ICT Mumbai Bharti 2024 : ICT मुंबईमध्ये नोकरी मिळवण्यासाठी फक्त ‘या’ लिंकवर करा क्लिक…

ICT Mumbai Bharti 2024

ICT Mumbai Bharti 2024 : इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजी मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत, हे जाणून घेण्यासाठी उमेदवारांनी ही बातमी शेवट पर्यंत वाचा. वरील भरती अंतर्गत “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, प्रशासकीय पदे, … Read more

Senior citizens FD : एफडी करण्यासाठी ‘या’ बँका आहेत उत्तम पर्याय; आजच करा गुंतवणूक!

Senior citizens FD

Senior citizens FD : जर तुम्ही जेष्ठ नागरिक असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही अशा बँकांची यादी घेऊन आलो आहोत, जिथे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर उत्तम परतावा दिला जाईल. या बँका सध्या आपल्या एफडीवर बक्कळ व्याजदर ऑफर करत आहेत. या बँकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना तीन वर्षांच्या मुदत ठेवींवर 8.1 टक्के पर्यंत व्याज मिळू शकते. … Read more

Toyota Cars Prices Hike : एप्रिल महिन्यापसून महागणार टोयोटा कपंनीच्या गाड्या, वाचा कारण…

Toyota Cars Prices Hike

Toyota Cars Prices Hike : एप्रिल महिन्यापासून काही ऑटो कंपन्या आपल्या गाड्यांच्या किंमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये Toyota कार्सचा देखील समावेश असणार आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी 1 एप्रिलपासून त्यांच्या निवडक मॉडेल्सच्या किमतीत वाढ करणार आहे. वाहनांच्या उत्पादनामध्ये सातत्याने वाढणारा इनपुट खर्च आणि वाढत्या परिचालन खर्चामुळे कपंनीने हा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार किमतीत अंदाजे … Read more

भंडारदऱ्याच्या काच बंगल्याचे सौंदर्य हरपले : जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा धरणाच्या भिंतीवर असणाऱ्या ब्रिटीशकालीन काच बंगल्याची वाताहात झाली आहेत. सौंदर्य हरपल्याने बंगला शेवटची घटका मोजत आहे. या बंगल्याला पुन्हा सौंदयं प्राप्त करून देण्यासाठी जलसंपदा विभागाने ठोस पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. अकोले तालुक्‍यातील भंडारदरा धरण म्हणजे आशिया खंडातील सर्वात उंच असणारे दगडी धरण समजले जाते. या घरणाची निर्मिती ब्रिटीशांनी १९२६ … Read more

Samsung Galaxy : सॅमसंगने लॉन्च केले दोन नवीन 5G फोन, 50MP सेल्फी कॅमेरासह असतील ‘ही’ खास वैशिष्ट्ये…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : सॅमसंग कपंनीने नुकताच आपला M55 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. मात्र, कंपनीने हा हँडसेट अद्याप भारतात लॉन्च केलेला नाही. कंपनीने हा फोन ब्राझीलमध्ये लॉन्च केला आहे. Samsung चा नवीन फोन Android 14 वर आधारित One Ui 6.0 वर काम करतो. यात AMOLED डिस्प्ले आहे. यासोबतच या ब्रँडने Galaxy M15 देखील लॉन्च केला … Read more

Apple Crop Cultivation: यवतमाळ जिल्ह्यातील ‘या’ तरुणाने अतिशय उष्ण असलेल्या परिसरामध्ये फुलवली 1 एकर सफरचंदाची बाग! वाचा कसं केले नियोजन?

apple crop cultivation

Apple Crop Cultivation:- आजकालचे तरुण हे शेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर येऊ लागले असून नोकऱ्यांची उपलब्धता खूप कमी असल्याने बरेच तरुणाची घरची शेती आहे व असे तरुण आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रकारच्या फळबागांची लागवडीकडे भर देताना सध्या दिसून येत आहे. तसेच शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालना सारखा व्यवसाय देखील आता तरुण शेतकरी मोठ्या प्रमाणावर करताना दिसून … Read more

तिसगाव परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस

Ahmednagar News

Ahmednagar News : तिसगाव परिसरातील पारेवाडी, सोमठाणे, तिसगाव परिसरात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वार्‍यामुळे शेतकऱ्यांच्या संत्रा फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळ व अवकाळी पावसाचा मढी यात्रेतील व्यावसायिकांना देखील अटक बसला. जोरदार आलेल्या वाऱ्यने येथील अनेक व्यावसायिकांचे तंब उडाले, साहित्याचे देखील नुकसान झाले त्यामुळे काही काळ यात्रा विस्कळीत झाली. भटक्यांची पंढरी … Read more

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात ‘इतके’ आहे एकूण मतदान ! शंभरी गाठलेले दोन हजार मतदार, 30 ते 40 वयोगटातील सर्वाधिक मतदान.. ‘असे’ आहे मतांचे गणित

Ahilyanagar Politics

Ahilyanagar Politics : अहमदनगर जिल्ह्यात दोन मतदार संघ येतात. एक म्हणजे शिर्डी व दुसरा म्हणजे अहमदनगर. या दोन्ही मतदार संघातील आगामी लोकसभेसाठी उमेदवार जवळपास फायनल झाले आहेत. शिर्डीमध्ये शिंदे गटाकडून खा. सदाशिव लोखंडे व ठाकरे गटाकडून भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होईल. अहमदनगरमध्ये भाजपकडून खा. सुजय विखे व निलेश लंके अशी लढत होईल. या दोन्ही लोकसभा … Read more

Ahmednagar News : अवकाळी पावसाचा तडाखा

Ahmednagar News

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव, आदिनाथनगर परीसरात (दि.२९) दुपारी चार वाजता अचानक विजांच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये शेतकऱ्यांचे गहु, कांदा, उन्हाळी बाजरी, ऊस तसेच फळबागमध्ये चिंच, संत्रा पिकाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊसासोबत वारा खूप होता. काही शेतामध्ये शेतकऱ्यांची गहू काढणी चालू आहे. तसेच शेतकऱ्यांचा उन्हाळी कांदा काढणीला आला … Read more

शरदचंद्र पवार गटाची पहिली यादी समोर, नगर दक्षिणमधून निलेश लंके यांना तिकीट मिळाले का ?

