महिला सबलीकणासाठी देशात मोदीपर्वाची गरज,.म्हणून सुजय विखे यांचा विजय आवश्यक आहे : प्रियाताई जानवे

Ahmednagar News

Ahmednagar News : देशात महिला सबलीकरणासाठी मोदीपर्वाची गरज असून त्यासाठी नगर मधून डॉ. सुजय विखे यांना विजयी करण्याचा निर्धार करा असे आवाहन भाजपच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा प्रियाताई जानवे यांनी केले. त्यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या पर्वात महिलांच्या विकासासाठी सर्वाधिक योजना आणल्या. याच योजना जिल्ह्यात तळागळापर्यंत पोहचविण्याचे काम मागील पाच वर्षात खासदार सुजय विखे यांनी … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगच्या ‘या’ जबरदस्त स्मार्टफोनवर मिळत आहे बंपर डिस्काउंट, बघा…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : जर तुम्ही कमी किमतीत उत्तम फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. कारण सॅमसंग सध्या आपल्या स्मार्टफोन्सवर बंपर डिस्काउंट आणि ऑफर देत आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना सॅमसंग गॅलेक्सी A34 5G वर मोठ्या प्रमाणात सूट देत आहे. या मोठ्या सवलतीचा फायदा घेऊन तुम्ही हा फोन … Read more

रेल्वेच्या जनरल डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मिळणार 20 रुपयांमध्ये जेवण! काय आहे रेल्वेची जन आहार योजना? कोणत्या स्टेशनवर उपलब्ध आहे सुविधा?

jan aahar yojana

भारतीय रेल्वे हे प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असून एका दिवसात संपूर्ण देशात लाखोच्या संख्येने प्रवासी रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात. सध्या तर उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा कालावधी सुरू होत असल्यामुळे आता देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत लक्षणीय प्रमाणात वाढ झालेली आहे व मोठी गर्दी होताना दिसून येत आहे. अशा गर्दीच्या कालावधीमध्ये कन्फर्म तिकीट किंवा आरक्षण प्रक्रियेमध्ये … Read more

Pune Bharti 2024 : पुण्यातील डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठात निघाली भरती; अर्ज पद्धती जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी!

Pune Bharti 2024

Pune Bharti 2024 : डी वाय पाटील विद्यापीठ पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात असून, उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन आणि ऑनलाईन (ई-मेल) अशा दोन्ही पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत. लक्षात घ्या अर्ज खाली दिलेल्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” … Read more

भेंडी पिकापासून कमी वेळेत कमवायचे असतील लाखो रुपये तर ‘या’ जातींची करा लागवड! देतील भरघोस उत्पादन आणि मिळेल पैसा

okra crop variety

भाजीपाला पिके ही कमीत कमी वेळेमध्ये आणि तुलनेने इतर पिकांपेक्षा कमी खर्चात खूप चांगल्या पद्धतीने आर्थिक उत्पन्न मिळवून देतात. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड करतात. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, मिरची,वांगी,भेंडी, इतर वेलवर्गीय भाजीपाला पिके इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. परंतु कुठल्याही पिकापासून तुम्हाला भरघोस उत्पादन मिळवायचे असेल तर त्याकरिता … Read more

BSA Bharti 2024 : पुण्यात नोकरीची मोठी संधी; बॉम्बे इंजिनियर ग्रुप अँड सेंटर किरकी येथे निघाली भरती…

BSA Bharti 2024

BSA Bharti 2024 : बॉम्बे इंजिनिअर ग्रुप आणि सेंटर किरकी पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत चला जाणून घेऊया… वरील भरती अंतर्गत “सिव्हिलियन ट्रेड इन्स्ट्रक्टर” पदांच्या एकूण 02 … Read more

