्या लिलावात काल रविवारी (दि.५) कोथिंबीर, मेथीच्या … Read more