Ahmednagar Politics : विखे विरोधकांचा खा.लोखंडेंना फटका? भाजपचेच मातब्बर प्रचारात गैरहजर, लोखंडेंकडून सावरासावर
Ahmednagar Politics : अहमदनगर प्रमाणेच शिर्डीतही निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. खा. सदाशिव लोखंडे हे महायुतीचे उमेदवार असल्याने तेथे पालकमंत्री राधाकृष्ण् विखे यांनी प्रचारासाठी कंबर कसली आहे. नुकतेच शिर्डीत महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचा उद्घाटन सोहळा विखे यांच्या हस्तेच पार पडला. परंतु इतर काही गणिते पाहता यावेळी भाजपचेच काही मातब्बर गैरहजर दिसले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार … Read more