31 March Deadline : 31 मार्चपर्यंत ‘ही’ कामे पूर्ण कराच; नाहीतर होऊ शकते नुकसान, वाचा…

31 March Deadline

31 March Deadline : मार्च महिना काही दिवसांनी संपणार आहे. अशातच तुम्हाला पुढील 10 दिवसांत काही महत्त्वाची कामे पूर्ण करायची आहेत. तुम्ही ही कामे पूर्ण केली नाही तर तुम्हाला मोठ्या नुकसानीला समोरे जावे लागू शकते. यामध्ये फास्टॅग केवायसी, अपडेटेड आयटीआर, टीडीएस फाइलिंग, जीएसटी कंपोझिशनसाठी अर्ज करण्यासाठी अशी आवश्यक काम आहेत. जी तुम्हाला करायची आहेत. जर … Read more

Home Loan: ‘या’ बँकांकडून स्वस्त व्याजदरात घ्या होमलोन आणि पूर्ण करा स्वतःच्या घराचे स्वप्न! वाचा पटकन बँकांची यादी

home loan

Home Loan:- अनेक बँकांच्या माध्यमातून आता अगदी साध्या व सोप्या पद्धतीने होमलोन दिले जात असल्यामुळे प्रत्येकाला सहजासहजी स्वतःच्या स्वप्नातील घर घेणे शक्य झालेले आहे. होम लोन घ्यायचे असेल तर ते आता जवळपास सर्वच बँकांच्या माध्यमातून दिले जाते. परंतु जेव्हा आपण कुठलेही कर्ज घेतो तेव्हा आपल्याला बँकांकडून त्या कर्जावर व्याजदर आकारला जातो व या व्याजदराचा प्रभाव … Read more

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पारनेर युवक तालुकाअध्यक्ष पदी लकी कळमकर यांची निवड

राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पारनेर युवक तालुकाअध्यक्षपदी लकी भाऊसाहेब कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. आमदार निलेश लंके व माजी आ. दादाभाऊ कळमकर यांच्या शिफारसीने ही निवड करण्यात आली. मुंबईमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रदेश कार्यालयात महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष जयंतराव पाटील व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख यांनी ही … Read more

Malad Sahkari Bank : 50 टक्के गुणांसह पदवीधर असाल तरीही बँकेत मिळेल नोकरी, फक्त करा ‘हे’ काम!

Malad Sahkari Bank Bharti 2024

Malad Sahkari Bank Bharti 2024 : जर तुम्ही पदवीधर असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर मालाड सहकारी बँक लि अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली आहे, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज देखील मागवले जात आहेत. तुम्ही येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंकद्वारे थेट सादर करा. वरील भरती अंतर्गत “लिपिक” … Read more

Home Loan : आता तुम्ही खरेदी करू शकाल तुमचे स्वतःचे घर, ‘ही’ बँक करेल मदत!

Home Loan

Home Loan : स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते, पण अलीकडच्या काळात घराच्या किंमती इतक्या वाढल्या आहेत की हे जवळ-जवळ अशक्य आहे. अशास्थितीत तुम्ही तुमचे हे स्वप्न गृहकर्ज घेऊन पूर्ण करू शकता, आज आम्ही तुम्हाला अशा एका बँकेबद्दल सांगणार आहोत, जी तुम्हाला कमी दरात कर्ज ऑफर करत आहे. नुकतेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने गृहकर्जावरील स्वस्त … Read more

निलेश लंकेंचे एकाच वेळी दोन दगडावर पाय ! एका ठिकाणी आमदारकी जायची भीती तर पत्नीच्या उमेदवारीसाठी आग्रह

Nilesh Lanke News

Nilesh Lanke News : अहमदनगरच्या राजकारणात दररोज काही ना काही नवीन घडामोड घडत आहे. लोकसभा निवडणुकांच्या तारखा आता जाहीर झाल्या आहेत आणि यामुळे नगरचे राजकारण तापू लागले आहे. नगरच्या राजकीय वर्तुळात मात्र गेल्या काही दिवसांपासून पारनेरच्या आमदारांची मोठी चर्चा आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके हे अजितदादा यांच्या गटात आहेत मात्र लवकरच ते पुन्हा एकदा मोठ्या … Read more

