महायुतीच्‍या उमेदवाराला पाठबळ देवून जिल्‍ह्याच्‍या विकासाचा मार्ग आपण सर्वजण धरुयात : विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : विकासाला प्राधान्य देतानाच, संस्कृती परंपरेचा वारसा जतन करण्याचे महत्वपूर्ण काम विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. आयोध्येतील एैतिहासिक श्रीराम मंदिराची निर्मिती करून कोट्यावधी हिंदूच्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्या असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. राहुरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री.खंडोबा यात्रेच्या निमित्‍ताने मंत्री विखे पाटील यांनी दर्शन घेतले. यात्रा उत्सवात … Read more

तालुक्यातील अनेक मार्गावरील बसेस बंद केल्याने प्रवाशांचे हाल

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील अनेक मार्गावरील एस.टी. बसेस अचानक बंद केल्याने प्रवाशांना हाल आपेष्टांना तोंड द्यावे लागत आहे. शाळा, महाविद्यालय बंद असल्याच्या कारणाने प्रवासी मिळत नाही म्हणून बसेस बंद केल्याचे कारण सांगितले जाते. पारनेर आगाराच्या बसेस अतिशय जुन्या झाल्याने त्या वारंवार नादुरुस्त होतात, बसेसची संख्याही मागणीपेक्षा कमी आहे, त्यामुळे वाहक व चालक यांना अनेक … Read more

साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागात ८१ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याची चोरी

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागात ८१ लाख रुपयांच्या विद्युत साहित्याची चोरी झाल्याचे माहिती अधिकारात उघड झाले. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार करुनही दखल घेतली गेली नसल्याने याचिकाकत्यानें औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेल्या फौजदारी याचिकेवरील सुनावणीत खंडपीठाने पोलिसांना नोटीस बजावली आहे. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानाच्या विद्युत विभागामध्ये ६१ लाख रूपयांच्या विद्युत साहित्याची चोरी … Read more

सुपा एमआयडीसीतील कंपनीला आग

Maharashtra News

Maharashtra News : सुपा एमआयडीसीतील पळवे खुर्द गावच्या शिवारातील असलेल्या व्यंकटेश पॉलिकोर प्रा.लि., या कंपनीला आग लागण्याची घटना घडली. या भीषण आगीत कंपनीतील शेड व साहित्य, असे एकूण ८ कोटी ८५ लाखांचे नुकसान झाले आहे. आगीची ही घटना (दि. २१) एप्रिल रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास घडली. ही आग कंपनीतील एका कामगारानेच लावली असल्याचे सांगण्यात … Read more

वादळी पावसानंतर पुन्हा चढला पारा ! दिवसभर उष्णता रात्री पावसाने शरीरावर परिणाम , ‘असे’ सांभाळा आरोग्य

Havaman Andaj

मार्च, एप्रिल मध्ये ऊन्हाचा जोर कायम असल्यामुळे उष्णतेच्या लाटेत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. भर दुपारच्या कडक उन्हाच्या वेळेत नागरिक घराबाहेर पडण्यास टाळत असुन प्रत्येक जण आपापल्या डोक्यावर पडणाऱ्या उन्हापासून वाचण्यासाठी टावेल टोपी, रुमाल आदीचा वापर करत आहे. तरीही उन्हाचा तडाखा नागरिकांना बसतच आहे. उष्णतेचे प्रमाण वाढल्यामुळे सध्या तरी दुपारच्या वेळेत रस्ते सामसूम झालेले दिसत … Read more

पारनेरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ, दोन मंदिरांतील दानपेट्या फोडल्या

Ahmednagar News

Ahmednagar News : पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील खंडोबा मंदिरातील व वासुंदे येथील भाऊसाहेब महाराज मंदिरातील नवीनच बसवलेली दानपेट्या चोरट्यांनी फोडून त्यातील ऐवज लंपास केला. दैठणे गुंजाळ येथील चोरीची घटना शुक्रवारी पहाटे घडली असून, चोरी करणारे दोघे जण सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. गावातील खंडोबा मंदिरात शुक्रवारी पहाटे दीड वाजता तोंडाला रुमाल बांधून दोन अज्ञात … Read more

