Surya Gochar : 12 दिवसांनी ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीत करणार प्रवेश, या राशी होतील सुखी…

Surya Gochar

Surya Gochar : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांचे विशेष महत्त्व आहे. सूर्य हा सर्व ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य देव दर महिन्याला आपली राशी बदलतो. 13 एप्रिल रोजी सूर्य मेष राशीत प्रवेश करणार आहे. या काळात काही राशींना खूप फायदा होणार आहे. सूर्य हा यश, पिता, व्यवसाय, मालमत्ता, मान, पद, प्रतिष्ठा, आत्मा इत्यादींचा कारक मानला जातो. … Read more

राजधानी मुंबईत नोकरीची संधी, महानगरपालिकेत निघाली ‘या’ पदासाठी मेगा भरती !

Mumbai Government Job

Mumbai Government Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सणासुदीच्या दिवसात मुंबईत नोकरीं शोधणाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आहे. राजधानी मुंबईत नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये काही रिक्त पदांसाठी नुकतीच भरती जाहीर करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत नोकरी पाहू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधी राहणार … Read more

वॉटर फिल्टरच्या जमान्यातही माठांना मागणी कायम

Ahmednagar News

Ahmednagar News : पिण्याच्या पाण्यापासून होणारे विविध आजार टाळण्यासाठी वॉटर फिल्टरसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार चांगला असला, तरी घराघरात मातीच्या भांड्याची जागा अजूनही टिकून आहे. शहरासह ग्रामीण भागातही वॉटर प्युरिफायर घरोघरी पोहोचले आहेत. अनेक ग्रामपंचायतींनी गावासाठी फिल्टर पाण्याची व्यवस्था केली आहे; मात्र माठातील पाणी चवदार असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. उन्हाच्या झळा वाढु लागल्याने माठ विक्रीची दुकानेही … Read more

उन्हाळ्यात पशूधनाची काळजी घेण्याची गरज

Ahmednagar News

Ahmednagar News : आजच्या काळातील सर्वात चिंतेचा विषय म्हणजे जागतिक तापमान वाढ. या तापमान वाढीमुळे मानवी जीवनावरच नाही तर पशू- पक्षी यांच्या जीवनमानावरही खूप वाईट परिणाम होत आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात आपल्या पशुधनाची काळाजी घेणे गरजेचे असल्याचे डॉ. माणिक गोसावी यांनी सांगितले. भारताचा दूध उत्पादनात जगात पहिला क्रमांक आहे. या तापमान वाढीमुळे फार मोठ्या प्रमाणात दूध … Read more

पालकांनो आताच काढून ठेवा दाखले !

Marathi News

Marathi News  : दहावी, बारावीची परीक्षा संपली आहे. जूनमध्ये निकाल आहेत. निकाल लागताच पाल्यांच्या पुढील शिक्षणाची पालकांना तयारी करावी लागते. कोणत्या शाखेला अॅडमिशन घ्यायचे हे ठरवावे लागते; परंतु त्याबरोबरच अॅडमिशनसाठी अनेक प्रकारच्या दाखल्यांची गरज असते. परंतु ऐन निकाल लागल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आताच दाखले कढून ठेवल्यास जूनमध्ये मोठाल्या रांगेत उभे राहाण्याची वेळ पालकांवर येणार नाही. एप्रिलपासूनच … Read more

Health News : उन्हाळ्यात ताक आरोग्यदायी…!

Health News

Health News : दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, शितपेय पिण्यावर भर दिला जातो. बाजारात विविध प्रकारचे शितपेये मिळतात, मात्र शरीरासाठी थंडाई देणाऱ्या पेयांमध्ये ताकाचे विशेष महत्व आहे. आयुर्वेदामध्ये ताकाला अमृत मानले जात असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात. ताक शरीराला थंडावा देत असल्याने उन्हाळ्यात दाह कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरते. लो कॅलरी असल्याने वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी … Read more

Ahmednagar News : मढीत पशुहत्येस विरोध केल्याने चौघांकडून हल्ला

Ahmednagar News

Ahmednagar News : मढी येथे पशुहत्या करण्याच्या उद्देशाने आलेल्या चार जणांना देवस्थान समितीचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी पशु हत्या करू नका, असे समजावून सांगत असताना त्यांच्यावर चौघांनी हल्ला केला. यामध्ये चार जण जखमी झाले आहेत. ही घटना आज (दि.३१) रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. तिसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार केल्यानंतर अभिषेक मरकड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी … Read more

