निलेश लंके मोठ्या मताधिक्याने निवडून येणार : बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat On Nilesh Lanke

Balasaheb Thorat On Nilesh Lanke : अजितदादा यांच्या गटातील पारनेरचे आमदार निलेश लंके हे लवकरच शरद पवार यांच्या गटात जाणार अशा चर्चा आहेत. सध्या स्थितीला पक्षप्रवेशाच्या फक्त चर्चा असल्या तरी देखील लंके यांच्या राजकीय हालचाली आता त्यांच्या पक्षप्रवेशाची फक्त औपचारिकता शिल्लक असल्याचे सांगत आहेत. कारण की निलेश लंके यांच्या गाडीवरील अजितदादा यांच्या गटाची निशाणी गायब … Read more

Milk Subsidy : दूधाला भाव वाढत नाही तोपर्यंत अनुदान सुरू

Milk Subsidy

Milk Subsidy : गेल्या ५ ते ६ महिन्यापासून राज्यामधील दूधाचे दर कोसळलेले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ५ रुपये अनुदान सुरू केलेले आहे. म्हणून म्हणून जोपर्यंत दुधाला नैसर्गिकरित्या भाव वाढ मिळत नाही. तोपर्यंत ५ रुपये अनुदान सुरूच ठेवावे, अशी मागणी ग्रामविकास मंचचे समन्वयक शिवाजी खुळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात खुळे यांनी म्हटले … Read more

Tomato Varieties: रोगांना प्रतिकारक्षम, 140 दिवसांमध्ये हेक्टरी 80 टन टोमॅटोचे उत्पादन देणारे आहे ‘हे’ वाण! वाचा ए टू झेड माहिती

arka rakshak tomato varieties

Tomato Varieties:- महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर टोमॅटोची लागवड केली जाते. भाजीपाला पिकांच्यामध्ये टोमॅटो हे पीक खूप महत्त्वाचे पीक असून  नाशिक जिल्ह्यामध्ये देखील टोमॅटोचे मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. तसे पाहायला गेले तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यांमध्ये टोमॅटोचे उत्पादन आता शेतकरी घेतात. मागच्या वर्षी आपण बघितले की कधी नव्हे एवढे बाजारभाव  टोमॅटोला मिळालेत व टोमॅटो पिकाच्या माध्यमातून अनेक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी ७ वर्षाची शिक्षा

Ahmednagar breaking

Ahmednagar breaking : जबर मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी येथील सत्र न्यायालयाने ३ आरोपींना ७ वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी १० हजाराच्या दंडाची शिक्षा नुकतीच सुनावली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दि.२२ मे २०१५ रोजी ७ वाजता दाखल झालेल्या एका पोक्सोच्या गुन्ह्यात मुळ फिर्यादीला तक्रारदाराने आरोपींविरूद्ध मदत केली होती. त्याचा राग मनात धरून आरोपी निवृत्ती … Read more

Apple Days Sale : iPhone 15 स्वस्तात खरेदी करण्याची उत्तम संधी, बघा ऑफर…

Apple Days Sale

Apple Days Sale : ॲपल चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जर तुम्ही सध्या तुमच्यासाठी नवीन आयफोन किंवा मॅकबुक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तुम्हाला एक आकर्षक ऑफर मिळणार आहे. नुकतीच विजय सेल्सने पुन्हा एकदा ऍपल डेज सेलची घोषणा केली आहे. या सेल अंतर्गत तुम्ही स्वस्त दरात Apple फोन खरेदी करू शकता. 16 मार्चपासून सुरू झालेल्या … Read more

Watermelon Crop Varieties: टरबूजच्या ‘या’ वाणांच्या लागवडीतून प्रतिहेक्टर मिळावा 200 ते 250 क्विंटल उत्पादन! मोठ्या प्रमाणात पैसा येईल घरात

watermelon crop verieties

Watermelon Crop Varieties:- कुठल्याही पिकाच्या भरघोस उत्पादनाकरिता खत व्यवस्थापन,पाणी व्यवस्थापन, रोग व किड नियंत्रण खूप महत्त्वाचे असते. कारण प्रत्येक गोष्टींनी वेळच्यावेळी व्यवस्थापनाच्या योग्य त्या पद्धती अवलंबून भरघोस उत्पादन आपल्याला मिळवता येते. तसेच यामध्ये पिकांची लागवडीपासून ते आंतरमशागतीच्या कामांपर्यंतच्या सर्व बाबी अगदी वेळेत पूर्ण करणे देखील खूप गरजेचे असते. परंतु यासोबत भरघोस उत्पादनामध्ये  सगळ्यात महत्त्वाची भूमिका … Read more

टोयोटाची नवीन कार Urban Cruiser Taisor एप्रिल महिन्यात होणार लॉन्च, बघा किती असेल किंमत?

