Chandra Grahan 2024 : होळीच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण, बघा सुतक कालावधी…

Chandra Grahan 2024

Chandra Grahan 2024 : या वर्षातील पहिले चंद्रग्रहण (2024) होळीच्या दिवशी होईल. चंद्रग्रहण झाले तर होळी साजरी करता येईल का, घराबाहेर पडता येईल का, मंदिरे बंद राहतील का, सुतक काळ साजरे होईल का, कोणत्या राशींवर काय परिणाम होईल, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतील. शास्त्रज्ञ चंद्रग्रहण आणि सूर्यग्रहण या खगोलीय घटना मानत असले तरी ज्योतिषशास्त्रात याला … Read more

मंदिरात चोरी करणारा चोरटा पकडला

Ahmednagar News

Ahmednagar News : तालुक्यातील चिचोंडी पाटील गावातील सोनार गल्ली येथील श्रीराम मंदिरातून रामाच्या पादुकासह मंदिरातील दानपेटी चोरणारा आरोपी नगर तालुका पोलिसांच्या पथकाने २४ तासाच्या आत पकडला आहे. महादेव बाळू माळी (रा. चिंचोडी पाटील, ता.नगर) असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सोनार गल्लीत श्रीरामाचे मंदिर असून, तेथे बाळासाहेब आनंदा बेल्हेकर हे … Read more

Water Storage : भूजल पातळी खालावल्याने शेतकरी चिंतेत

Water Storage

Water Storage : उष्णतेचा वाढता पारा, सोबत मागील वर्षी पडलेले अल्प पर्जन्यमान व दोन पावसातील पडलेला जास्त कालखंड परिणामी भूजल पातळीने जानेवारीपासूनच घसरण्यास सुरवात झाली होती. आजमितीस बहुतेक विहिरींनी तळ गाठला आहे. उपसा वाढल्याने भुजल पातळी खालावली असून, जनावरांच्या पिण्याचे पाणी व हिरवा चारा यांचा प्रश्न जटील होण्याची शक्यता आहे. मागील वर्षी अत्यल्प प्रमाण पाऊस … Read more

Ahmednagar News : दोन लाखांसाठी विवाहितेचा छळ

Ahmednagar News

Ahmednagar News : कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपए आणावेत, या मागणीसाठी सासरच्या लोकांकडून विवाहित तरुणीचा शारीरीक व मानसीक छळ करण्यात आला. या बाबत राहुरी पोलिस ठाण्यात सासरच्या आठ लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की जयश्री विजय आव्हाड (वय ३० वर्षे, रा. उंदीरगाव, ता. श्रीरामपूर, हल्ली रा. धामोरी … Read more

देवळालीतील एका घरात ५८ हजारांचा गांजा जप्त

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व राहुरी पोलिसांच्या पथकाने दि. २१ मार्च २०२४ रोजी दुपारच्या सुमारास संयुक्त कारवाई करत राहुरी तालूक्यातील देवळाली प्रवरा येथे एका घरात छापा टाकला. यावेळी पथकाने ५८ हजार रुपए किंमतीचा सुमारे ६ किलो गांजा जप्त करून एकाला ताब्यात घेऊन गजाआड केले. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की अहमदनगर … Read more

राजकारण्यांना धडा शिकवण्याची हीच खरी वेळ – जरांगे-पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र या राज्यातील सर्वच राजकारण्यांनी गेली ७५ वर्षे केले आहे; परंतु आता मात्र मराठा समाज एकवटला असून, आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागे हटणार नाही. राज्य सरकार फक्त १० टक्के आरक्षण देत असून, ते न टिकणारे असेल. आचारसंहिता लागण्यापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात सरकार व विरोधी पक्षांनी मराठा आरक्षणावर … Read more

Automatic Washing Machine: ‘हे’ ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन 70 टक्के करते विजेत बचत व 50 टक्के वेगात धुते कपडे! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

Automatic Washing Machine

Automatic Washing Machine :- जर आपण विविध प्रकारच्या इलेक्ट्रिक उपकरणांच्या बाबतीत पाहिले तर सॅमसंग ही कंपनी गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय बाजारपेठेतील एक ग्राहकांमधील विश्वासाचे आणि प्रसिद्ध असे नाव आहे. सॅमसंग कंपनी टीव्ही तसेच फ्रीज व मोबाईल पासून ते वाशिंग मशीनपर्यंत अनेक घरगुती वापरासाठी महत्त्वाचे असलेले उत्पादने तयार करते. सॅमसंग म्हटले म्हणजे ग्राहक कुठल्याही प्रकारचा विचार … Read more

