Health Tips: उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील फ्रीजमधील बर्फाचे थंडगार पाणी पिता का? तर सावधान नाहीतर तुम्हाला….

health tips

Health Tips:- सध्या प्रचंड प्रमाणात उकाडा जाणवत असून राज्यात बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 40 ते 43 डिग्री सेल्सिअसेच्या दरम्यान आहे. त्यामुळे प्रचंड उष्णतेने अंगाची होणारी लाही लाही त्यामुळे प्रत्येक व्यक्ती त्रस्त झाल्याचे चित्र आहे. या उखाड्यापासून आराम मिळावा याकरिता बरेचजण या कालावधीत थंड पेय पिण्याला प्राधान्य देतात आणि घरामध्ये असताना मोठ्या प्रमाणावर फ्रीजमधील थंडगार पाणी … Read more

FD Interest Rates : ‘ही’ बँक 400 दिवसांच्या FD वर देतेय प्रचंड व्याज, आताच करा गुंतवणूक…

FD Interest Rates

FD Interest Rates : फेडरल बँकेने नुकतेच FD वरील व्याजदर सुधारित केले आहेत. बँकेने मुलेच आपले व्याजदर वाढवले आहेत. फेडरल बँक 3 टक्के ते 7.55 टक्के व्याज देत आहे. तसेच बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी ऑफर करते. बँकेचे नवीन व्याजदर 17 एप्रिल 2024 पासून लागू झाले आहेत. बँक 400 दिवसांच्या FD वर … Read more

पशुपालकांनो सावधान ! जनावरांनाही होतोय उष्माघाताचा धोका, जाणून घ्या लक्षणे व त्यावरील उपपयोजना

pashupalak

उन्हाळा प्रचंड कडक झाल्याचे जाणवत आहे. उष्णता वाढली आहे. तापमान जवळपास ४१ अंशावर गेले आहे.या उन्हाचा त्रास जसा माणसांना होतो तसाच जनावरांना देखील याचा प्रचंड त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. माणसांप्रमाणेच जनावरांनाही उष्माघात झटका बसू शकतो. विशेषतः दुभत्या जनावरांना याचा धोका अधिक असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाने दिली आहे. उन्हाचा पारा वाढून उष्णता एप्रिलच्या पहिल्या … Read more

Ahmednagar News : अहमदनगरच्या चिंचा साता समुद्रापार ! जगभरात मागणी, मजूर,व्यापारी, शेतकरी झाले मालामाल

chinch

Ahmednagar News : चिंच हे फळ सर्वपरिचित आहे. चिंचेला औषधांत, विविध पदार्थांत टाकण्यासाठी प्रचंड मागणी असते. चिंचोक्यालाही तितकीच मागणी असते. अहमदनगर जिल्ह्यात चिंचेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात निघते. चिंचेचे व्यापारी देखील मोठ्या प्रमाणात अहमदनगरमध्ये आहेत. दरम्यान यंदा चिंचेला चांगला बाजार मिळत असल्याने शेतकरी, व्यापारी, मजूर यांची आर्थिक स्थिती चांगली झाली आहे. यंदा ९ ते १५ हजार … Read more

Mahindra SUV : महिंद्राची ही जबरदस्त एसयूव्ही येत्या आठवड्यात मार्केटमध्ये करेल एंट्री; टाटा पंच सारख्या नंबर वन कारला देईल टक्कर…

Mahindra SUV XUV300

Mahindra SUV XUV300 : तुम्ही येत्या काही दिवसांत नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. देशांतर्गत कार उत्पादक महिंद्रा आपली एकमेव सब-कॉम्पॅक्ट SUV XUV300 ची फेसलिफ्ट आवृत्ती लवकरच लॉन्च करणार आहे. अशास्थितीत जर तुम्ही थोडी प्रतीक्षा केली तर तुम्हाला एक जबरदस्त SUV मिळू शकते. आगामी महिंद्रा XUV300 चे नवीन नाव … Read more

ऑनलाइन पद्धतीने कोणी पैशांची फसवणूक केली तर कुठे कराल तक्रार? वाचा तक्रार कुठे आणि कशी करावी?

cyber fruad complaints

सध्याचे युग हे इंटरनेट आणि डिजिटायझेशनचे युग असल्याने तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला असून अनेक अवघड कामे आता चुटकीसरशी अगदी घरात बसून हातातील मोबाईलच्या सहाय्याने करता येतात. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता तुम्हाला पैशांच्या संदर्भात कुठलाही व्यवहार करायचा असेल तर तुम्हाला बँकेत जाण्याची गरज भासत नसून तुमच्या हातातील मोबाईलच्या सहाय्याने तुम्ही यूपीआय प्लॅटफॉर्मच्या मदतीने एखाद्याला … Read more