मुलांचे शिक्षण,लग्न इत्यादीवर होणाऱ्या खर्चाचे टेन्शन सोडा! प्रत्येक महिन्याला 5 हजाराची गुंतवणूक 21 वर्षात देईल लाखोत पैसा

investment in sip

भविष्यामध्ये व्यक्तीला अनेक कारणांसाठी मोठ्या प्रमाणावर पैशांची गरज भासते. प्रामुख्याने मुलांचे उच्च शिक्षण तसेच लग्न कार्य इत्यादीवर खूप मोठ्या प्रमाणावर खर्च होत असतो. त्या व्यतिरिक्त कोणाला सांगून न येणार दवाखान्याचा खर्च देखील कोणाच्या आयुष्यात कधी येईल याचा काही भरवसा नसतो. त्यामुळे तुम्ही जे काही पैसे कमवत आहात त्यांची बचत करून आतापासून चांगल्या पर्यायांमध्ये गुंतवणुकीला सुरुवात … Read more

व्यापाऱ्यासाठी विविध सुविधा निर्माण करणार खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यापारी, हमाल आणि मापाडी यांच्याशी साधला संवाद 

Ahmednagar News

Ahmednagar News : अहिल्यानगरी मधील व्यापाऱ्यासाठी महायुतीच्या सरकारच्या मार्फत विविध सेवा सुविधा निर्माण करण्याचे आश्वासन महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले. नेप्टी बाजारपेठेतील मधील कांदा मार्केट मध्ये प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी व्यापारी हमाल आणि मापाडी यांच्याशी संवाद साधला. डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या लोकसभा मतदार संघात प्रचार … Read more

Ahmednagar Politics : विखे कुटुंबातील नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले ? शरद पवार यांची विखे पिता पुत्रावर घणाघाती टीका !

Ahmednagar Politics : स्व.धनंजय गाडगीळ, विठ्ठलराव विखे यांनी आशिया खंडातील पाहिला सहकारी साखर कारखाना उभा केला.त्यानंतर  विखे यांच्या नंतरच्या पिढ्यांनी काय दिवे लावले असा सवाल करतानाच,त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली असून आपले अपयश झाकण्यासाठी ते आता टीका टिपन्नी करीत असल्याचा आरोप  राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) अध्यक्ष शरद पवारांनी केला. महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके … Read more

Bank FD Interest Rate : 7 दिवसांपासून ते 12 महिन्यांच्या FD वर मिळत आहे जबरदस्त परतावा, आताच करा गुंतवणूक…

Bank FD Interest Rate

Bank FD Interest Rate : बाजारात कितीही गुंतवणूक पर्याय उपलब्ध असले तरीही, एफडी हा नेहमीच सुरक्षित पर्याय मानला जातो. जर तुम्ही एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला अशा काही बँकांबद्दल सांगणार जिथे कमी कालावधीतही जास्त व्याजाचा लाभ मिळत आहे. या बँका 7 दिवस ते 12 महिन्यांच्या FD वर सर्वाधिक … Read more

वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार चारा पिकांचे मोठे नुकसान

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागात चापडगाव, मंगरुळ, बेलगाव, आंतरवाली, परिसरात वादळ वारा, विजांच्या कडकडाटासह जोरदार चारा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आगोदरच कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने हतबल झालेल्या बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आले असताना त्यात अवकाळी पावसामुळे बळीराजाच्या पदरी निराशा दिसून येत आहे. चैत्र पौर्णिमेला ग्रामीण भागात गावोगावी सालाबादप्रमाणे यात्रा उत्सव भरत आसतात, … Read more

Banking Rule Change : 1 मे पासून बदलणार ‘या’ बँकांचे नियम; वाचा सविस्तर…

Banking Rule Change

Banking Rule Change : एप्रिल महिना संपत आला आहे. अशातच नवीन महिन्याच्या सुरुवातीला अनेक नवीन नियम आणि बदल लागू केले जात आहेत. दरम्यान, मोठ्या बँकांच्या सेवा शुल्कातही बदल होणार आहेत. यामध्ये कोणत्या बँकांचा समावेश आहे, चला जाणून घेऊया… येस बँक येस बँकेच्या वेबसाइटनुसार, बचत खात्यांच्या विविध प्रकारांची किमान सरासरी शिल्लक बदलण्यात आली आहे. प्रो मॅक्स … Read more

