Post Office : पोस्ट ऑफिसच्या ‘या’ बचत योजनेतून करा बंपर कमाई; होतील ‘हे’ फायदे!

Post Office

Post Office : पोस्ट ऑफिस ग्राहकांना अशा अनेक योजना ऑफर करते ज्या त्यांना श्रीमंत बनवण्याचे काम करते, आज आपण अशाच एका खास योजनेबद्दल जाणून घेणार आहोत, या योजनेवर पोस्ट सध्या सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहे, कोणती आहे ही योजना चला पाहूया… आम्ही पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजना (POMIS) योजनेबद्दल बोलत आहोत. ही सर्वाधिक कमाई करणारी, … Read more

तुम्हालाही तुमच्या कारसाठी व्हीआयपी नंबर घ्यायचा आहे का? पण कसा घेतात हा नंबर? वाचा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

vip number for car

प्रत्येकाला स्वतःची कार घ्यायची इच्छा असते व जेव्हा कार किंवा कुठलेही वाहन खरेदी केली जाते तेव्हा कारसाठी किंवा जे ही आपण घेतो त्याकरिता बऱ्याच जणांचा आग्रह असतो की त्यांना फॅन्सी नंबर मिळावा. कारण जे हौशी वाहनमालक असतात त्यांना त्यांच्या वाहनांच्या प्रत्येक बाबतीत खूप काळजी असते व अनेक प्रकारची सजावटी पासून तर वाहन आकर्षक दिसावे याकरिता … Read more

SBI ATM Charges : SBI विनाशुल्क देत आहे ‘ही’ सुविधा; ग्राहकांना होणार फायदा!

SBI ATM Charges

SBI ATM Charges : भारतातील सर्वात मोठी बँक SBI आपल्या काही ग्राहकांना ATM सुविधा मोफत देत आहे, जिथे अनेक बँका ATM वापरासाठी काही प्रमाणात शुल्क आकारतात तिथेच SBI ही सेवा विनाशुल्काशिवाय देत आहे. भारतीय बँका सहसा त्यांच्या ग्राहकांना दर महिन्याला मर्यादित संख्येत एटीएम व्यवहार करण्याची सुविधा देतात. बँकांनी ठरवून दिलेल्या मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी बँका … Read more

डाळिंब पिकांचा कर्दनकाळ आहे मर रोग! कराल ‘या’ उपायोजना तरच वाचेल डाळिंबाचा बाग, नाहीतर नुकसान अटळ

pomegranet crop

महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड केली जाते व गेल्या काही वर्षापासून फळबाग लागवडीचे क्षेत्र हळूहळू वाढताना दिसून येत आहे. फळबागांमध्ये प्रामुख्याने द्राक्ष, डाळिंब, पेरू, सिताफळ, संत्रा आणि अलीकडच्या कालावधीत ड्रॅगन फ्रुट इत्यादींचे लागवड क्षेत्र वाढलेले दिसून येते. यामध्ये डाळिंब या फळबागाच्या लागवडीच्या दृष्टिकोनातून बघितले तर नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तसेच कळवण व सटाणा, देवळा या भागामध्ये … Read more

Toyota India : टोयोटा आणत आहे 8 सीटर कार; एप्रिल महिन्यात होणार लॉन्च

Toyota India

Toyota India : टोयोटा लवकरच आपली 8 सीटर कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीची ही कार इतर कारपेक्षा खास असणार आहे. ही कार लवकरच मार्केटमध्ये लॉन्च होणार आहे. कपंनीची ही कार GX प्रकारात येईल….  नुकतीच टोयोटा इंडियाने ग्राहक-लोकप्रिय MPV इनोव्हा हायक्रॉसची व्हेरियंट यादी अपडेट केली आहे. टोयोटा इनोव्हा हायक्रॉसला लवकरच GX (O) प्रकार मिळेल. जपानी … Read more

Apple : iPhone 14 वर मिळत आहे 22 हजारांहून अधिक सूट, येथून घ्या ऑफरचा लाभ!

Apple

Apple : सध्या Apple कपंनी आपल्या अनेक उपकरणांवर मोठी सूट देत आहे, यामध्ये iPhone 14 चा देखील समावेश आहे. या ऑफर अंतर्गत आता ग्राहक आपला आवडता फोन अगदी आपल्या बजेटमध्ये खरेदी करू शकतील. Apple ची iPhone 14 मालिका भारतात सप्टेंबर 2022 मध्ये 69,990 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च झाली होती. आता, iPhone 14 आणि iPhone 14 … Read more

शिर्डीत महायुतीचा उमेदवार ठरेना, आता मीच उमेदवार म्हणत खा. लोखंडेंनी थोपटले दंड ! तूप घोटाळा, दहा कोटी…सगळंच काढलं..