Citroen C3 : फक्त 1 लाख भरा अन् घरी आणा ‘ही’ आलिशान कार, वाचा सविस्तर…

Citroen C3

Citroen C3 : बजेट सेगमेंट हॅचबॅक कार भारतात सर्वाधिक लोकप्रिय आहेत. या सेगमेंटमध्ये तुम्हाला टाटा, ह्युंदाई आणि मारुती सुझुकी सारख्या कंपन्यांच्या कार पाहायला मिळतील. पण या सेगमेंटमध्ये आणखी एका कंपनीची कार आहे. जी त्याच्या आकर्षक लूक आणि परफॉर्मन्ससाठी ओळखली जाते. आम्ही Citroen C3 कारबद्दल बोलत आहोत. कंपनीने Citroen C3 कारला SUV सारखा लुक दिला आहे. … Read more

१५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या अंमलबजावणीत अहमदनगर जिल्हा परिषद अव्वल

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्रपुरस्कृत वित्त आयोग मार्फत राज्यातील ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांचा बहुआयामी विकास होण्याच्या दृष्टीने बंधित व अबंधित स्वरुपात थेट ग्रामपंचायतीकडे निधी वर्ग केला जातो.या निधीतून स्थानिक गरजाधारीत पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर दिला आहे. याबरोबर स्थानिक ग्रामीण भागातील नागरीकांच्या जीवनमानाच्या दर्जात वृध्दी, शैक्षाणिक, सामाजिक, आरोग्य विषयक सुविधांमध्ये दर्जोन्नोती व्हावी. या हेतूने ग्रामपंचायत विकास … Read more

‘नगर-मनमाड’वर गांजा तस्करी ! ७६ हजारांच्या मुद्देमालासह एकजण गजाआड

Ahmednagar News

Ahmednagar News : गुप्त माहितीच्या आधारे येथील राहुरी पोलीस पथकाने तालुक्यातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर सापळा लावून गांजा तस्करी करणाऱ्या एकाला गजाआड करून ७६ हजारचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी (दि. १९) सायंकाळच्या सुमारास चिंचोली फाटा येथे हि कारवाई करण्यात आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. १९) सायंकाळी ६.१५ वाजेच्या दरम्यान पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना … Read more

OnePlus India : वनप्लसची धमाकेदार ऑफर, मोबाईल खरेदीवर मिळेल मोठी सूट…

OnePlus India

OnePlus India : वनप्लसने अलीकडेच भारतात त्याच्या OnePlus 12R लाइनअपमध्ये एक नवीन मॉडेल लॉन्च केले आहे, नवीन OnePlus 12R मध्ये 8GB 256GB व्हेरिएंट आहे. तसेच हा फोन बजेटमध्ये सादर करण्यात येणार आहे. OnePlus 12R ची किंमत आणि ऑफर OnePlus 12R च्या नवीन 8GB 256GB व्हेरिएंटची किंमत 42,999 रुपये आहे. नवीन स्टोरेज प्रकार OnePlus वेबसाइट, ई-कॉमर्स … Read more

आचारसंहिता अंमलबजावणीसाठी करडी नजर ! ७२ भरारी पथके नियुक्तः तक्रारीवर तत्काळ कारवाई

Ahmednagar News

Ahmednagar News : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेबरोबर आदर्श आचारसंहिता जारी झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या निर्देशात आचारसंहितेच्या अंमलबजावणीचे काम शनिवार (दि.१६) पासूनच सुरु झाले आहे. सिव्हीजील अॅपवर तक्रार प्राप्त होताच अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या संचालनात घटनास्थळी भरारी पथके पोहचून तक्रारीचे निवारण होत आहे. यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तहसीलदार सतर्क … Read more

MPSC Bharti 2024 : MPSC मार्फत तब्बल दीड लाख पगाराची नोकरी, अप्लाय करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी!