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : सध्या भारतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पूर्णपणे ढवळून निघाले आहे. राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना उमेदवारी मिळालेली आहे ते आता प्रचाराला देखील लागले आहेत. ज्यांना उमेदवारी मिळण्याची आशा आहे त्यांनी देखील प्रचाराला सुरुवात केली आहे. आतापर्यंत ठाकरे गट, शिंदे गट, अजित … Read more

पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन पदासाठी निघाली भरती; नोकरी मिळवण्यासाठी ‘या’ लिंकवर करा क्लिक!

PCMC Fire Bharti 2024

PCMC Fire Bharti 2024 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका अग्निशमन अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या आणि किती जागा भरल्या जाणार आहेत. जाणून घेऊया… वरील भरती अंतर्गत “अग्निशमन विमोचक/फायरमन रेस्क्यूर” पदाच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more

Ahmednagar News : ३०० ग्रामस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील गुंजाळवाडी येथील स्वस्त धान्य दुकानाचा वाद चांगलाच पेटला आहे. स्वस्त धान्य दुकान पूर्ववत करण्याबाबत आदेश का दिला? या कारणावरून ग्रामस्थांनी संगमनेर तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षकास घेराव घालून धक्काबुक्की केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ३०० ग्रामस्थांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंजाळवाडी येथील स्वस्त धान्य दुकान … Read more

उन्हामुळे लिंबाचे दर तेजीत..!आवक घटली

Agricultural News

Agricultural News : सध्या उष्णता दिवसेंदिवस वाढत असून भाजीपाल्याचे दर स्थिर असले तरी लिंबू तेजीत आहे. कडधान्याची मागणी वाढत असल्याची स्थिती बाजारात दिसून येत आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने लिंबाला चांगला भाव आला आहे, मागणीही वाढली आहे परंतु आवक घटली आहे. किरकोळ बाजारात ५ रुपयांना एक लिंबू मिळत आहे. विशेष म्हणजे मागणीच्या तुलनेत बाजारात लिंबू कमी … Read more

Gokhale Education Society : गोखले एज्युकेशन सोसायटीत ‘प्राध्यापक’ पदासाठी निघाली भरती, ‘या’ तारखेला होणार मुलाखत!

Gokhale Education Society

Gokhale Education Society Application : गोखले एज्युकेशन सोसायटी अंतर्गत सध्या विविध जागांची भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्जं मागवले जात आहेत, तुम्ही देखील मुंबईत एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे, या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, आणि उमेदवारांची निवड कोणत्या आधारावर होणार आहे पाहूयात… वरील … Read more

नागवडे कुटुंबाला त्रास देणाऱ्यांचा हिशोब चुकता करणार : नागवडे

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील शेतकऱ्यांचे प्रपच उभे करणाऱ्या स्व. बापूंना अनेकांनी राजकीय त्रास दिला आहे. मात्र आता येथून पुढे तो सहन केला जाणार नसल्याचा इशारा देत महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप माणूस नागवडे कुटुंबासोबत आहे. राजकारणात नागवडे कुटुंबाला त्रास देणाऱ्या सगळ्यांचा हिशोब चुकता करणार असून आरेला कारेची भाषा सुनावली जाईल अशा इशारा राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे … Read more

तलाठ्याला दमदाटी करून वाळूने भरलेली पिकअप पळवून नेली

Ahmednagar News

Ahmednagar News : तलाठ्याने पकडलेली वाळूने भरलेली पिकप काही वाळू तस्करांनी या तलाठ्याला दमदाटी करून पळून नेल्याची घटना दि. २७ मार्च रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास संगमनेर खुर्द परिसरात घडली. याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, कामगार तलाठी संग्राम बाळासाहेब देशमुख हे त्यांच्या पथकासह संगमनेर खुर्द … Read more

HDFC Bank : नवीन आर्थिक वर्ष सुरु होण्याआधी HDFC बँकेचा ग्राहकांना झटका, वाचा सविस्तर…

HDFC Bank

HDFC Bank : जर तुम्ही HDFC बँकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे. बँकेने नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच ग्राहकांना धक्का दिला आहे. बँकेने गृहकर्जावरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एचडीएफसी बँकेने त्यांच्या रेपो-लिंक्ड होम लोनवरील व्याजदरात 10-15 बेसिस पॉइंट्सने वाढ केली आहे. या वाढीनंतर कर्जाचे दर 8.70 ते 9.8 टक्क्यांपर्यंत करण्यात … Read more

निलेश लंके यांच्या पक्षप्रवेशाबाबत आमदार रोहित पवार यांचे खळबळजनक विधान, म्हणालेत की, अनेक आमदार शरद पवार यांच्या….

Rohit Pawar On Nilesh Lanke

Rohit Pawar On Nilesh Lanke : नगरच्या राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून निलेश लंके यांचे नाव चर्चेत आहे. लंके हे अजितदादा यांच्या गटात होते. पण त्यांनी आता अजितदादा यांची साथ सोडली आहे. ते पुन्हा एकदा मोठ्या साहेबांकडे परतले आहेत. निलेश लंके यांनी अधिकृतरित्या काल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. ते पारनेर विधानसभा … Read more