Ahmednagar Politics : विखे विरोधकांचा खा.लोखंडेंना फटका? भाजपचेच मातब्बर प्रचारात गैरहजर, लोखंडेंकडून सावरासावर

vikhe with lokhande

Ahmednagar Politics : अहमदनगर प्रमाणेच शिर्डीतही निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. खा. सदाशिव लोखंडे हे महायुतीचे उमेदवार असल्याने तेथे पालकमंत्री राधाकृष्ण् विखे यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. नुकतेच शिर्डीत महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा विखे यांच्या हस्तेच पार पडला. परंतु इतर काही गणिते पाहता यावेळी भाजपचेच काही मातब्बर गैरहजर दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार … Read more

महाराष्ट्रात भाजपला मागील २०१४ व २०१९ प्रमाणे यश मिळवणं अवघड झालं आहे का? पहा एक ग्राऊंड रिपोर्ट

MODI

महाराष्ट्रात सध्या अनेक गोष्टींमुळे व राजकीय उलथापालथ झाल्यामुळे येणाऱ्या लोकसभेला कोण बाजी मारतो, कोण बहुमत घेतो याच्या केवळ सध्या चर्चा सुरु आहेत. निवडणुकीवर अनेक गोष्टी परिणाम करणार आहेत. त्यातील एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे पक्ष फोड.. कारण शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फोडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. सध्या महाराष्ट्रात भाजपा आणि कॉंग्रेस यांच्या व्यतिरिक्त … Read more

डॉ. सुजय विखे यांच्या संवाद सभांना वाढती गर्दी विरोधकांसाठी डोकेदुखी : विक्रमसिंह कळमकर

Ahmednagar News : जस जसी निवडणुकीची घटका जवळ येत आहे, तस तशी महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सभांना गर्दी वाढच चालली आहे. तर दुसरीकडे विरोधकांना गर्दी नसल्याने आपल्या सभा रद्द कराव्या लागत असल्याचे चित्र अहिल्यानगर दक्षिण मतदार संघात दिसत आहे. यामुळे जनतेने निवडणुकी आधीच निकाल दिला अशी भिती विरोधकांना वाटत असल्याने खालच्या पातळीच्या … Read more

IIG Mumbai Bharti 2024 : मुंबईत संशोधक विद्वानांची भरती; जागा आणि पगार जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचा ही बातमी

IIG Mumbai Bharti 2024

IIG Mumbai Bharti 2024 : भारतीय भूचुंबकीय संस्था मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात असून उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करावेत. वरील भरती अंतर्गत “संशोधन विद्वान” पदांच्या एकूण 30 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

Pune Bharti 2024 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये शिक्षक पदांच्या जागेसाठी सुरु आहे भरती; आजच मेलद्वारे करा अर्ज

Maharshi Karve Stree Shikshan Samstha

Maharshi Karve Stree Shikshan Samstha : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था पुणे अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जात असून, यासाठी इच्छुक उमेदरांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “शिक्षक” पदांच्या एकूण 31 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन … Read more

Fixed Deposit : ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! दुसऱ्यांदा वाढवले एफडीवरील व्याजदर…

Fixed Deposit

Fixed Deposit : देशातील दुसरी सर्वात मोठी खाजगी क्षेत्रातील बँक ICICI ने पुन्हा एकदा बल्क FD वरील व्याजात सुधारणा केली आहे. बँकेने यापूर्वी 1 एप्रिलपासून नवीन दर लागू केले होते परंतु नंतर पुन्हा एकदा 9 एप्रिल 2024 रोजी एफडीवरील व्याजदरात बदल केला. बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंतची बल्क एफडी ऑफर करत आहे. बँक 4.75 … Read more

Upcoming SUV Cars : पैसे तयार ठेवा…! येत्या आठवड्यात मार्केटमध्ये येत आहेत 3 नवीन SUV; लॉन्च होताच खरेदीसाठी होणार गर्दी !

Upcoming SUV Cars

Upcoming SUV Cars : तुम्ही नजीकच्या भविष्यात जर नवीन SUV खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. कारण येत्या 3 ते 4 आठवड्यांत महिंद्रा आणि जीप सारख्या मोठ्या कंपन्या ३ नवीन SUV लाँच करणार आहेत. आगामी SUV चे बजेट वेगळे आहे. यामुळे त्याचे टार्गेट ऑडियंसही वेगळे आहेत. काही आगामी SUV लोकप्रिय … Read more

OnePlus India : घाई करा! OnePlusचा ‘हा’ फोन झाला स्वस्त, किंमत पाहून लवकर संपणार स्टॉक

OnePlus India

OnePlus India : तुम्हाला स्वस्तात महागडा फोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. OnePlus ने पुन्हा एकदा आपल्या लोकप्रिय स्मार्टफोन OnePlus 11 ची किंमत कमी केली आहे. हा फोन दोन प्रकारांमध्ये येतो आणि कंपनीने त्याच्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह व्हेरिएंटची किंमत कमी केली आहे. लॉन्चच्या वेळी या फोनची किंमत … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आणि नगर मधून खा डॉ सुजय विखे पाटील निवडून जाणार एवढाच…

पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आणि नगर मधून खा डॉ सुजय विखे पाटील निवडून जाणार एवढाच प्रचार करून महायुतीची बाजू मतदारासमोर कणखरपणे मांडा असे आवाहन महायुतीचे उमेदवार खा.सुजय विखे पाटील यांनी केले.तालुक्यातील गुहा येथे आयोजित करण्यात आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन केले.जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आपल्या भाषणात खा.विखे पाटील … Read more