MPSC Bharti 2024

MPSC Bharti 2024 : MPSC पोलीस तक्रार प्राधिकरण अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जाणार आहेत, त्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आणि चांगली आहे, या भरती अंतर्गत कोणत्या जागा भरल्या जाणार आहेत, जाणून घ्या. वरील भरती अंतर्गत “राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण, विभागीय … Read more

Bank Holiday : होळीच्या निमित्ताने बँका सलग 3 दिवस बंद, रविवारी राहणार चालू…

Bank Holiday

Bank Holiday : बँकेशी संबंधित कोणतेही काम राहिले असल्यास ते त्वरित पूर्ण करा. कारण पुढील आठवड्यात बँका सलग बंद राहणार आहेत, पुढील आठवड्यात होळीचा सण येत आहे त्यानिमित्ताने बँकांना सुट्टी असणार आहे. देशभरात मोठ्या थाटामाटात होळी साजरी केली जाते. होळीच्या काळात 22 मार्च ते 29 मार्च दरम्यान अनेक राज्यांतील बँकांना सुट्टी असणार आहे. 25 मार्च … Read more

Ahmednagar News : बापरे ! वय ३५ भयंकर गुन्हे २३, तिघे सराईत गुन्हेगार जेरबंद, लाखोंचे सोने हस्तगत

Ahmednagar News

Ahmednagar News : चैन स्नॅचिंग प्रकरणातील तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून चार गुन्ह्यांची उकल झाली असून 81 ग्रॅम सोने हस्तगत केले आहे. सिताराम ऊर्फ शितल ऊर्फ गणेश भानुदास कुऱ्हाडे, राहुल अनिल कुऱ्हाडे, सचिन मधुकर कुऱ्हाडे (तिघेही रा.चितळी स्टेशन, ता.राहाता) अशी आरोपींची नावे आहेत. अधिक माहिती अशी : सुवर्णा शाम मिसाळ (वय … Read more

पुढाऱ्यांनी घातले जिल्हा परिषदेचे वर्षश्राद्ध ! झेडपी, पंचायत समित्यांच्या निवडणुका होत नसल्याने सरकारचा निषेध

Ahmednagar News

Ahmednagar News : जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. दोन वर्ष प्रशासक या ठिकाणी लागू आहे. या निवडणुका न घेतल्याने शासनाने एक प्रकारे लोकशाहीची हत्या केली आहे असा घणाघात शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका दोन वर्षांपासून झालेल्या नाहीत. दोन्ही ठिकाणी प्रशासक … Read more

जालनाच्या शेतकऱ्याने बनवली विजेशिवाय चालणारी पिठाची गिरणी! भारतातच नाही तर विदेशातून देखील आहे मोठी मागणी

flour mill

व्यक्तीमध्ये जर प्रयोगशीलता आणि काहीतरी नवीन करण्याची जिद्द असेल तर या माध्यमातून अनेक नवनवीन शोध लागतात. कारण प्रयोगशीलता हा गुण असा आहे की या माध्यमातून आपण जेव्हा काही गोष्टी करत असतो तेव्हा प्रयोग करत असताना आपल्याला अनेक नवनवीन गोष्टी गवसत असतात व माध्यमातून सगळ्यांना उपयोगी पडेल असा काहीतरी अविष्कार निर्माण होतो. अगदी याच मुद्द्याला धरून … Read more

MG Cyberster : वर्षाच्या अखेरीस लॉन्च होणार भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स कार, जाणून घ्या फीचर्स!

MG Cyberster

MG Cyberster : MG मोटर लवकर आपली एक इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान MG मोटरने इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकार सायबरस्टर सादर केली आहे. कपंनी सध्या इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकार लॉन्च करण्याचा विचार करत आहे. एमजी सायबरस्टर पहिल्यांदा 2023 गुडवुड फेस्टिव्हलमध्ये दाखवण्यात आले होते. ही कंपनीची पहिली इलेक्ट्रिक स्पोर्ट्सकार असणार आहे. ही कार पूर्णपणे इलेक्ट्रिक … Read more

तुमची ही गाडी कुठे धडकली आणि गाडीवर डेन्ट पडला आहे का? नका करू काळजी! करा हा घरगुती उपाय आणि काढा डेन्ट

dent on car

आपण जेव्हाही रस्त्यावर वाहन चालवत असतो तेव्हा आपण ते चालवत असताना आपल्या वाहनामुळे कोणाला धक्का लागेल किंवा एखाद्या गाडीला ते धडकणार नाही याबाबत पुरेपूर काळजी घेत असतो. परंतु बऱ्याचदा एखाद्या वेळेस पार्किंगमध्ये गाडी लावलेली असते व गाडी आपल्याला काढायची असते अशावेळी गाडी रिव्हर्स घेताना चुकून एखाद्या गाडीला धक्का लागतो व गाडीचा काही भाग दाबला जातो. … Read more