समृद्धीच्या बोगद्यामधील लाईट यंत्रणा बंद
Ahmednagar News : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे हद्दीतून जाणारा समृध्दी महामार्गाचे ठिकठिकाणी असणाऱ्या बोगद्यात प्रकाशासाठी बसवलेली लाईट यंत्रणा व रस्त्यावर दुतर्फा बसवलेले पथदिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद पडले आहे. त्यामुळे बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधार पडून अपघाताचा धोका निर्माण झाल्याने पायी चालणारे सायकलस्वार, दुचाकीस्वार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाला … Read more