Toyota Urban Cruiser Taisor

Toyota Urban Cruiser Taisor : टोयोटा लवकरच आपली एक नवीन कार मार्केटमध्ये लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. टोयोटाच्या वाहनांची मागणी भारतीय ऑटो मार्केटमध्ये नेहमीच टॉपवर असते. अशातच कंपनी आपल्या लाइनअपमध्ये नवीन SUV Taisorचा देखील समावेश करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टोयोटा कंपनी पुढील महिन्यात 3 एप्रिल रोजी नवीन SUV Taisor लाँच करण्याच्या तयारीत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार … Read more

दळणवळणाच्या दृष्टीने रस्ते महत्वाचे – खा. डॉ. सुजय विखे पाटील

Ahmednagar News

Ahmednagar News : बोल्हेगावसह नागापूर उपनगर हे झपाट्याने विकसित होत आहे. मात्र बोल्हेगाव गणेश चौक ते केशव कॉर्नर पर्यंतचा व आंबेडकर चौक ते निंबळक रोड पर्यंत रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत खराब झाला आहे. या परिसरातील कॉलनीना जोडणारे मुख्य रस्ते आहे. या रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी आ. संग्राम जगताप यांनी जिल्हा नियोजन समितीकडे पाठपुरावा केला … Read more

आचारसंहिता लागू झाल्यानंतर मतदान कार्ड बनवता येते का ? निवडणूक आयोगाचा नियम काय सांगतो

Voter ID Card

Voter ID Card : भारतीय निवडणुक आयोगाने काल 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. भारतात एकूण सात चरणात मतदान होणार आहे तर आपल्या महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे. सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जूनला समाप्त होत आहे. यामुळे त्यापूर्वीच मतदान होईल अन नवीन सरकार स्थापित होणार आहे. आपल्या महाराष्ट्रात 19 एप्रिल, … Read more

Nagar News : नगर व श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्यासाठी ५० कोटींचा निधी

Nagar News

Nagar News : गेल्या काही वर्षापासून वाळकी खंडाळा रस्त्याच्या कामासाठी ग्रामस्थांकडून वेळोवेळी मागणी होत होती. रस्ताच वाहतुकी योग्य नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत असल्याने नागरिक वैतागले होते. मात्र, या रस्त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजुर झाल्याने अखेर वाळकी- खंडाळा रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागून नागरिकांची कित्येक वर्षांपासून होणारी गैरसोय कायमची दूर होणार आहे. पावसाळ्यात रस्त्याने येणे-जाणे … Read more

Health Tips: आरोग्य ठेवायचे असेल चांगले तर चुकून देखील एकत्र नका खाऊ ‘हे’ पदार्थ! फायदा तर राहील दूर परंतु होईल नुकसान

health tips

Health Tips:- शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता संतुलित आहार घेणे खूप गरजेचे असते. कारण शरीरप्रक्रिया उत्तम  कार्यान्वित राहण्याकरिता शरीराला अनेक प्रकारचे जीवनसत्वे तसेच खनिजे व इतर पोषक घटकांची आवश्यकता असते व या सगळ्या गोष्टींची पूर्तता ही संतुलित आहाराच्या माध्यमातून होत असते. यासोबतच आपली दैनंदिन जीवन जगण्याची पद्धत देखील शरीरावर चांगला किंवा वाईट परिणाम करत असते. तुमची झोपण्याच्या … Read more