MP Sujay Vikhe : डॉ. सुजय विखे पाटील मोठ्या मताधिक्याने निवडून येणार: वसंत लोढा

Sujay Vikhe Patil

MP Sujay Vikhe Patil : सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असून नगर शहरात कोणाच्या नावाची चर्चा आहे, कोण बाजी मारेल याबद्दल वसंत लोढा यांनी माहिती दिली आहे. वसंत लोढा यांनी सांगितले की, नगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना प्रत्येक भागामध्ये मोठ्या प्रमाणात लीड मिळणार आहे. कारण एकंदरीत पंतप्रधान … Read more

SBI Recruitment 2024: स्टेट बँकेत होणार मोठी भरती! हीच संधी आहे बँकेत नोकरी मिळवण्याची, वाचा माहिती

sbi recruitment 2024

SBI Recruitment 2024:- विविध भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी हा एक सुवर्णकाळ आहे असेच म्हणावे लागेल.  गेल्या काही महिन्यांपासून राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध विभाग अंतर्गत भरती प्रक्रिया राबवल्या जात असून काही भरती प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत तर काही सुरू आहेत. तसेच विविध बँकांच्या माध्यमातून देखील अनेक रिक्त पदांसाठी नोटिफिकेशन जारी करण्यात आलेले आहेत. यासोबत … Read more

IRCTC Tour Package: उन्हाळ्यात फिरता येईल मस्तपैकी स्वित्झर्लंड, फ्रान्स, जर्मनी व इतर ठिकाणी! आयआरसीटीसीने आणले टूर पॅकेज

irctc tour package

IRCTC Tour Package:- भारतातील अनेक हौशी आणि उत्साही पर्यटक देशातील अनेक पर्यटन स्थळांना दरवर्षी भेट देतात व एवढेच नाही तर विदेशातील महत्त्वपूर्ण अशा पर्यटन स्थळनादेखील भेट देण्याचे प्रमाण भारतीयांमध्ये सर्वात जास्त आहे. त्यातल्या त्यात उन्हाळ्यासारख्या उष्ण कालावधी मधून काहीशी सुटका मिळावी  याकरिता देशातील अनेक हिल स्टेशन, थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्यासाठी पसंती दिली जाते व … Read more

आनंदाचा शिधा योजनेला लोकसभेचे ग्रहण, आता ‘या’ तारखेनंतरच मिळणार 100 रुपयाचा शिधा !

Loksabha Election

Loksabha Election : सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा बिगुल खऱ्या अर्थाने वाजला आहे. लोकशाहीचा महाकुंभ आता सजला असून लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्ष आणि राजकीय नेते सज्ज झाले आहेत. लोकसभेसाठी जाहीर झालेले उमेदवार आता प्रचाराला देखील लागले आहेत. दरम्यान या लोकसभा निवडणुकीचा राज्यातील सर्वसामान्य गरीब कुटुंबांना मात्र मोठा फटका … Read more

Bullet Tractor: कमीत कमी डिझेलमध्ये बुलेट ट्रॅक्टर करेल शेतात जास्तीत जास्त काम! वाचा या बुलेट ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

bullet tractor

Bullet Tractor:- शेतीमध्ये आता यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्यामुळे शेती कामांसाठी अनेक यंत्रे विकसित करण्यात आली आहेत. या कृषी यंत्रांमध्ये शेतकरी सर्वात जास्त प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर करतात. कारण शेतीच्या पूर्व मशागती पासून तर पिके काढणीपर्यंतची अनेक कामे ट्रॅक्टरच्या माध्यमातून पूर्ण केली जातात. तसेच शेतीची अनेक अवजारे हे ट्रॅक्टरचलित असल्यामुळे देखिल ट्रॅक्टर चे महत्व अनन्यसाधारण आहे. … Read more

गायरान जमीन नावावर होऊ शकते का ? महाराष्ट्रातील जमीन कायदा सांगतो की…

Gairan Land

Gairan Land : राज्यातील शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी आजची ही बातमी खूपच कामाची राहणार आहे. कारण की, आज आपण महाराष्ट्रातील जमीन कायद्याच्या एका महत्त्वाच्या तरतुदी बाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरेतर गेल्या काही वर्षांपासून गायरान जमिनीचा मुद्दा महाराष्ट्रात खूपच चर्चेस आला आहे. कारण की सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्र राज्य शासनाने गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यासाठी … Read more