OnePlus India : वनप्लसचा हा जबरदस्त फोन पहिल्यांदाच सर्वात कमी किमतीत उपलब्ध, ‘या’ ठिकाणी सुरु आहे ऑफर…

OnePlus India

OnePlus India : वनप्लस प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. OnePlus चा लोकप्रिय मोबाईल फोन Nord CE 3 आता सर्वात कमी किमतीत उपलब्ध झाला आहे. नुकतेच कंपनीने आपले अपग्रेड मॉडेल OnePlus Nord CE 4 लॉन्च केले आहे. कदाचित त्यामुळेच जुन्या मॉडेलची किंमत कमी करण्यात आली आहे. Nord CE 3 मध्ये 6.7 इंच AMOLED डिस्प्ले, हेवी रॅम … Read more

Ahmednagar News : पिण्याचे पाणी मिळेना, त्रस्त जनता आक्रमक ! निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा ‘या’ गावाचा इशारा

pani tanchai

Ahmednagar News : पाणी टंचाई, पाण्याचे दुर्भिक्ष्य आदी गोष्टीची अहमदनगर जिह्यातील काही तालुक्यांच्या पाचवीलाच पुजलेल्या. आता या पाणीटंचाईमुळे नेवासेमधील जनता त्रस्त झाली आहे. आता नागरिकांनी थेट निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशाराच दिला आहे. नागरिक म्हणतात, मागील दोन वर्षांपासून पिण्याचे पाणी १० ते १५ दिवसांतून येत आहे. याबाबत अनेकवेळा निवेदन देऊन देखील कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने … Read more

Best Multibagger Stocks : पहिल्याच दिवशी 50 रुपयांच्या ‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना दिला दुप्पट परतावा, बघा कोणता?

Best Multibagger Stocks

Best Multibagger Stocks : नुकतेच Greenhitech Ventures या छोट्या कंपनीने शेअर बाजारात धमाकेदार पदार्पण केले आहे. ग्रीनहायटेक व्हेंचर्सचे शेअर्स 90 टक्के नफ्यासह 95 रुपयांना बाजारात सूचीबद्ध आहेत. IPO मध्ये लोकांना 50 रुपयांना Greenhitech Ventures चे शेअर्स मिळाले. कंपनीचा IPO 12 एप्रिल 2024 रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला करण्यात आला आणि 16 एप्रिलपर्यंत खुला होता. पदर्पणातच, Greenhitech Ventures … Read more

राज्यातील ‘या’ महत्त्वाच्या प्रकल्पांसाठी 82 टेंडर! यामध्ये आहे जालना-नांदेड महामार्ग आणि पुणे रिंगरोडचा समावेश, वाचा माहिती

tender process

वाहतुकीच्या दृष्टिकोनातून आणि कृषी व औद्योगिक क्षेत्राला देखील चालना मिळेल अशी अनेक प्रकल्प महाराष्ट्रमध्ये राबवले जात आहेत व यामध्ये अनेक महामार्गांचे प्रकल्प हाती घेण्यात आलेले आहेत व मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांमध्ये रिंग रोड तसेच उड्डाणपुले, महत्त्वाचे कॉरिडॉर यांची कामे हाती घेण्यात आलेली आहेत. या सगळ्या प्रकल्पांना गती मिळावी याकरिता आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या जात असून  … Read more

Ahmednagar News : निवडणूक आचारसंहितेचा फडमालकांना फटका, सुपारी कमी केली तरी यात्रोत्सवात आमंत्रण मिळेना ! लोककलावंतांवर उपासमारीची वेळ

tamasha

Ahmednagar News : तमाशा हा महाराष्ट्राच्या लोककलेपैकी एक लोककला. एक काळ होता तमाशाला सुगीचे दिवस होते. कार्यक्रमाचे फड गावोगावी रंगायचे. परंतु जसजसे काळ बदलत गेला तसतशी करमणुकीची साधने बदलत गेली. त्यामुळे आता तमाशाला शक्यतो यात्रोत्सवाचाच आधार राहिला. या काळात अनेक गावात तमाशाचे फड उभे राहतात. परंतु सध्या लोकसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता सुरु असल्याने यालाही ग्रहण लागले … Read more

Ahmednagar Politics : प्रचाराची दिशा व साधने बदलतेय ! सोशल मीडियाला अच्छे दिन, उन्हाच्या तडाख्यामुळे व्हाट्सअपद्वारे प्रचार

prachar

Ahmednagar Politics : लोकसभेचे मतदान तोंडावर आले आहे. अहमदनगर व शिर्डीसाठी १३ मे ला मतदान होणार असून प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. परंतु काळाच्या ओघात व परिस्थितीनुसार प्रचाराच्या साधनात व पद्धतीतही बदल होताना दिसत आहे. दरम्यान उष्णतेचा पारा जवळपास ४१ अंशावर गेल्याने उन्हाच्या तडाख्याने प्रचार करण्यात अडचण येत असल्याचे दिसत आहे.  शिर्डी मतदारसंघातील दोन्हीही प्रमुख … Read more