Electric Scooter : ११० किमी रेंज असलेल्या व स्वस्त मिळणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटरची देशात एंट्री! वाचा बुकिंग व किंमत

Electric Scooter

Electric Scooter :- सध्या इलेक्ट्रिक वाहनांचा वापर दिवसेंदिवस वाढताना आपल्याला दिसून येत असून यामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर पासून ते इलेक्ट्रिक कार मोठ्या प्रमाणावर ग्राहकांकडून खरेदी करण्यात येत आहेत व अनेक वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी देखील वेगवेगळ्या प्रकारचे वैशिष्ट्य असलेले इलेक्ट्रिक वाहने बाजारपेठेत सादर केलेली आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सध्या इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराकडे ग्राहकांचा कल … Read more

Women Success Story : बायोफ्लॉक तंत्रज्ञानाने मत्स्यपालन व्यवसाय या महिलेसाठी ठरला लाखमोलाचा! वर्षाला करते 10 ते 15 लाखांची कमाई

Women Success Story

Women Success Story :- शेतीला जोडधंदा म्हणून बऱ्याच वर्षापासून शेतकरी पशुपालन व्यवसाय करत आले असून सोबत आता कुक्कुटपालन, शेळीपालन, बटेर पालन, वराह पालनासारखे व्यवसाय करू लागले आहेत. तसेच बरेच शेतकरी आता शेततळ्यामध्ये मत्स्यशेती म्हणजेच मत्स्यपालन करून देखील मोठ्या प्रमाणावर कमाई करत आहेत. ज्याप्रमाणे शेतीमध्ये उच्च तंत्रज्ञान आले अगदी त्याचप्रमाणे शेतीची निगडित असलेल्या जोडधंदयामध्ये देखील आता … Read more

Rose Farming Tips : शेतीमध्ये गुलाबाची लागवड करून बक्कळ पैसा मिळवायचा आहे का? तर वापरा या टिप्स मिळेल गुलाबाचे भरघोस उत्पादन

Rose Farming Tips

Rose Farming Tips :- सध्या पारंपरिक पिकांना फाटा देत शेतकरी वेगवेगळ्या प्रकारची फळबाग लागवड, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भाजीपाला पिकांची लागवड व मोठ्या प्रमाणावर पॉलिहाऊसच्या माध्यमातून पुढील पिकांच्या लागवडीकडे वळले आहेत. ज्याप्रमाणे पॉलिहाऊस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भाजीपाला पिकांची लागवड केली जाते अगदी त्याच पद्धतीने वेगवेगळ्या फुलांची लागवड देखील या तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेतकरी करतात. पॉलिहाऊस तंत्रज्ञानामध्ये … Read more

5Kw Solar System : ‘या’ ठिकाणी बसवता येईल तुम्हाला बॅटरीशिवाय 5Kw सोलर सिस्टम! वाचा किती लागेल पैसा?

5Kw Solar System

5Kw Solar System :- सध्या सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन देण्याकरिता शासनाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या योजना कार्यान्वित असून या माध्यमातून अनुदान स्वरूपात सोलर सिस्टम बसवण्याकरिता आर्थिक मदत करण्यात येत आहे. ऑफ ग्रिड सोलर सिस्टम बसवायचे असेल तर केंद्र सरकारकडून देखील प्रोत्साहन दिले जात आहे. यामध्ये तीन किलो वॅट क्षमतेच्या सोलर सिस्टम करिता 40% आणि तीन किलोवॉट … Read more

Animal Fodder : ‘हा’ विशेष प्रकारचा चारा गाई आणि म्हशींना खाऊ घाला आणि वाढवा दुधाचे प्रमाण! वाचा ए टू झेड माहिती

Animal Fodder

Animal Fodder :- शेतकरी शेती सोबत पशुपालन करून मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या आर्थिक उत्पन्न सध्या वाढवत असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आता पशुपालन व्यवसाय केला जात आहे. पशुपालन व्यवसायामध्ये दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असतो. त्यामुळे शेतकऱ्यांना गाई व म्हशींपासून जास्तीत जास्त दुधाचे उत्पादन मिळावे याकरिता पशुपालक शेतकरी प्रयत्न करत असतात व त्या … Read more