जोरदार अवकाळी पाऊस ! अचानक आलेल्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Ahmednagar News

Ahmednagar News : कोरडगाव, पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव परिसरात काल (दि. २४) रोजी अचानक आलेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीचा धांदल उडाली. या पवसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील कोरडगाव, जिरेवाडी, सोनोशी, तोंडोळी, कळसपिंप्री, औरगंपुर, कोळसांगवी, मुखेकरवाडी, दैत्यनांदुर, आगसखांड, निपाणी जळगाव, फुंदे टाकळी, परिसरात सध्या बाजरी, गहू, कांदा काढणीचे काम चालु आहे. बुधवार क्षदि. … Read more

Upcoming SUV Cars : “या” तीन आलिशान कार लवकरच होणार लॉन्च; पहा जबरदस्त फीचर्स!

Upcoming SUV Cars

Upcoming SUV Cars : तुम्ही येत्या काही दिवसांत नवीन मायक्रो एसयूव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची आहे. गेल्या काही वर्षांत भारतीय ग्राहकांमध्ये मायक्रो एसयूव्ही सेगमेंटच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. गेल्या महिन्यात म्हणजेच मार्च 2024 मध्ये झालेल्या कार विक्रीमध्ये, टाटा पंचने SUV च्या 18,000 पेक्षा जास्त युनिट्सची विक्री करून यादीत … Read more

बाईक घ्यायची तर घ्या हिरोची ‘ही’ 125cc स्टायलिश बाईक! विक्री देखील आहे प्रचंड, वाचा वैशिष्ट्ये आणि किंमत

hero xtreme 125r bike

भारतामध्ये अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या असून यामध्ये प्रामुख्याने हिरो मोटोकॉर्प, होंडा, बजाज या कंपनीचे नाव प्रामुख्याने बाईक उत्पादक कंपन्यांमध्ये अग्रस्थानी आहे. या तीनही कंपन्यांमध्ये हिरो मोटोकॉर्प ही कंपनी निव्वळ भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये एक मोटरसायकल उत्पादक कंपन्यांमध्ये सरस आहे. संपूर्ण मोटरसायकल बाजारपेठेमध्ये या कंपनीचा दबदबा आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये … Read more

चारा टंचाई, पाणी टंचाई व मोठ्या जनावरांना मागणी नसल्याने जनावरांचे बाजार पडले

Ahmednagar News

Ahmednagar News : चारा टंचाई, पाणी टंचाई व मोठ्या जनावरांना मागणी नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात विक्रेत्यांची संख्या वाढल्याने भाव घसरले आहेत. पुढील महिन्यात शेतीची कामे झाल्यावर भाव आणखी कोसळतील, अशी माहिती व्यापाऱ्यांकडून मिळाली. जळगाव, संभाजीनगर, नाशिक जिल्ह्यातील व्यापारी बुधवारी खरेदीसाठी येथील बाजारात आले. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यात समाधानकारक पाऊस नाही. … Read more

जामखेडमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड येथील स्मशानभूमीजवळ एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता; परंतु जामखेडच् पोलीसांनी अवघ्या दोन तासांत ओळख पटवली. अंबादास रामभाऊ काळे (वय ८२), रा. संताजीनगर, जामखेड), असे मयताचे नाव असून, त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आज बुधवार (दि.२४) रोजी दुपारच्या सुमारास जामखेड येथील स्मशानभूमी शेजारी … Read more

Ahmednagar Crime : गुंड प्रविण रसाळला उच्च न्यायालयाचा पुन्हा दणका

Ahmednagar Crime

Ahmednagar Crime : सुनील रघुनाथ पवार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवीण रसाळ, या कुख्यात गुंडाचा जामीन अर्ज औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.याबाबतची माहिती अशी आहे की, कुख्यात गुंड प्रविण रसाळ व त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी ४ जुलै २०१४ रोजी सुनिल रघुनाथ पवार यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करुन जीवघेणा हल्ला केला होता. या … Read more