आगामी लोकसभा निवडणुकांच्या तारखा निश्चित झालेल्या असून अनेक नेते मंडळींनी प्रचाराचे काम सुरूच केले आहे. परंतु काही ठिकाणी अद्याप महायुतीचे उमेदवार दिले गेले नाहीत. त्यात शिर्डी या मतदार संघाचा देखील समावेश आहे. शिर्डीत महायुतीकडून उमेदवार ठरला नसला तरी तेथे ठाकरे गटाकडून मात्र भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव जवळपास फायनल झाले असल्याचे समजते. दरम्यान आता शिर्डीतून पुन्हा … Read more

Penny Stock : 7 रुपयाच्या शेअरची कमाल…गुंतवणूकदारांना केले मालामाल!

Penny Stock

Penny Stock : शेअर बाजारातील पेनी स्टॉकमध्ये सामान्य गुंतवणूकदारांना नेहमीच रस असतो. कारण, या शेअर्सची किंमत 5-10 रुपये किंवा त्याहून कमी असते, म्हणून लोक त्यांच्यामध्ये स्वारस्य दाखवतात. गेल्या काही वर्षांत पेनी स्टॉकने जबरदस्त परतावा दिला आहे. आज आपण अशाच एका उत्कृष्ट परतावा देणाऱ्या पेनी स्टॉकबद्दल जाणून घेणार आहोत.  अनेक शेअर्स 2 रुपयांवरून 30-40 रुपयांपर्यंत वाढले … Read more

Peanut Butter : ‘या’ व्यक्तींनी चुकूनही करू नये पीनट बटरचे सेवन; बिघडू शकते आरोग्य…

Peanut Butter

Peanut Butter : पीनट बटर हा प्रथिनांचा उत्कृष्ट स्रोत मानला जातो. हे शेंगदाण्यापासून बनवले जाते, म्हणून त्याला पीनट बटर असे म्हणतात. पीनट बटर जगभरात खूप लोकप्रिय आहे. बहुतेक लोक नाश्त्यात पीनट बटरचे सेवन करतात. विशेषत: जे लोक व्यायाम करतात, ते प्रोटीनसाठी आहारात पीनट बटरचा समावेश करतात. त्याचवेळी, अनेक लोक पीनट बटर चवीला चांगले असल्याने खातात. … Read more

Horoscope Today : आजचे राशिभविष्य! वृषभ राशीच्या लोकांनी काळजीपूर्वक घ्यावे निर्णय, होऊ शकते नुकसान!

Horoscope Today

Horoscope Today : जन्मकुंडली हा एक ज्योतिषशास्त्रीय भाग आहे, जो एखाद्या व्यक्तीच्या दैनंदिन कुंडलीच्या आधारे भविष्य वर्तवतो. जन्मवेळ, जन्मस्थान आणि जन्मतारीख यांच्या आधारावर जन्मकुंडली तयार केली जाते. जन्मकुंडलीमध्ये व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलू जसे की आरोग्य, प्रेम, करिअर, आर्थिक स्थिती, शिक्षण इत्यादींची माहिती समाविष्ट असते. जन्मकुंडली आणि ग्रहांच्या स्थितीनुसार आजचे राशीभविष्य जाणून घेऊया. मेष आजचा दिवस … Read more

Farmer Success Story: ‘या’ शेतकऱ्याने 1 एकर कलिंगड लागवडीतून 60 दिवसात मिळवला 2 लाख रुपयांचा निव्वळ नफा! वाचा कसे केले नियोजन?

watermelon crop

Farmer Success Story:- शेतकरी आता पारंपारिक पिकांऐवजी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पिकांची लागवड करत असून कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन देऊ शकतील अशा पिकांच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढल्याचे मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. कमीत कमी पिकांच्या दृष्टिकोनातून पाहिले तर भाजीपाला पिके ही कमीत कमी खर्चात व कमीत कमी कालावधीत चांगला नफा मिळवून देण्यासाठी महत्त्वाचे ठरतात … Read more

Double Gaj Kesari Yoga : ‘या’ तीन राशींचे लवकरच बदलणार आहे नशीब; करिअर-व्यवसायात प्रगतीचे संकेत!