Summer Business Idea : उन्हाळ्यात कमवायचा असेल बक्कळ पैसा तर करा ‘हा’ व्यवसाय! कमी नाही पडणार पैशांची

Summer Business Idea

Summer Business Idea :- सध्या कालावधीमध्ये नोकऱ्याचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर तरुण वर्ग आता वेगवेगळ्या प्रकारच्या व्यवसायाकडे वळताना आपल्याला दिसून येत आहेत. तसेच व्यवसाय उभारणी करिता सरकारच्या माध्यमातून देखील अनेक योजना असून या योजनांच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात किंवा अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते व व्यवसाय उभारणीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे अनेक वेगवेगळ्या … Read more

Farmer Success Story : या शेतकऱ्याने केली केळीच्या ‘ब्लू जावा’ या विदेशी वाणाची लागवड! 2 एकरमध्ये 30 लाखांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा

Farmer Success Story

Farmer Success Story :- राज्यातील शेतकरी आता मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करू लागले असून नव्याने मोठ्या प्रमाणावर शेतीकडे वळलेला तरुण वर्ग आधुनिक तंत्रज्ञानासोबत वेगवेगळ्या पिकांची लागवड करून लाखोत नफा मिळवताना आपल्याला दिसून येत आहेत. यामध्ये पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक पद्धतीची पीक पद्धती व भाजीपाला पिके तसेच मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवडीकडे नव्याने … Read more

मारुती सुझुकीच्या कार वापरत असाल तर ही बातमी वाचाच !

देशामध्ये अनेक कार निर्मिती करणाऱ्या कंपन्या असून त्यामध्ये मारुती सुझुकी ही कंपनी सर्वात प्रसिद्ध व देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी म्हणून ओळखली जाते. अगदी सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा किमतींमध्ये आजपर्यंत मारुती सुझुकीने अनेक कार बाजारपेठेत सादर केलेले आहेत. एवढेच नाही तर इतर कंपन्यांच्या कार पेक्षा मारुतीच्या अनेक कारचे मॉडेल्स सर्वाधिक विक्री होताना आपल्याला दिसून … Read more

NFDC Mumbai Bharti 2024 : ‘या’ लिंकवर क्लिक करताच मिळेल नोकरी; घ्या या सुवर्णसंधीचा लाभ!

NFDC Mumbai Bharti 2024

NFDC Mumbai Bharti 2024 : नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार असून, उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या लिंकद्वारे सादर करायचे आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रकिया कधी पासून सुरु होणार आहे जाणून घ्या. वरील भरती अंतर्गत “महाव्यवस्थापक, उप. महाव्यवस्थापक, व्यवस्थापक, डी.वाय. व्यवस्थापक, सहाय्यक. व्यवस्थापक, जे.आर. अधिकारी, सहाय्यक” पदांच्या एकूण … Read more

DIAT Pune Bharti 2024 : पुण्यातील पदवीधारक उमेदवारांना मिळणार 50 हजार रुपये पगाराची नोकरी, येथे करा ई-मेल!

DIAT Pune Bharti 2024

DIAT Pune Bharti 2024 : प्रगत तंत्रज्ञान संस्था पुणे अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही येथे अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने खाली दिलेल्या मेलवर पाठवा. या भरती अंतर्गत “प्रोजेक्ट असोसिएट (PA)” पदांची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज … Read more

आरक्षणासाठी मी हातावर मरण घेतलेय, मराठ्यांच्या नादाला लागू नका ! पारनेरमधील महासंवाद मेळाव्यात मनोज जरांगे पाटलांचा एल्गार

मागील सात महिन्यापासून मराठा आरक्षणासंदर्भात नवनवीन पळवाटा व अध्यादेश काढत समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दुसरीकडे गुन्हे मागे घेतो असे सांगत मराठा बांधवांवर दररोज नवनवीन गुन्हे दाखल करत आहेत. त्यामुळे किती गुन्हे अथवा राजकीय षडयंत्र किंवा बदनामी करा आरक्षणासाठी मी हातावर मरण घेतले असून मराठ्यांच्या नादाला लागला तर राजकीय सुपडा साफ करत असतो असा … Read more