शासकीय आश्रमशाळेत कोट्यवधींचा दूध घोटाळा ! एक लिटर दुधाचा भाव १४८ रुपये लिटर
Maharashtra News : राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये पुरवण्यात येणाऱ्या दुधामध्ये तसेच या शाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे. या दुधातून कोट्यवधी रुपयांची दलाली या सरकारने मिळवली असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत केला. रोहित पवार म्हणाले, विकासाच्या नावाखाली राज्य सरकारमध्ये सहभागी झालेल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या संबंधित संस्थांना दूध … Read more