Samsung Holi Sale : सॅमसंगचा होळी धमाका..! फोनवर मिळत आहे 60 टक्क्यांपर्यंत सूट…

Samsung Holi Sale

Samsung Holi Sale : जर तुम्ही स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. सॅमसंग सध्या आपल्या स्मार्टफोन्सवर सूट देत आहे. सध्या कंपनी होळी सेलमध्ये स्वस्तात फोन विकत आहे. कंपनी कोणत्या मोबाईल फोनवर सूट देत आहे पाहूया… कपंनीच्या या ऑफर्सचा लाभ तुम्हाला सॅमसंगच्या अधिकृत साइट, शॉपिंग ॲप आणि विशेष स्टोअर्सवर मिळेल. ऑफर … Read more

जामखेड : डॉ. भास्कर मोरेला चार दिवसांची पोलिस कोठडी

Ahmednagar News

Ahmednagar News : जामखेड तालुक्यातील येथील बहुचर्चित रत्नदीप फौंडेशनचा अध्यक्ष डॉ. भास्कर मोरेला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यापूर्वी एक दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर डॉ. मोरेला पुन्हा दि.१५ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याचवेळी वनविभागाने भास्कर मोरेला हरीण पाळल्याच्या … Read more

Ahmednagar Breaking : हॉटेलवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर छापा ! ‘त्या’ १२ महिलांची सुटका

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील बनपिंपरी शिवारातील दोन हॉटेलवर सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर श्रीगोंदा पोलिसांनी छापा टाकून वेश्याव्यवसाय करणाऱ्या बारा महिला व ग्राहकांना रंगेहात पकडले. या कारवाईत २८ हजार रुपयांची रोख रक्कमेसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. याप्रकरणी हॉटेल मालक चालक व ग्राहकावर स्त्रियांचा अनैतिक व्यापार प्रतिबंध कायद्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक एकनाथ ढोबळे तसेच पोलिस उपनिरीक्षक … Read more

Multibagger Stocks : दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी जबरदस्त शेअर; एक लाखाचे झाले 15 कोटी

Multibagger Stocks

Multibagger Stocks : शेअर मार्केट हे असे बाजार आहे जिथे तुम्ही दीर्घकाळासाठी गुंतवणूक करून मोठा निधी कमावू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअरबद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घकाळात श्रीमंत केले आहे. आम्ही संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडच्या शेअर्सबद्दल बोलत आहोत. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडच्या समभागांनी दीर्घ मुदतीत 138,900 टक्के पेक्षा जास्त परतावा दिला आहे. … Read more

Phule Amrutkal App: ‘या’ एप्लीकेशनची मदत घ्या आणि गोठ्यातील गाय आणि म्हशीचे नियोजन करा! नाही येणार दूध उत्पादनात घट

phule amrutkal app

Phule Amrutkal App:- शेतीसोबत पशुपालन व्यवसाय भारतामध्ये फार पूर्वीपासून केला जातो व आता व्यावसायिक दृष्टिकोनातून खूप मोठ्या प्रमाणावर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पशुपालन व्यवसाय शेतकऱ्यांच्या माध्यमातून केला जात आहे. पशुपालन व्यवसायाच्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रमाणात दुधाचे उत्पादन हा शेतकऱ्यांचा प्रमुख आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत असल्यामुळे सर्व बाजूंनी गाई म्हशींचे व्यवस्थापन योग्य रीतीने करणे खूप गरजेचे असते. … Read more

राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातील गावांचा डोंगरी विभागात समावेश

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी- नगर- पाथर्डी मतदारसंघातील ३९ गावांचा डोंगरी विकास विभागात समावेश झाला असल्याची माहिती माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी दिली. आमदार तनपुरे यांनी पत्रकात म्हटले, की राहुरी तालुक्यातील तुळापुर, जांभळी, कणगर बु, वावरथ, चिंचाळे, मल्हारवाडी, कोळेवाडी, ताहाराबाद, घोरपडवाडी, म्हैसगांव, निंधेरे, दरडगांव थडी, गाडकवाडी, गुंजाळे, वरशिंदे, चिखलठाण, वाबळेवाडी व नगर तालुक्यातील जेऊर, खोसपुरी, … Read more

…. तोपर्यंत उमेदवार निश्चित नसतो, खासदार डॉ. सुजय विखे यांचे वक्तव्य

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : काल भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे आता लवकरच लोकशाहीचा महा कुंभ सजणार आहे. लवकरच लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजणार आहेत. यामुळे, नगर दक्षिण मधून महायुतीतील भाजपाचे खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला आहे. यावर खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत … Read more