Business Success Story: दूध विक्री करणाऱ्या व्यक्तीने उभारली 28 हजार 997 कोटी रुपयांची बंधन बँक! वाचा चंद्रशेखर घोष यांची यशोगाथा

chandrashekhar ghosh

Business Success Story:- व्यक्तीकडे पैसा असो किंवा नसो परंतु त्याचे ध्येय मात्र मोठे असले पाहिजे. जर व्यक्तीचे ध्येय मोठे असेल तर व्यक्ती परिस्थितीशी झगडत व अडचणींमधून मार्ग काढून ध्येयापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. तसेच हातपाय धरून न बसता प्रयत्न करणे खूप गरजेचे असते. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीप्रमाणे प्रयत्न केल्याने कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही. फक्त … Read more

Post Office Scheme: पती-पत्नी मिळून या योजनेमध्ये खाते उघडा व महिन्याला 9 हजार रुपये मिळवा! वाचा संपूर्ण माहिती

post office scheme

Post Office Scheme:- तरुणपणामध्ये किंवा आपण जोपर्यंत नोकरी किंवा व्यवसाय करत असतो त्या कालावधीमध्ये आपण जो काही पैसा कमवतो त्या पैशाची बचत करून चांगल्या गुंतवणूक योजनेमध्ये त्याची गुंतवणूक करणे खूप गरजेचे असते. कारण जेव्हा व्यक्तीची वाटचाल उतारवयाकडे सुरू होते तेव्हा स्वतःला आर्थिक गरजा भागवण्याच्या दृष्टिकोनातून कोणासमोर हात पसरावे लागू नयेत या दृष्टिकोनातून गुंतवणूक करणे देखील … Read more

शेळ्या चारणाऱ्या कन्येची जपान भरारी! अठरा विश्व दारिद्र्य असताना रोहिणी ताईंनी मिळवले जपानमध्ये लाखोंचे पॅकेज, वाचा यशोगाथा

success story

आयुष्यामध्ये जर तुम्हाला मोठे व्हायचे असेल किंवा एखाद्या अधिकारी पदाला गवसणी घालायची असेल तर त्याकरता तुम्ही म्हणजेच तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी ही श्रीमंत किंवा आर्थिक दृष्ट्या सक्षमच असावी असे काही नसते. तुमच्यामध्ये जर जिद्द असेल आणि काहीतरी करून दाखवण्याची उर्मी असेल तर तुम्ही नक्कीच कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करत यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतात. आजकाल आपण अनेक तरुण … Read more

Ahmednagar Loksabha : लोकसभा निवडणुकीत सुजय विखे पाटीलच खासदार होणार ? ‘ही’ आहेत प्रमुख कारणे

Sujay Vikhe News

Ahmednagar Loksabha : अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ. या दोन्ही जागांवर आता महायुतीकडून आणि महाविकास आघाडी कडून आपल्या अधिकृत उमेदवारांची घोषणा झालेली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर ही जागा महायुतीकडून भाजपाच्या वाट्याला आली आहे. या जागेवर भारतीय जनता पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान खासदार … Read more

BOB Fd Scheme: बँक ऑफ इंडियाच्या विशेष एफडी योजनेमध्ये करा गुंतवणूक आणि मिळवा भरघोस परतावा! मिळते ‘इतके’ व्याज

fd scheme

BOB Fd Scheme:- गुंतवणुकीसाठी अनेक पर्याय उपलब्ध असून बहुसंख्य नागरिक किंवा गुंतवणूकदार हे गुंतवणुकीसाठी विविध बँकांच्या मुदत ठेवी योजना आणि पोस्ट ऑफिस व अनेक सरकारी योजनांचा पर्याय निवडतात. कारण कुठलाही गुंतवणूकदार गुंतवणूक करताना त्याची गुंतवणुकीची सुरक्षितता आणि गुंतवणुकीतून मिळणारा परतावा  या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून गुंतवणूक पर्यायांची निवड करत असतो. परंतु यामध्ये बहुतांशी पसंती ही बँकांच्या … Read more