Samsung Galaxy : सॅमसंगच्या प्रीमियम स्मार्टफोनवर हजारो रुपयांची सूट; ऑफर काही काळासाठीच मर्यादित…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : मार्च महिन्याच्या शेवटी सर्वच मोबाईल कंपन्या आपल्या उपकरणावर सूट देत आहेत, यामध्ये सॅमसंग कंपनीचा देखील समावेश आहे. सॅमसंग सध्या आपल्या काही प्रीमियम उपकरणांवर मोठी सूट ऑफर करत आहे. नुकतीच दक्षिण कोरियाच्या कंपनीने Galaxy Ultra Days Sale 2024 ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये, प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन Galaxy 24 Ultra आणि Galaxy S23 … Read more

Agriculture News : फळबागांचा पीक विमा रखडला ! दुष्काळ जाहीर मग मदत कधी?

Agriculture News

Agriculture News : राहाता तालुक्यातील फळबांगाचा पीक विमा तसेच खरीप पीक विम्याची उर्वरीत रक्कम रखडली आहे. विमा कंपन्यांनी पात्र शेतकऱ्यांना तातडीने विम्याची रक्कम द्यावी, अशी मागणी राहाता तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र निर्मळ यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत चालू वर्षी राज्य सरकारने शेतकऱ्यांचा विमा हिस्सा भरण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे गेल्या खरीपात हवामान … Read more

पुणे-अयोध्या हि साप्ताहिक रेल्वे सुरू करण्याची सूचना

Maharashtra News

Maharashtra News : दौंड-मनमाड रेल्वेमार्ग पुणे रेल्वे विभागात समावेश झाल्याने पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे सुरू करण्याबाबत नियोजन करावे, अशी अपेक्षा संघटनेच्या बैठकीत करण्यात आली. येथील प्रवासी संघटनेच्या कार्यकारी मंडळाची व सल्लागार मंडळाची येथील प्रवासी भवनमध्ये बैठक नुकतीच झाली. यावेळी अध्यक्ष रणजीत श्रीगोड अध्यक्षस्थानी होते. सचिव योगगुरू अनिल कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. पुणे-दौंड रेल्वे मार्ग हा पूर्वी … Read more

Soybean Market : अपेक्षित दराच्या प्रतिक्षेत सोयाबीन घरातच ! सोयाबीनचा पेरा कमी होणार

Soybean Market

Soybean Market : सध्या सोयापेंडला चांगला दर मिळत नसल्यामुळे सोयाबीनचे भाव पडून आहे. एकीकडे सोयाबीन तेलाला मागणी आहे. मात्र दुसरीकडे सोयापेंडला उठाव नाही. त्यामुळे सोयाबीनचा भाव दिवसेंदिवस घटत आहे. भाव वाढीच्या अपेक्षेने शेतकरी साठवणूकीवर भर देतात. मागील दोन ते तीन वर्षापासून अनेक शेतकऱ्यांनी साठवलेला सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत अद्याप घरात पडून असल्याची माहिती येथील भुसार मालाचे … Read more

Top 5 Share : 84 रुपयांच्या या शेअरने एका आठवड्यात दिला ‘इतका’ परतावा, बघा पैसे दुप्पट करणारे टॉप शेअर्स…

Top 5 Share

Top 5 Share : शेअर मार्केट जोखमीचे असले तरीदेखील येथील परतावा खूप जास्त आहे. म्हणूनच लोकं येथे गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. अशातच जर तुम्ही चांगल्या शेअर्सच्या शोधात असाल तर आम्ही या आठवड्यातील उत्तम परतावा देणारे शेअर्स सांगणार आहोत ज्यांनी खूप चांगला परतावा दिला आहे. गेल्या आठवड्यात, BSE सेन्सेक्स 1.99 टक्क्यांनी घसरला. पण आठवडाभरात पाहिले तर … Read more

Ahmednagar Breaking : नोकरीचे अमिष दाखवून महिलांची फसवणूक ! गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा सहभाग

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : नगर तालुक्यातील जेऊर येथील अनेक महिलांना बनावट मसाला कंपनीचे नावाखाली लाखो रुपयांना गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणात गावातील काही राजकीय पुढाऱ्यांचा देखील सहभाग असल्याचा संशय आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून गुन्हे दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते शामभाऊ विधाते यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. याबाबत सविस्तर माहिती … Read more