Maharashtra Data Entry Operator : महाराष्ट्रातील तालुका व जिल्ह्यांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी निघाली भरती; बघा शैक्षणिक पात्रता

Maharashtra Data Entry Operator Bharti

Maharashtra Data Entry Operator Bharti : महाराष्ट्र डेटा एंट्री ऑपरेटर अंतर्गत सध्या भरती निघाली आहे, यासाठी उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. जर तुम्हीही 12 वी पास असाल आणि तुम्ही टायपिंग कोर्स केला असेल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. वरील भरती अंतर्गत “डेटा एंट्री ऑपरेटर” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या … Read more

यात्रेच्या कार्यक्रमात महिला सरपंचाचा विनयभंग

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील एका गावातील यात्रेनिमित्त आयोजित ऑर्केस्ट्रा कार्यक्रमाच्या उद्घाटनाचे श्रीफळ वाढवून मंचावरून खाली उतरत असताना एका महिला सरपंचाचा गावातीलच काही टारगटांनी विनयभंग करून सरपंच महिलेस व तिच्या पतीस जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबतची फिर्याद महिला सरपंचाने शेवगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना गुरुवारी (दि.२५ ) रात्री पावणे दहाच्या दरम्यान घडली. याबाबत … Read more

Gokhale Institute Pune : पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूटमध्ये ‘या’ रिक्त जागांसाठी निघाली आहे भरती; वाचा सविस्तर…

Gokhale Institute Pune

Gokhale Institute Pune : गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जगांसाठी भरती निघाली आहे पाहुयात… वरील भरती अंतर्गत “प्रोफेसर, प्रोफेसर ऑफ फायनान्स, असिस्टंट प्रोफेसर, रिसर्च फेलो” पदाची 06 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

प्रमोद महाजनांची मुलगी पूनम महाजनांचा पत्ता कट करत उज्वल निकम यांनाच उमेदवारी का ? महाराष्ट्रात ‘या’ जागेंवर होणार फायदा, भाजपचे राजकीय गणित

ujval nikam

भाजपने सध्या महाराष्ट्रात लोकसभेसाठी चांगलीच कंबर कसली आहे. त्यासाठी त्यांनी विविध प्रयोग राबवले आहेत. अनेक विद्यमान खासदारांचे पत्ते कट करत अनेक नवीन व चकित करणाऱ्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. दरम्यान सध्या मुंबई मधील उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघात भाजप वाढवणाऱ्या प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा पत्ता कट करत तेथे ज्येष्ठ विधिज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांना … Read more

महाविकास आघाडीच्या बॅनरवर राजीव राजळेंचा फोटो

Ahmednagar News

Ahmednagar News : स्व. राजीव राजळे यांचा फोटो महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्या बॅनरवर वापरला आहे. त्यासाठी राजळे कुटुंबाची परवानगी घेतलेली नाही मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रकार असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे आमदार मोनिका राजळे यांचे विश्वासू सहकारी विष्णुपंत अकोलकर यांनी केली आहे. शेवगाव येथे महाविकास आघाडीचे निलेश लंके यांच्या प्रचाराची सभा रविवारी शरद पवार यांच्या … Read more

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 1 मे पासून ‘या’ कामांसाठी द्यावे लागणार पैसे…

ICICI Bank

ICICI Bank : जर तुम्ही ICICI बँकेचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची असेल. अलीकडेच बँकेने आपल्या ग्राहकांसाठी त्यांच्या अनेक सेवांच्या शुल्कामध्ये बदल जाहीर केले आहेत, जे 1 मे पासून लागू होतील. यामध्ये एटीएम वापर, डेबिट कार्ड, चेकबुक, आयएमपीएस, स्टॉप पेमेंट, स्वाक्षरी यासंबंधीचे शुल्क समाविष्ट आहे. वर दिलेल्या कामांसाठी ICICI बँक नियमित ठिकाणी राहणाऱ्या … Read more