नीलेश लंके साधेपणाने अर्ज दाखल करणार ! महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित राहणार

MLA Nilesh Lanke

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात मंगळवार दि. २३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज साधेपणाने दाखल करणार आहेत. मतदारसंघातील आजी माजी आमदार, महाविकास आघाडीचे पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती लंके यांच्या संपर्क कार्यालयाकडून सांगण्यात आले. सन २०१९ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीतही लंके यांनी शक्तीप्रदर्शन … Read more

18 प्रकारच्या कामगारांना केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेचा होतो फायदा! व्यवसायासाठी मिळते 5% व्याजदरात 3 लाख रुपये कर्ज

pm vishwkarma yojana

समाजातील आर्थिक विषमतेची दरी दूर करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक प्रयत्न केले जात असून याकरिताच अनेक योजनांची आखणी व अंमलबजावणी सरकारच्या माध्यमातून केली जात आहे. यामध्ये व्यवसाय उभारणीला आर्थिक सहाय्य देणाऱ्या योजनांपासून तर महिलांना देखील आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम बनवता यावे याकरिता महिलांसाठी देखील खास योजना राबविण्यात येत आहे. भारतामध्ये अनेक कामगार असे आहेत की … Read more

Ahmednagar Politics : अहमदनगरमध्ये आजवर लाखांच्या लीडने निवडून आलेत ‘हे’ पाच खासदार ! विखे आजोबा-नातवाचा जगावेगळा रेकॉर्ड

balasaheb vikhe with sujay vikhe

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेचा इतिहासच काही और आहे. तसा विचार केला तर अनेक पैलू, अनेक वैशिष्ठ्यांचा इतिहास या निवडणुकांना आहे. असे पाच खासदार आहेत की ते जवळपास लाखांच्या लीडने निवडून आले आहेत. तर विखे पाटील घराण्यातील खा. सुजय विखे व त्यांचे आजोब बाळासाहेब विखे यांचा तर रेकॉर्डच वेगळा आहे. सुजय विखे यांना २०१९ ला … Read more

Top SUV Car: कशाला घेता इनोव्हा आणि फॉर्च्यूनर? ‘या’ आहेत भारतातील टॉप उत्कृष्ट 5 एसयुव्ही कार! किंमतही कमी आणि आहेत पावरफुल

top suv car

Top SUV Car:- भारतातील कार बाजारपेठ खूप मोठी असून भारतातील आणि जगातील विविध कार उत्पादक कंपन्या भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक नवनवीन असे कार मॉडेल्स लाँच करत असते. यामध्ये जर गेल्या तीन ते चार वर्षाचा विचार केला तर भारतीय बाजारपेठेमध्ये एसयूव्ही कारची विक्री खूप मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते. कारण या गाड्यांमध्ये असलेली सुरक्षिततेची वैशिष्ट्ये, आरामदायी रचना … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘बड्या’ मल्टीस्टेटकडून पतसंस्थेच्या लाखोंच्या ठेवी गायब पैसे मागताच जीवे मारण्याच्या धमक्या, संचालकांसह १८ जणांवर गुन्हा

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्याने सहकार क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. परंतु आता अहमदनगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील पतसंस्था अगदीच धोक्यात आलेल्या दिसतात. मध्यंतरी काही घोटाळे उघड झाले असतानाच आता एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. अहमदनगरमधील महालक्ष्मी मल्टिस्टेट पतसंस्थेने त्यांच्याकडे ठेवलेल्या ठेवी परत न करता ज्ञानेश्वर पतसंस्थेची ४९ लाख ५४ हजार ९६१ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडल्याचे … Read more

Benefits of Raw Banana : कच्ची केळी खाण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे, जाणून घेताच आहारात कराल सामील…

Benefits of Raw Banana

Benefits of Raw Banana : केळी हे वर्षभर उपलब्ध असणारे फळ आहे, जे प्रत्येकाला खायला आवडते, तसेच ते आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे. पण आज आपण पिकलेल्या केळ्यांच्या फायद्यांबद्दल नाहीत तर कच्च्या केळ्यांबद्दल बोलणार आहोत. होय, हे अनेक औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे आणि वजन कमी करण्यापासून ते मधुमेह आणि अतिसारापर्यंतच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी आश्चर्यकारक कार्य … Read more