Double Gaj Kesari Yoga

Double Gaj Kesari Yoga : ज्योतिष शास्त्रात ग्रह, राशी आणि नक्षत्र यांना खूप महत्त्व दिले जाते. जेव्हा जेव्हा एखादा ग्रह आपली हालचाल बदलतो तेव्हा या काळात दोन ग्रहांचे एकाच राशीत आगमन झाल्यामुळे संयोग, योग आणि राजयोग निर्माण होतात. याचा प्रभाव राशिचक्र, पृथ्वी आणि मानवी जीवनावर परिणाम होतो. अशातच होळी चंद्रग्रहणानंतर 27 मार्च रोजी चंद्र तूळ … Read more

Chilli Crop Variety: मिरचीच्या ‘या’ वाणांची लागवड म्हणजेच लाखो रुपये कमावण्याची हमी! वाचा प्रत्येक वाणाची ए टू झेड माहिती

chilli crop variety

Chilli Crop Variety:- महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड शेतकऱ्यांच्या माध्यमातून केली जात असून यामध्ये हिरव्या मिरचीची लागवड देखील मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रमध्ये नंदुरबार जिल्हा हा मिरची उत्पादनासाठी प्रसिद्ध असून त्या खालोखाल कमी अधिक प्रमाणामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हिरवी मिरचीची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. साहजिकच हिरव्या मिरचीचे भरघोस उत्पादन घेण्यासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन … Read more

New Railway Rule: 1 एप्रिलपासून रेल्वेने नियमांमध्ये केला मोठा बदल! घाईघाईत रेल्वेत चढलात आणि विना तिकीट प्रवास कराल तर…..

railway rule

New Railway Rule:- भारतीय रेल्वे ही  वाहतुकीच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे साधन असून दररोज लाखोच्या संख्येने भारतीय रेल्वेने प्रवाशी प्रवास करतात. लांबचा प्रवास वेगात आणि कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे हे एक फायदेशीर वाहतुकीचे साधन आहे. परंतु जर आपण भारतीय रेल्वे पुढील एक प्रमुख समस्या पाहिली तर दररोज मोठ्या संख्येने विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची … Read more

Cotton Market Rate: कापसाचे भाव प्रतिक्विंटल 200 ते 300 रुपये कमी! ‘या’ तीन कारणांमुळे भावात नरमाई, पुन्हा वाढतील का बाजारभाव?

cotton market rate

Cotton Market Rate:- यावर्षीच्या हंगामामध्ये कापसाच्या दराने शेतकऱ्यांच्या अपेक्षाभंग केला असून गेल्या काही दिवसांपासून बऱ्यापैकी वाढलेले कापसाचे भाव मागच्या आठवड्यापासून परत क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपयांनी कमी झाल्याचे चित्र आहे. अजून देखील बऱ्याच शेतकऱ्यांनी भाववाढीच्या अपेक्षेने कापूस घरात साठवून ठेवलेला आहे. त्यातच आता कापसाचे भाव परत कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडलेली आहे. कापसाच्या … Read more

‘मी भाजपाचा खानदानी कार्यकर्ता आहे, पण….’, आमदार राम शिंदे यांचे विखे यांच्या उमेदवारीबाबत मोठं विधान

Ahmednagar Politics Ram Shinde On Sujay Vikhe

Ahmednagar Politics Ram Shinde On Sujay Vikhe : 2019 मध्ये नगरच्या राजकारणात एक मोठी घटना घडली. त्यावेळी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी डॉक्टर सुजय विखे पाटील काँग्रेसमधून भाजपा मध्ये आले. त्यांचे भाजपावासी होण्याचे निमित्त होते लोकसभेची उमेदवारी. ते निमित्त भाजपामध्ये आल्यानंतर साध्य झाले. त्यांना दिवंगत दिलीप गांधी यांच्या जागेवरून म्हणजेच नगर दक्षिण मधून तिकीट मिळाले. निवडणुकीत विखे … Read more

महाविकास आघाडीच ठरलं ! उबाठा शिवसेनेच्या संभाव्य 16 उमेदवारांची यादी समोर, शिर्डीत कोणाच्या हाती मशाल ?

Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena Candidate List

Uddhav Balasaheb Thackeray Shiv Sena Candidate List : महायुतीप्रमाणेच महाविकास आघाडीमध्ये देखील जागा वाटपावरून कमालीचा गोंधळ पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होऊन बरेच दिवस झाले आहेत. तरीदेखील महायुती मधील मित्र पक्षांमध्ये आणि महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला फिक्स झालेला नाही. जागा वाटपावरून सध्या दोन्ही गटात ‘बैठक पे बैठक’ असे सत्र सुरू आहे. … Read more

भाजपाचा उमेदवार फिक्स, पण……; शिवसेनेच्या मंचावर खासदार सुजय विखे पाटील यांची चौफेर फटकेबाजी

Sujay Vikhe Patil News

Sujay Vikhe Patil News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचा देखील समावेश आहे. यावेळी देखील भारतीय जनता पक्षाने डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवला आहे. विद्यमान खासदार महोदयांना पुन्हा एकदा नगर दक्षिणचा गड लढवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. … Read more