Kia Best Selling Car : भारतात सर्वाधिक पसंत केली जात आहे Kiaची ‘ही’ कार, बघा खासियत…

Kia Best Selling Car

Kia Best Selling Car : दिवसेंदिवस मार्केटमध्ये Kia Sonet ची मागणी वाढत आहे. Kia ची कॉम्पॅक्ट SUV Sonet लाँच केल्यापासून 44 महिन्यांत एकूण 4 लाखांहून अधिक युनिट्स विकल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये भारत आणि परदेशी दोन्ही बाजारांचा समावेश आहे. त्यापैकी 3 लाख 17 हजारांहून अधिक वाहने भारतात विकली गेली आहेत, तर 85 हजारहून अधिक वाहनांची निर्यात … Read more

पोस्ट ऑफिसच्या कोणत्या बचत योजना देतात सर्वाधिक व्याज ? पहा संपूर्ण यादी

Post Office Scheme

Post Office Scheme : आपल्या देशात अलीकडे गुंतवणुकीसाठी वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध झाले आहेत. अलीकडे शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. काही लोक शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मधून अधिकचा परतावा मिळत असल्याने येथे गुंतवणूक करण्याला प्राधान्य देत आहेत. मात्र शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड मध्ये केलेली गुंतवणूक ही सुरक्षित राहतेच … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगचा ‘हा’ शक्तिशाली फोन ॲमेझॉनवर मिळत आहे खूपच स्वस्त, ग्रहांची खरेदीसाठी गर्दी…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : शॉपिंग साइट Amazon वर दररोज काही ना काही सेल असतो. त्याच वेळी, सध्या ग्राहकांसाठी ग्रेट समर सेल देखील  सुरु आहे. जिथे तुम्ही अनेक ब्रँडचे फोन मोठ्या सवलतीच्या ऑफरमध्ये खरेदी करू शकता. अशातच जर तुम्ही स्वतःसाठी एक चांगला हँडसेट घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला येथे Samsung Galaxy M34 5G फोन अगदी स्वस्त … Read more

Ahmednagar News : उष्णता वाढली, पाणवठे आटले ! टंचाई तीव्र, टँकरची संख्या महिनाभरातच चौपटीने वाढली

pani tanchai

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. जसजशी उष्ण वाढतेय तसतशा पाणी टंचाईच्या झळा वाढत चाललेल्या दिसतायेत. त्यामुळे केवळ गावांमध्येच नव्हे तर नगरपालिका क्षेत्रातही टँकर धावू लागले आहेत. पाण्याची मागणी वाढल्याने टँकरची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे टँकरची संख्या महिनाभरातच चौपटीने वाढली आहे. गेल्या एका महिन्यात जिल्ह्यात तब्बल २०० टँकरची भर पडली … Read more

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज ! आठवा वेतन आयोगाबाबत समोर आली मोठी अपडेट, कधी लागू होणार नवीन वेतन आयोग ?

8th Pay Commission

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी आहे कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा नवीन वेतन आयोगाबाबत. सध्या सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग अंतर्गत पगार दिला जात आहे. सातवा वेतन आयोग 2016 मध्ये लागू झाला आहे. खरे तर पहिला वेतन आयोग 1947 मध्ये लागू झाला आणि त्यानंतर दर दहा … Read more

Ahmednagar Politics : पारनेर धोक्याचं की मोक्याचं ? एकीकडे विखेंची यंत्रणा व राजकीय बांधणी, दुसरीकडे लंकेही कार्यरत.. कोण कुणाचे काम करणार? पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेच्या विजयाची गणिते अद्याप कुणालाच जुळेनात. परंतु खा. सुजय विखे यांचा प्रचाराचा झंजावात मात्र आता वेग घेताना दिसत आहे. यात सध्या जास्त लक्ष व जनमानसाचे लक्ष हे ते म्हणजे पारनेर वर. याचे कारण म्हणजे हा निलेश लंके यांचा विधानसभा मतदार संघ आहे. त्यामुळे त्यांना येथे किती मत मिळतील याचा अंदाज लोक … Read more