Farmer Success Story: आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्याने घेतले 25 गुंठ्यात फरसबीचे भरघोस उत्पादन! मिळेल दोन-तीन अडीच लाख रुपये नफा? वाचा या पिकाचे नियोजन

french bean crop

Farmer Success Story:- शेतीची पारंपारिक पद्धत आणि पारंपारिक पिकांची लागवड आता मागे पडली असून शेतकरी कमीत कमी कालावधीत येणारी व उत्पादन खर्च कमी असलेली पिके घेण्यावर जास्त प्रमाणात भर देताना आपल्याला सध्या दिसून येत आहेत. त्यामुळे बरेच शेतकरी आता वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला पिकांची लागवड करून कमी कालावधीत जास्तीत जास्त उत्पादन घेऊन चांगला आर्थिक नफा मिळवण्याच्या … Read more

घोडेगावात अवैध धंदे जोमात, पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याने पोलिसांचा धाक राहिला नसल्याचे चित्र

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपुल ते घोडेगाव येथे मटका, जुगार, गाड्यांमधून स्टिल लुट, अवैध दारू, देहविक्री व्यवसाय, अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यावर कारवाई करण्याऐवजी बीट प्रमुखांनी येथील सर्व अवैध व्यवसायाला परवाना दिला कि काय, असा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित केला जात आहे. अहमदनगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपूल, घोडेगाव … Read more

Weight Loss : वजन कमी करायचे असेल तर आहारात करा चना स्प्राउट्स सॅलडचा समावेश, काही दिवसातच जाणवेल फरक!

Weight Loss

Weight Loss : आजच्या काळात वजन कमी करणे आव्हानापेक्षा कमी नाही. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करतात. अनेक वेळा सर्व उपाय करूनही वजन कमी होत नाही. खरं तर वजन कमी करण्यासाठी आहारापासून सुरुवात केली पाहिजे. आज आम्ही असेच एक सुपरफूड सांगणार आहोत, ज्याचा आहारात समावेश करून तुम्ही तुमचे वजन आरामात कमी करू शकता. वजन … Read more

Colorectal Cancer : तरुणांमध्ये वाढतोय हा कर्करोग ! तुम्ही जर बसून काम करत असाल तर ही माहिती वाचाच…

Colorectal Cancer

Colorectal Cancer : कोलोरेक्टल कर्करोग हा गुदाशय आणि कोलन पेशींची जास्त प्रमाणात वाढ झाल्यामुळे होतो. याला मोठ्या आतड्याचा कर्करोग असेही म्हणतात. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये लक्षणे दिसून येत नाहीत, जसजसा कर्करोग वाढत जातो तसतसे आतड्यांच्या सवयींमध्ये बदल दिसू लागतात जसे की, अतिसार किंवा बद्धकोष्ठता, ओटीपोटात दुखणे किंवा क्रॅम्पिंग जे चटकन बरे होत नाही, अचानक वजन कमी होणे … Read more

Mobile Addiction in Kids : मोबाईलच्या अतिवापरामुळे डोळ्याचे आरोग्य धोक्यात ! चौफेर आहारासह मैदानी खेळ आवश्यक

सध्या लहान बाळापासून तर वृद्धापर्यंत मोबाईल जीवनाचा भाग बनला आहे. लहान मुलांच्या अभ्यासासह अनेक महत्त्वाच्या कामांसाठी मोबाईल वापरला जातो. मात्र, मोबाईलचा अतिवापर येणाऱ्या काळात डोळ्याचे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, असे मत नेत्ररोग तज्ज्ञ डॉ.ज्योती मोमले यांनी व्यक्त केले आहे. विशेष करून लहान मुलांनी मोबाईल जास्त बघितल्याने डोळे खराब होण्याचा धोका असतो. बदलत्या जीवनशैलीत दिवसेंदिवस मोबाईल, … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन तरुणांचे अपहरण ! डोक्याला पिस्टल लावून १५ लाख लुटले

पाथर्डी विना नंबरच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या चार जणांनी गाडीला कट का मारला, असे म्हणत अपहरण करत डोक्याला पिस्टल लावून दोन तरुणांकडून १५ लाख रुपये लटून नेले. सुमारे पावणेतीन तास हे अपहरण नाट्य चालू होते. ही घटना रविवार, (दि.१७) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अमरापूर तिसगाव रोडवर तिसगाव शिवारात घडली. मुकुंद धस, असे पैसे लुटलेल्या तरुणाचे नाव … Read more