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात तर झोपेकडे द्या लक्ष! झोप आणि वजनाचा आहे मोठा संबंध, वाचा महत्वाची माहिती

weight loss

वाढते वजन ही आता बऱ्याच जणांची समस्या झाली असून वाढत्या वजनामुळे अनेक जण त्रस्त असल्याचे आपल्याला दिसून येतात. तसेच शरीराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील वाढते वजन हे नुकसानदायक असून यामुळे हृदयरोग तसेच उच्च रक्तदाब, मधुमेहासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे असते. वजन नियंत्रणात राहावे किंवा ते कमी व्हावे याकरिता अनेक लोक वेगवेगळ्या … Read more

खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा – अनुराधा नागवडे

अहमदनगर (अहिल्यानगर) खासदार सुजय विखे पाटील यांना १ लाख मतांची आघाडी देणार आहेत, त्या अनुषंगाने श्रीगोंदा मधून मतांची आघाडी देण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांवर प्रचाराची धुरा असून श्रीगोंदाकरांची जबाबदारी वाढली आहे, असे सांगतानाच खासदार सुजय विखे पाटील यांच्या रूपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्ष अनुराधाताई नागवडे यांनी केले … Read more

Pune Bharti 2024 : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये मुलाखती आयोजित, ‘या’ पदांसाठी निघाली भरती, दरमहा मिळेल 48 हजारापर्यंत पगार….

Pune Cantonment Board Bharti

Pune Cantonment Board Bharti : कॅन्टोन्मेंट बोर्ड पुणे (Pune Cantonment Board) अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकरिता मुलाखती देखील आयोजित केल्या जात आहेत. वरील भरती अंतर्गत “प्रशासन अधिकारी” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. … Read more

Ahmednagar Politics : निलेश लंकेंची साथ सोडलेल्या विक्रमसिंह कळमकर यांना गावातूनच धक्का !

lanke

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेच्या रणसंग्रामाला सुरवात झाली अन राजकीय डावपेच पडायला सुरवात झाली. याची झळ निलेश लंके यांनाही बसली. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांचे विश्वासू समजले जाणारे पाडळी रांजणगावचे सरपंच विक्रमसिंह कळमकर यांनी त्यांची साथ सोडत अजित पवार गटात प्रवेश केला व त्यांची पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी वर्णी देखील लागली. परंतु विक्रमसिंह कळमकर यांना गावातूनच धक्का बसला … Read more

केंद्र सरकारने फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सुरू केली नवीन योजना; काय आहे सरकारचा CDP-SURAKSHA प्लॅटफॉर्म? वाचा माहिती

farmer scheme

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट व्हावे व कृषी क्षेत्राला बळकटी यावी याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबविण्यात येतात व यामध्ये राज्य सरकारच्या योजनांचा देखील समावेश होतो. अशा योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विविध पिकांच्या लागवडीसाठी व शेतीतील इतर पायाभूत सुविधा उभारणी करिता अनुदान स्वरूपात मदत तसेच कर्ज इत्यादी माध्यमातून  आर्थिक मदत करण्यात येते. याच पद्धतीने आता केंद्र सरकारच्या … Read more

Mumbai Port Trust Bharti 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये जॉब करायचायं मग आजच करा अर्ज, जाणून घ्या डिटेल्स..

Mumbai Port Trust Bharti 2024

Mumbai Port Trust Bharti 2024 : मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट (COPA), पदवीधर शिकाऊ, तंत्रज्ञ शिकाऊ” पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र … Read more

Agri Machinery: ‘या’ कृषी विद्यापीठाने विकसित केले बटाटा काढणी यंत्र! 1 लिटर डिझेलमध्ये काढेल 5 एकर क्षेत्रातील बटाटे

potato harvetsing

Agri Machinery:- कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणावर यंत्रांचा वापर होत असल्यामुळे आता शेतीतील अनेक महत्त्वाची कामे कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांना पूर्ण करता येणे शक्य झालेले आहे. अगदी शेतीची पूर्व मशागत असो किंवा पिकांची लागवड, पिकांचे आंतरमशागत ते पिकांची काढणीपर्यंत कामी येणारी उपकरणे आता विकसित झाल्यामुळे शेतीमध्ये शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील तलाठी, मंडलाधिकारी, प्रसिद्ध उद्योजकांसह १३ जणांवर गुन्हा दाखल ! धक्कादायक प्रकरण समोर

courtt

Ahmednagar News : अहमदनगरमधून सर्वात मोठी बातमी आली आहे. प्रतिबंधित इनाम वर्ग जमिनीची खरेदी करून आदिवासी महिलेला भूमिहीन केल्याप्रकरणी उद्योजक, तलाठी, मंडळाधिकाऱ्यांसह एमआयडीसी पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नगर तालुक्यातील निंबळक येथील कुटुंबाची जमीन परस्पर खरेदी करून लाटल्यासंदर्भात पोलिसांनी नगरमधील व्यावसायिक, अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, दुय्यम निबंधक आदी १३ जणांवर फसवणूक, ऍट्रॉसिटी … Read more

जालना जिल्ह्यातील शेतकऱ्याने तब्बल साडेतीन एकर क्षेत्रात केली सफरचंदाची लागवड यशस्वी! लाखोत नफा मिळण्याची अपेक्षा

apple crop

सध्या हवामान बदल,अवकाळी पाऊस, गारपीट तसेच वादळी वाऱ्यांसारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे गेल्या काही वर्षांपासून शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणावर धोक्यात आल्याची स्थिती आहे. त्यामुळे अशा नैसर्गिक आपत्तीमुळे हाताचे पीक वाया गेल्यामुळे  शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक फटका बसतो आणि त्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बिकट होताना दिसून येत आहे. तसेच काही वर्षांपासून शेतीमालाचे सातत्याने घसरलेले बाजार भाव हे … Read more