Irrigation Subsidy: शेतामध्ये ठिबक केले आणि अनुदान मिळाले नाही का? आता संपली प्रतीक्षा! ‘या’ कालावधीत मिळेल शेतकऱ्यांना ठिबकचे अनुदान

irrigation subsidy

Irrigation Subsidy:- राज्य सरकारच्या माध्यमातून कृषी क्षेत्राकरिता विविध पायाभूत सुविधांच्या उभारणी करिता अनुदान स्वरूपामध्ये मदत करण्यात येते. यामध्ये पशुपालन व्यवसायापासून तर ठिबक तसेच तुषार सिंचनाकरिता देखील अनुदानाची सोय काही योजनांच्या माध्यमातून राज्य सरकार करत आहे. राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना कृषी विभागाच्या ज्या काही योजना आहेत त्यांचा लाभ दिला जातो. या योजनांमध्ये प्रधानमंत्री … Read more

गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांच्या डोक्याला ताप ! श्रीगोंद्यात खाकीची दहशत कमी झाल्याचे चित्र

श्रीगोंदा शहरासह तालुक्यात मागील काही दिवसापासून वाढलेली गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांच्या डोक्याला ताप ठरू लागली आहे. गुन्हेगारी कमी करण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने गुन्हेगारांचे धारिष्ठ्य चांगलेच वाढले आहे. शहरासह तालुक्यात घडणाऱ्या गुन्ह्यात गुन्हेगारांमध्ये खाकीची दहशत कमी झाली असल्याचे चित्र दिसून येत असतानाच सर्वसामान्य नागरिकांच्या मनात मात्र असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. श्रीगोंदा शहरासह तालुका हा संतांची … Read more

Mobile Blast : पॅटच्या खिशातून धूर निघू लागला आणि… मोबाईल खिशातून बाहेर काढताच घेतला पेट

शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य यांच्या पँटच्या खिशात ठेवलेल्या मोबाइलने अचानक पेट घेतल्याने अंगावरील पॅट जळून मांडीला व हाताला भाजल्याने किरकोळ इजा होऊन ते जखमी झाले आहेत. सदर घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, बालमटाकळी येथील हार्डवेअर दुकान चालक दत्तात्रय दामोदर वैद्य हे सोमवार (दि. १८) रोजी सकाळी दुकानात बसले होते, … Read more

शेवगाव : शेतकऱ्यांच्या विहीरीतून पानबुडी मोटारी चोरी करणाऱ्या दोघांना अटक

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील शेतकऱ्यांच्या विहीरीतून ५ एचपीच्या दोन पानबुडी मोटारी चोरी करणाऱ्या दोघांना शेवगाव पोलिसांनी मुद्देमालासह जेरबंद केले आहे. प्रकाश कल्याण साळवे, ऋषीकेश लक्ष्मण साळवे अशी अटक केलेल्या दोघांची नावे असून यांचा एक साथीदार पसार झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी, शेवगाव तालुक्यातील आखतवाडे येथील संजय रंगनाथ उगले, शुभम संजय उगले … Read more

Astrology : आर्थिक चणचण दूर करण्यासाठी करा ‘हे’ उपाय; कुंडलीतील ग्रहांची स्थिती होईल मजबूत!

Astrology

Astrology : ग्रहांचा माणसाच्या जीवनावर खोलवर प्रभाव दिसून येत असतो, जेव्हा ग्रह आपली हालचाल बदलतात तेव्हा त्याचा परिणाम सर्व राशींच्या लोकनावर दिसून येतो. ग्रहांची स्थिती माणसाला धनी बनवते. पण कुंडलीत ग्रहांची खराब स्थिती आर्थिक संकटाला कारणीभूत ठरते. अशा स्थितीत तुम्ही कितीही मेहनत केली तरी देखील तुम्हाला यश मिळत नाही. वैदिक ज्योतिषात ग्रहांचा सेनापती मंगळ हा … Read more

Shrirampur : १५ दिवसांत निर्णय न झाल्यास येत्या लोकसभेला मतदान न करण्याचा निर्णय !

आकारी पडीत शेतकऱ्यांच्या प्रश्नी चार तालुक्यातील विविध संघटनांनी शेतकरी संघटनेस पाठींबा दिला आहे. पुढील १५ दिवसांत निर्णय न झाल्यास येत्या लोकसभेला मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याचे शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी सांगितले. दि. १२ मार्चपासून येथील तहसील कार्यालयात अकारी पडीत शेतकऱ्यांचे उपोषण सुरू आहे. या उपोषणात काल सोमवारी (दि. १८) काळे बोलत … Read more